गेल्या ४-५ दिवसात शहरातून कोकणात येऊन काम करण्याची इच्छा असलेले मुलं-मुली भेटले.
फणस फळात तुमच्या क्षमतेने काय करता येईल याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर फोंडाघाटात नक्की भेटायला या.
आपण बोलू, एकमेकांचे अनुभव शेअर करू.
📞 9029738672
https://t.co/mw6aftrWaf