Top Tweets for #MH09
@sandesh_samant @theWolvosaga फक्त कोल्हापुरात भेळसाठी भडंग वापरतात, बाकीकडे व्हाईट चुरमुरे.
#MH09 ❤️
सद्य परिस्थिती पाहता कोल्हापूरची हद्द वाढ व्हायच्या आधी भारताची हद्द वाढ होते वाटते 🤭🤭🤭
#IndiaPakistanWar
#kolhapur
#MH09
#MH09 चा कोल्हापुरी हिसका..
खेटरकरची डांग फाटली.
मागच्या वेळी भारताने T 20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा पवार साहेब अध्यक्ष होते BCCI चे..
यावेळी T 20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा जय शहा सर्वेसर्वा आहेत BCCI चे....
जय शहा यांचा जन्म #कोल्हापूर चा तर काल पवार साहेब कोल्हापूरात होते...
यशाचे सगळे रस्ते, कोल्हापूर मधूनच जातात.. #MH09
राज्यात 3 वाजेपर्यंत एकूण 46.63 टक्के मतदान, मतदानात कोल्हापूर आणि हातकणंगलेची आघाडी
https://t.co/MOkoSRN9jf
#maharashtra #LoksabhaElection #election
@suktabombil गुलाब जामून पहिले अन्य पुण्याची वाटली ..कारण आम्ही कोल्हापूरवाले मिसळ बुधवारी आणि शुक्रवारी तांबड्या रस्स्या सोबत वडतोय #MH09
राधानगरी तालुक्यातील
येळवडे, कोदवडे, वाघवडे, मोहडे, चाफोडी गावातील
संपर्क कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी, गावकरी यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाने
या मातीतला स्वाभिमान प्रकर्षाने जाणवला.
धन्यवाद.
#kolhapurkar #socialworker #MH09 #radhanagari #bajiraokhade #Congress @INCMaharashtra
साद विश्वासाचा
प्रतिसाद राधानगरचा
कौलव पं.स.
#kolhapur #ShahuMaharaj #MH09 #maharashtra #bajiraokhade #KARAVEER #radhanagari
गडहिंग्लज संपर्क कार्यक्रमादरम्यान
दादू पाटील व बसवेश्वर खानावळीत
जेवणाबरोबर आपुलकीचा आग्रह अनुभवला.
साध जेवण
साध जीवन
आनंददायक.
#kolhapur #kolhapurkar #kolhapurdiaries #mh09

कोल्हापूर जिल्ह्यातील
चिकोत्रा खोर्यातील शेतीसाठी वरदान ठरलेला चिकोत्रा प्रकल्प.
जुलैचा मध्य आला तरी रिकामा दिसणारा जलाशय चिंता वाढविणारा आहे.
भुदरगड तालुक्यातील फेरफटका.
#kolhapur #MH09 #bajiraokhade #Mansoon

भुदरगड तालुका संपर्क अभियान
गारगोटी जि.प. मतदार संघातील गावांमध्ये उत्साहात सहभाग लाभला.
पाठबळाबद्दल धन्यवाद.
#kolhapur #MH09 #bajiraokhade #Congress #ShahuMaharaj

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!❤️🙏
.
.
.
.
.
.
#BajiKhade #Mp #BajiraoKhade #gurupurnima #गुरुपौर्णिमा #kolhapur #lokasabha #lokasabha2024 #Congress #MH09 #ncp #karaveer #news

“ईद निमित्त सर्वांना
आनंद, समृद्धी लाभो
बकरी ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा”
.
.
.
.
.
.
.
#BajiKhade #Mp #BajiraoKhade #kolhapur #लोकराजा #pandharpur #lokasabha #lokasabha2024 #Congress #MH09 #ncp #bakarieid #eidmubarak #news

सरसेनापती संताजी घोरपडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन .
.
.
.
.
#Mp #BajiraoKhade #kolhapur #lokasabha #lokasabha2024 #Congress #MH09 #sarsenapati #santajighorpade #swarajya #ncp #karaveer #shivajimaharaj

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
.
.
.
.
#Mp #BajiraoKhade #kolhapur #lokasabha #lokasabha2024 #Congress #MH09 #ranilaxmibai #jhansikirani #manikarnika #ncp #karaveer #jijau #shivajimaharaj

कोल्हापूर शहरातील
काही नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर
यांच्या भेटी घेऊन
त्यांचे विचार जाणून घेतले .
#Mp #BajiraoKhade #kolhapur #lokasabha #lokasabha2024 #Congress #MH09 #shahumaharaj #ncp #karaveer #pathimba #news #NewsUpdates

जेष्ठांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन
लढण्यास बळ देत आहे.
पाठिंबा मेळाव्यात जाहीर करण्यात आलेल्या कुंभी कासारी परिसरातील प्रमुखांची समन्वय समितीने काम सुरु केले.
समन्वय समितीची बैठक.
.
#Mp #BajiraoKhade #kolhapur #lokasabha #lokasabha2024 #MH09 #shahumaharaj #ncp #karaveer #pathimba #news

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.2M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.2M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.1M followers

X 
@x
60.8M followers


























