Top Tweets for #parseoni
रामटेक लोकसभा प्रगतीच्या दिशेने – विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
आज रामटेक लोकसभा मतदारसंघातील रामटेक व पारशिवनी तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनेक महत्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.
#ramtekloksabha #ramtek #parseoni #nagpur #shyamkumarbarve

रामटेकच्या विकासाला गती देणारी जोडी.
#ramtek #rajendramulak #ramtekvidhansabha #maharashtraassemblyelections2024 #parseoni #kanhan #maharashtraelections2024
"कधीही गरज भासली, अन्याय झाला,
पक्ष, जात, धर्म न पाहता,
मी तुमच्यासोबत आहे"
#ramtek #rajendramulak #ramtekvidhansabha #maharashtraassemblyelections2024 #parseoni #kanhan #maharashtraelections2024
#नगरधन भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कल येथील जन आशीर्वाद दौऱ्यात तुमच्या सक्रिय सहभागामुळे आम्हाला नवा उत्साह मिळालाय, आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद🙏
#ramtek #ramtekvidhansabha #rajendramulak #maharashtraassemblyelections2024 #Parseoni #kanhan #nagardhan
#रामटेक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने माहुली जिल्हा परिषद सर्कल येथील जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन रामटेकच्या उज्वल भविष्याच्या उभारणीत आपले मोलाचे योगदान द्या🙏
#ramtek #ramtekvidhansabha #maharashtraassemblyelections2024 #kunwarabhimsen #Parseoni
#kolitmara

कधीही गरज पडली, अन्यायाला सामोरे जावे लागले, तरी मी तुमच्या पाठीशी आहे!#ramtek #ramtekvidhansabha #rajendramulak #maharashtraassemblyelections2024 #Parseoni #kanhan
आजच्या भव्यदिव्य जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामटेक विधानसभेतील नागरिकांचे मनापासून आभार🙏
#ramtek #ramtekvidhansabha
#RajendraMulak
#Parseoni #MaharashtraAssemblyElections2024
#bat
गावकऱ्यांची आपुलकी आणि प्रेम अनुभवताना मन अगदी भरून आलं, तुमचे आशीर्वादच आमची शक्ती आहेत🙏
#ramtekvidhansabha
#rajendramulak #ramtek #maharashtraelections2024 #parseoni
रमेश कारामोरे एक पर्याय
मा. श्री. सुनिलबाबूजी केदार, मा. खा. श्री. श्यामकुमारजी बर्वे, मा. श्रीमती रश्मीताई बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येत सामील व्हावे हीच विनंती🙏
#ramtekvidhansabha #Ramtek #parseoni #Mouda #RajendraMulak #MaharashtraAssemblyElections2024

गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल येथील जन आशीर्वाद प्रचार दौऱ्यात
सहभागी होऊन आपलं अमूल्य योगदान दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार..!
#ramtekvidhansabha #rajendramulak #Parseoni #MaharashtraAssemblyElections2024 #Ramtek
जन आशीर्वाद प्रचार दौऱ्याला #पारशिवनी तालुक्यातील करंभाड जि.प सर्कल येथे जनतेने दिलेला उस्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏
#parseoni #ramtek #Ramtekvidhansabha #rajendramulak #MaharashtraAssemblyElections2024
घाटरोहना ते गरंडा पर्यंतचा जन आशीर्वाद दौरा यशस्वीरीत्या संपन्न!
आपल्या उत्साही सहभागीमुळे रॅलीतील आनंद अवर्णनीय झाला, धन्यवाद!
#ramtek #ramtekvidhansabha #rajendramulak #maharashtraelections2024 #parseoni #MaharastraAssemblyElection2024
रामटेकच्या हिताचा विचार करणारे प्रत्येक तरुण नेतृत्व व प्रत्येक समाजघटक आज माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे.
#ramtek #parseoni #mouda
#ramtekvidhansabha
#rajendramulak #RajendraMulakforRamtek #maharashtraelections2024 #रामटेक #ramtekgadmandir #praharjanshaktipaksha
या व्यतिरिक्त मी नागपुर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष तळागळात मजबूत करण्याचे काम करीत आहे.
धन्यवाद
#onlycongress #aicc #mpcc
#congress #ramtek #ramtekvidhansabha #parseoni #mouda
माँ शारदा उत्सव मंडळ, आझाद वॉर्ड, रामटेक येथे शारदादेवीची आरती करून मनोभावे देवीचे दर्शन घेतले आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीची कामना केली.
#RajendraMulakForChange #rajendramulak #ramtekvidhansabha #ramtek #parseoni #mouda

आज पारशिवनी (रामटेक) तालुक्यातील सुप्रसिद्ध कुँवारा भिवसन देवस्थानाला भेट व भगवंताचे भाजप नेते सुधीरजी पारवे,रामभाऊजी दिवटे,शंकरजी चहांदे,अतुलजी हजारे अश्या अनेक भाजपच्या नेत्यांसह दर्शन घेतले.
#KunwaraBhivsen #Parseoni #Ramtek

2/2
सुरेशजी बगमारे, मनोजजी गिरी, शिशूपालजी बेंदरे, क्रिष्णाजी मेंघर, सौरभजी पोटभरे, पारसजी यादव, सतीशजी झलके, सुरेशजी बग़मारे, सोमाजी ढोरे, दिलीपजी दुफारे, वासुदेवजी केदवदे, सुनीलजी साहारे, ज्ञानेश्वरजी, दिनेशजी नानवतकर, रोहीत पारवे व इतर.
#KunwaraBhivsen #Parseoni #Ramtek

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.7M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.6M followers
















