Top Tweets for #MAVAL
जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद!
आज मावळच्या विविध भागांतील नागरिक आपल्या विविध समस्या घेऊन भेटीस आले होते. त्यांची निवेदने स्वीकारून सर्व अडचणी जाणून घेतल्या व त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
#maval #lokhitmaval #sunilshelke

Pune Maval | प्रसुतीदरम्यान माता आणि नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू, आमदार सुनील शेळके आक्रमक | NDTV
#pune #maval #sunilshelke #ndtvmarathi
Mumbai Consumer Commission Orders Developer To Provide Amenities, Pay ₹1.10 Lakh
#Mumbai #ConsumerCourt #ConsumerCommission #FloristaaValley #Maval #Pune #RealEstate #PropertyDispute #ConsumerRights @LotlikarPranali
https://t.co/iy6CzAZ8jQ
🗓️ मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
आज परिसरातील विविध भागांतून आलेल्या लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिकांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी आपल्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांविषयी निवेदने दिली.
#sunilshelke #maval #लोकांचेप्रश्न #talegaon

#Maval, #Pune: Despite a ban on two-wheelers on the #PuneMumbaiExpressway, two college students were allegedly seen riding motorcycles on the high-speed highway and performing dangerous stunts.
The incident took place on the busy expressway, where vehicles travel at high speeds, putting the lives of the riders as well as other motorists at serious risk. A video of the incident has surfaced, once again raising concerns over safety and enforcement on the expressway.
With two-wheelers prohibited on the expressway, questions are being raised over how the riders managed to enter the highway without being stopped by traffic police or highway authorities.
The incident has also raised questions about enforcement and surveillance on the Pune-Mumbai Expressway. It remains to be seen whether action will be taken against the riders for violating traffic rules and endangering lives.

📍 मुंबई
मावळ तालुक्यातील पाटण येथील दरडग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेतली.
#maval #maharashtra
#durghatana #girishmahajan
📍आंदर मावळ मंडल
सशक्त कार्यकर्ता, सक्षम संघटन आणि पक्षवाढीचा दृढ संकल्प…
कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात नव्या जबाबदाऱ्यांसह सेवाभावाची नवी ऊर्जा..!
#bjp #bjpmaharashtra #SocialMedia #Maval 🚩
पुन्हा एकदा अध्यक्ष श्री. रामदास वाडेकर जी यांच्यासह नूतन कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आणि पत्रकार बांधवांचे मनापासून अभिनंदन!
#maval #पत्रकार #sunilshelke #patrakarmaval

मतदारसंघातील करुंज गावातील नागरिकांनी सदिच्छा भेट घेत स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली .जनतेचा विश्वास आणि सेवेसाठीची बांधिलकी हेच आमचे बळ..!
#Karunj #Maval #JanSampark #Lokseva
🗓️ गुरुवार, ३० जुलै २०२६
📍 तळेगाव
आज मावळ मधील विविध गावांमधून आलेल्या सर्व नागरिक बंधू-भगिनींची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या मांडल्या व निवेदने दिली.
#sunilshelke #maval #लोकांचेप्रश्न #आपल्यासेवेसाठी

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, मा.उद्धवजी ठाकरे साहेब Uddhav Thackeray आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो,ही आई एकविरा देवी चरणी प्रार्थना!
#maval #sunilshelke

🗓️ शनिवार, २५ जुलै २०२६
📍 तळेगाव
आषाढी एकादशीनिमित्त तळेगाव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.
#आषाढीवारी #विठुराया #maval #vithuraya #sunilshelke

Pavana Dam Drone Visual
Drone Video Credit: Niraj waghavle
#PavanaDam #Pavana #Pune #Maval #DroneView #DroneFootage #Monsoon
🗓️ तळेगाव दाभाडे
मावळच्या विविध भागांतून आलेल्या सर्वसामान्य जनतेने आपल्या क्षेत्रातील व आपल्या गावातील विविध समस्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
#मावळ #जनतेचेप्रश्न #maval #sunilshelke

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://t.co/VxAhAxa5DB
#VanchitBahujanAghadi #Maval #Pune #Farmers #FarmerRelief
#CropDamage #HeavyRain
#FloodRelief #Agriculture
मावळ तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी आज माझी भेट घेतली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या परिसरातील विविध नागरी समस्या आणि अडीअडचणी माझ्यासमोर मांडल्या. जनतेने आमच्यावर ठेवलेला हाच विश्वास आम्हांला अहोरात्र काम करण्याची ऊर्जा देतो.
#sunilshelke #maval #प्रश्नजनतेचे

Last Seen Hashtags on Sotwe
รับงานชลบุรี
Seen from Thailand
gaymovie
Seen from India
eduardoaffonso
Seen from United States
chewinglip
Seen from United States
GershwinPrizeForPopularSong
Seen from United States
أثير_الحلوه
Seen from Oman
SymphonicRock2015
Seen from United States
بظر
Seen from Saudi Arabia
momson(******) #omegle(**********************************************************) filter:videos
Seen from United Kingdom
สวิงกิ้งพิษณุโลก
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.5M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.7M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers
































