Top Tweets for #MOUDA
आज मौदा तालुक्यातील धामणगाव येथे श्री. देवेंद्रजी गोडबोले यांच्या सौजन्याने आयोजित महिला महोत्सव व भव्य सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला.
महिला सक्षमीकरणासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जावेत.
#womenempowerment #ramtekloksabha #mouda #shyamkumarbarve

आज मांगली (तेली), ता. मौदा येथे आयोजित भव्य कुस्त्यांच्या आमदंगल कार्यक्रमास राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री माननीय सुनील बाबूजी केदार साहेब यांच्यासह सदिच्छा भेट दिली.
#kushti #dangal #ramtekloksabha #mouda

आज नगर पंचायत मौदा निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार मा. श्री. राजेशजी निनावे तसेच नगरसेवक पदासाठीचे 17 उमेदवार यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी स्नेहभेट कार्यक्रम संपन्न झाला.
#Mouda #Nagarpanchayat #Congress

भव्य जनसंवाद
📍स्थळ: वृंदावन लॉन, मौदा
#Maharashtra #Mouda #Nagpur #GuardianMinister #RevenueMinistry #ChandrashekharBawankule
शिवनाग मंदिर, स्नेहनगर, मौदा येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलो. माझ्यासमवेत यावेळी माजी आमदार @T_Sawarkar व नागरिक उपस्थित होते.
#Bjp #Mouda #Maharashtra #ChandrashekharBawankule

नर्मदेश्वर मंदिर मौदा येथे भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख, समाधान व समृद्धीची कामना केली. माझ्यासमवेत यावेळी माजी @T_Sawarkar यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
#Bjp #Mouda #Maharashtra #ChandrashekharBawankule

रामटेक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मौदा तालुका जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन रामटेकच्या भविष्याच्या उभारणीत आपले मोलाचे योगदान द्या.
#ramtek #rajendramulak #ramtekvidhansabha #maharashtraassemblyelections2024 #mauda #mouda #maharashtraelections2024

मा. श्री. सुनिलबाबूजी केदार, मा. खा. श्री. श्यामकुमारजी बर्वे, मा. श्रीमती रश्मीताई बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येत सामील व्हावे हीच विनंती🙏
#ramtekvidhansabha #Ramtek #parseoni #Mouda #RajendraMulak #MaharashtraAssemblyElections2024

दुधाळा ते चाचेर जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन आपलं अमूल्य योगदान दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद!
#ramtekvidhansabha #rajendramulak #ramtek #maharashtraelections2024 #mouda #MaharashtraAssemblyElections2024
रामटेकच्या हिताचा विचार करणारे प्रत्येक तरुण नेतृत्व व प्रत्येक समाजघटक आज माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे.
#ramtek #parseoni #mouda
#ramtekvidhansabha
#rajendramulak #RajendraMulakforRamtek #maharashtraelections2024 #रामटेक #ramtekgadmandir #praharjanshaktipaksha
या व्यतिरिक्त मी नागपुर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष तळागळात मजबूत करण्याचे काम करीत आहे.
धन्यवाद
#onlycongress #aicc #mpcc
#congress #ramtek #ramtekvidhansabha #parseoni #mouda
माँ शारदा उत्सव मंडळ, आझाद वॉर्ड, रामटेक येथे शारदादेवीची आरती करून मनोभावे देवीचे दर्शन घेतले आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीची कामना केली.
#RajendraMulakForChange #rajendramulak #ramtekvidhansabha #ramtek #parseoni #mouda

Dr.Ceuracleさんの
ヒアルリユースモイストサンを使ってみました。
10種類のヒアルロン酸配合で保湿する
スキンケア感覚のUVブロック。
日常使いしやすいさらっとした日焼け止めです。
#PR #drceuracle #モウダ #mouda
⬇️へ

Dr.Ceuracleさんの
シカリージェンヴィーガンサン
使ってみました。
ヴィーガン認証取得済みのマイルドな日焼け止め。
エッセンスの栄養
水分クリームの保湿
UVカットの紫外線対策
が3インワンで使えるタイプ。
ベタつきナシ白浮きナシで使いやすいです。⬇️へ
#PR
#mouda #モウダ #drceuracle

मौदा येथे श्री गणरायाच्या आरतीला माजी मंत्री सुनीलभाऊ केदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी मौदा गणेश उत्सव समितीच्या वतीने त्याचा सत्कार केला.
#Mouda #GanpatiBappaMorya #Nagpur

#pr
#mouda 体験団 モニター に当選し
#hersteller
#ニアバイリチャージングリップバーム
02 ロージー をいただきました!
唇の上に乗せると体温で溶けて薄くオイルの膜が唇をコーティングしてくれるような軽い付け心地で、角質や乾燥を防いでくれます!
#モウダ #ハーステラー #バターバーム

@mouda_korea @drceuraclejapan 暑い夏場はサッパリとこのエッセンス1本で充分な感じ👍🏻´-
これから季節の変わり目、秋を迎えるにあたっては同ブランドから発売されているジェルクリームを併用するのが良いかも🍁🍂
#mouda #モウダ #ドクターシュラクル #drceuracle #韓国スキンケア #韓国コスメ #ヴィーガンコスメ #コンブチャ

Hersteller ニアバイ リチャージングリップバームを使ってみました。
04FUCHSIA フクシアのピンクです。
ビーガン。リップにもチークにも使えるタイプ。
上品なほんのりピンク。
シアバターたっぷりで日頃ティントなどで荒れがちな唇におすすめです。
下に続きます⬇️
#PR #mouda #モウダ #hersteller

Dr.Ceuracleさんのヴィーガンコンブチャティーエッセンスとジェルクリームをいただいて使ってみました。
エッセンスはミルク層とコンブチャ層を振って混ぜる二層式。
無香料。人工的な香り苦手なナチュラリストさん歓喜。
油水分バランスと肌バリア強化に。⬇️
#mouda #モウダ #ドクターシュラクル #PR

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.7M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.6M followers




































