Top Tweets for #MarathiLanguageMinister
व्ही. जे. टी. आय. या सामाजिक संस्थने आयोजित केलेल्या 'रंगवर्धन' कार्यक्रमास उपस्थित राहता आले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Mumbai #VJTI #रंगवर्धन

माडखोल येथील श्री साई बाबा मंदिरास भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. सर्व जनतेला सुखी ठेवा अशी प्रार्थना साईंच्या चरणी केली.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Konkan #SaiBaba #Navaratrotsav #साईबाबा #दर्शन #प्रार्थना

आंबोली येथील राममंदिराच्या हॉलचे भूमिपूजन केले. लवकरच हा हॉल भाविकांसाठी तयार होईल.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #MarathiLanguageMinister #Konkan #राममंदिर #हॉल #बांधकाम #भूमिपूजन #विकास

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन केले.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Mumbai #School #Education
#प्राथमिकशिक्षणपरिषद

महायुती सरकार,
जनतेचं सरकार..!
तमाम लाडक्या बहिणींच्या स्वावलंबणासाठी सदैव तत्पर..!
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #ShivSena #शिवसेना #महाराष्ट्र #महायुती

महायुती सरकार,
जनतेचं सरकार..!
शिक्षण क्षेत्रातील प्रागतिक निर्णय
- विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
- दप्तराचे ओझे कमी
- मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान
- वाचन महोत्सव
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #ShivSena #शिवसेना #महाराष्ट्र #महायुती

सावंतवाडी येथील कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Konkan #Sawantwadi #PressConference #पत्रकार #संवाद

आज सकाळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर लवकरच योग्य उपाय काढण्यात येईल, अशा शब्दांत त्यांना आश्वस्त केले.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Sawantwadi #Sawantwadi_Municipal_Council #Meeting #Commercial_Complex_Unit_Holders #Problems #Discussion #सावंतवाडी #सावंतवाडी_नगरपरिषद_व्यापारी_संकुलगाळेधारक #बैठक #चर्चा

वेंगुर्ला शहर वर्धित पाणी पुरवठा योजना आणि तिलारी धरणातील पाणी सावंतवडी रेल्वे स्टेशनला देणेबाबत बैठक पार पडली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #MarathiLanguageMinister #MLA #Sawantwadi #Vengurla #WaterSupply #Water #सावंतवाडी #मतदारसंघ #पाणीपुरवठा

सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Konkan #Sawantwadi #PressConference #पत्रकार #संवाद

बृहन्मुंबई महानगरपालिकेची साप्ताहिक आढावा बैठक पार पडली. मुंबईतील महत्त्वपूर्ण बाबींच्या संदर्भात चर्चा केली.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Mumbai #BMC #MyBMC #Meeting #ReviewMeeting #बृहन्मुंबई #महापालिका #बैठक

कुलाबा कफ परेड येथे मांगेला समाजाच्या वतीने आयोजित नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्रास नारळ अर्पण केला. उपस्थित बांधवांशी संवाद साधला.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Mumbai #Koli #कोळी #नारळीपौर्णिमा

सर्वसामान्य जनतेला सदैव केंद्रबिंदू मानणारे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #CMO #EknathShinde #मुख्यमंत्री #एकनाथशिंदे #महाराष्ट्र #शिवसेना
गुणवत्ताधारक आणि योग्य उमेदवारासच मिळणार शिक्षकाची नोकरी.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #School #Education #Teachers #Uniform #शालेयशिक्षण #शिक्षणविभाग #विद्यार्थी #विकास #शिक्षक #शिक्षकभरती
शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश...
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #School #Education #Teachers #Uniform #शालेयशिक्षण #शिक्षणविभाग #विद्यार्थी #विकास #मोफतगणवेश
मुंबादेवी मंदिर विकासासाठी 200 कोटी रुपये मंजूर...
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Mumbadevi #Temple #Renovation #मुंबई #मुंबादेवी #मंदिर #सुशोभीकरण
गणेशोत्सवासाठी महत्त्वपूर्ण निर्णय.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Mumbai #गणेशोत्सव #मुंबई
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभाग कार्यरत.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #School #Education #Teachers #Uniform #शालेयशिक्षण #शिक्षणविभाग #विद्यार्थी #विकास
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात कलमठ आणि कनेडी शाळा ११ लाखांच्या मानकरी ठरल्या आहेत. या शाळांना पुरस्कार देऊन अभिनंदन केले.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #CMO #DCMO #मुख्यमंत्री #माझीशाळा #सुंदरशाळा #विजेते #पुरस्कार #अभिनंदन

सिंधुरत्न समृध्द योजनेची बैठक घेतली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक पार पडली. सिंधुरत्न च्या माध्यमातून विविध योजना अमलात आणण्यासंदर्भात चर्चा केली.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #Sindhudurg #SindhuratnaSamruddhi #Development #Konkan #Ratnagiri #Sawantwadi
#सिंधुदुर्ग #सिंधुरत्नसमृद्धी #विकास #कोकण #रत्नागिरी #सावंतवाडी #विकासकामे #योजना #बैठक

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers















