Top Tweets for #MHAutonomy
मुंबई स्पिरिट....
अजून लोंढे येउद्या आपण सगळे भारतीय आहोत कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे म्हणे. काही दिवसांनी परप्रांतीयांना मांडीवर घेऊन मराठी भैय्यांनी प्रवास करावा.
#स्वायत्तमहाराष्ट्र #स्थलांतरप्रतिबंध #मराठीदेश #मराठीत्व #MHAutonomy #VisaSystem #महाराष्ट्रधर्म
@Indian_Marathi @CMOMaharashtra @mieknathshinde @ekikaranmarathi @mimarathiekikar @mssanghatna @MarathiPattern संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही शालेय व महाविद्यालयीन पातळीवर शिकवला
जावा
तामिळनाडुने आपले राज्य गीत अनिर्वाय केले व उभे राहणे ही बंधनकारक केले
महाराष्ट्रातही महाराष्ट्र गीत सक्तीचे करावे
https://t.co/56B7idlHmP
@CMOMaharashtra
#MHAutonomy
#स्वायत्तमहाराष्ट्र
राजकारण असेलही पण एक पाऊल स्वायत्ततेकडे.
राज्याला स्वतःची स्वायत्तता जपण्याचा अधिकार हवाच. अन्यथा ऊठसूठ कोणीही राज्यात लुडबुड करेल आणि सध्याच्या आणीबाणीच्या काळात तर याची जास्त आवश्यकता आहे.
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
https://t.co/S7D5uFEUG7 @LoksattaLive
हे महाशय महाराष्ट्राचे प्रतिनिधी असून कधीही #मराठी त ट्विट करत नाही अन् एका दिवसात नियोजन न करता यांच्या पप्पांनी सोडल्या होत्या.
महाराष्ट्राला स्वतःची रेल्वे असण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे. दिल्लीकरांना केवळ राजकरण करता येत.
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
@anilshidore
महाराष्ट्र से आज शाम 6:00 PM बजे तक 145 में से 85 ट्रेनों को चलना था, जिसमें से राज्य सरकार द्वारा यात्रियों की अरेंजमेंट ना करने के कारण मात्र 27 ही चल पाई।
महाराष्ट्र सरकार से मेरा पुनः निवेदन है कृपया गरीब मजदूरों को उनके घर पहुंचाने के लिये हमारी सहायता करें।
हा आवाज संयुक्त महाराष्ट्र महिला सेवा समितीचा. दिल्लीत संसद भवनासमोर उमटलेला.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday
@abey_satya @Madhuri47_47_47

मुंबई, बेळगाव, कारवारसहीत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

मुंबई आणि म्हैसूर यांच्यातील सीमावादावर तोडगा काढण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तारिख होती ०३ ऑगस्ट १९५९.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

संयुक्त महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरलेल्यांना काठ्या आणि लाठ्यांशी संघर्ष करावा लागला.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

मुंबई, बेळगाव, कारवारसहीत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

'...मराठी सीमाप्रदेश लेके रहेंगे'चा नारा मुंबईचे तत्कालीन महापौर एस. एस. मिरजकर, आचार्य अत्रे प्रभृतींच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे थेट दिल्लीत घुमला.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

फ्लोरा फाऊंटनपाशी आंदोलन सुरू झाले, त्याचे हे १९५८मधील छायाचित्र.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी पाचगणी डोंगराच्या पायथ्यापासून कूच केले.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन टिपेला पोहोचले असताना मुंबईत हरताळ पुकाराला गेला आणि दुपारी त्यास हिंसक वळण लागले.
२१ नोव्हेंबर १९५५
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

शिवाजी पार्कवर महाराष्ट्रदिनी झालेल्या सभेत सुमारे सात लाख जनांचा समुदाय जमला होता.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

२९ सप्टेंबर १९५६, संसदेवर धकड : प्रस्तावित महाराष्ट्र राज्यात मुंबईचा समावेश झालाच पाहिजे, या मागणीसाठी महिला कार्यकर्त्यांनी थेट संसदभवनावरच धडक दिली.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

दि. ०१.०५.१९६० : तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईत राजभवन येथे झालेल्या एका समारंभात महाराष्ट्राचा नकाशा प्रज्वलित केला आणि नवीन राज्य अस्तित्वात आल्याचे जाहीर केले.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

दि. १५.०५.१९६० : नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना तत्कालीन सचिवालयाच्या इमारतीत राज्यपाल श्रीप्रकाश यांनी शपथ दिली.
#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday

Last Seen Hashtags on Sotwe
momsonn()*** filter:native_video
Seen from United States
bagetsjakolvideo
Seen from Philippines
momson #nolimit() +filter:native_video
Seen from Thailand
Beyoncé
Seen from Japan
twink
Seen from Belgium
เย็สสาวใหญ่
Seen from Thailand
mpreg birth
Seen from Vietnam
上貢
taylorreedxoxo
Seen from Germany
omegle
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers







