Top Tweets for #MatTumche
"भारताला भारत ठेवायचं असेल, तर..." मोहन भागवत यांच्या या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय ?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #MohanBhagwat #RSS

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या ओमीक्रॉन या घातक व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करावी का ?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #Covid19 #OmicronVariant

कोरोनाचा नाव व्हेरिएंट तसेच नव्याने लागू करण्यात आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर शाळेचे पहिलीपासूनचे वर्ग करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने फेरविचार करावा का ?
#MatTumche #Covid19

नवाब मलिकांच्या आरोपाप्रमाणे भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले का ?
सविस्तर बातमी : https://t.co/4dgn5VyC4M
#MatTumche #STWorkersStrike #BJP

एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ, राज्य सरकारचा निर्णय ; तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं?
#MatTumche #STWorkersStrike

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेच्या 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी भेट घेतली; या दरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली असेल ?
अधिक वाचा : https://t.co/ZGZvMswhnW
#MatTumche #DevendraFadnavis #RajThackeray

भविष्यात भाजप- राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन सरकार स्थापन करतील का ; तुम्हाला काय वाटतं ?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #MaharashtraPolitics

शेतकर्यांचं यशस्वी आंदोलन पाहून एसटी कर्मचारी आपलं आंदोलन कायम राखतील असं म्हटलं जातंय. तुम्हाला काय वाटतं?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #STStrike

'मनीके मागे हीते' या गण्याचं अमृता फडणवीस यांचे व्हर्जन तुम्हाला कसे वाटले ?
सविस्तर बातमी : https://t.co/dkrc0WrdjB
#MatTumche #AmrutaFadnavis

बेस्ट कृती समितीने बेस्टचं मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. आता बेस्टला ब्रेक लागणार का?
#MatTumche #BestBus

विक्रम गोखले यांनी कंगनाला दिलेला पाठिंबा योग्य वाटतो का?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #VikramGokhale #KanganaRanaut

राहुल द्रविड आणि रोहित शर्माची जोडी भारतीय टी - 20 संघाला नव्या शिखरावर नेईल असे तुम्हाला वाटते का.?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #TeamIndia #RahulDravid #RohitSharma

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे का ?
https://t.co/F0f3JtYdrE
#MatTumche #STStrike

पाकिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आज न्यूझीलंड विरुद्धचा सामना टीम इंडिया जिंकेल का?
#MatTumche #IndVsNZ

भारत पाकिस्तानला १५२ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकेल का ?
https://t.co/F0f3JtGCA6
#MatTumche #INDvPAK #T20WorldCup

भारताची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाजू स्ट्रॉंग आहेत, सर्वचण आज आपलं सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करणार.
#MatTumche #T20WorldCup #IndVPak #TeamIndia

आजच्या भारत विरुद्ध पाक सामन्यात भारताने टॉस जिंकला तर पहिले बॅटिंग की बॉलिंग घ्यावी?
#MatTumche #T20WorldCup #IndVPak

राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदी असण्याचा टीम इंडियाला फायदा होईल का ?
#MatTumche #RahulDravid #TeamIndia

@MiLOKMAT मूलतः प्रश्नच चुकीचा आहे. बंद यशस्वी होऊ किंवा न होऊ पण निषेद करणं हे या घडीची गरज आहे.
आपल्या देशाच्या शेतकऱ्यानं आपण पाठिंबा दिला पाहिजे की नाही? काय वाटतं तुम्हाला?
#MatTumche #StupidQuestions
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
सविस्तर बातमी : https://t.co/ajTHI1xfgm
#MatTumche #MahaVikasAghadi #MaharashtraBandh

Last Seen Hashtags on Sotwe
minichat
Seen from United States
HolaSoyEdu
Seen from United States
minichat video*
Seen from Turkey
anxiouspanda(**)* filter:videos
Seen from France
sylentanger
Seen from United States
candid
Seen from Brazil
hijabi()()filter:native_video
Seen from Turkey
snapchat ()()()()()filter:videos
Seen from Italy
EncorpCares
Seen from United States
omegle reaction
Seen from Turkey
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers

