Top Tweets for #MpscRights
"कसा मित हसतो राजा असा मी ब्रह्म संगिनी तू ताम्हिणी वैराटची चिखलात हनुमान"
Challenge for tricks..
Challenge Accepted and Quote new tricks...
#mpsc
#MpscRights🇮🇳
Change your plan but Never change the Goal...
"उद्या दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 📚✍️"
#MpscRights🇮🇳

इथे आहे त्या विदयार्थी व तरूणांना बेरोजगारीच्या खाईत सरकारने लोटलं आहे ते काय कमी आहे का? म्हणून अजून #दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन नोकरीत सामावून घेणार म्हणे..
➡️गोविंदा होऊन तुमचे कार्यकर्ते तयार करू नका
➡️आधी आहे त्यांना नोकऱ्या द्या
"विरोध म्हणजे विरोध"
#MpscRights🇮🇳


संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ अंतिम उत्तरतालिकेत तब्बल ११-१२ प्रश्नांचा गोंधळ😳
➡️८ प्रश्न रद्द होतात मग पेपर काढतं तरी कोण?
➡️त्यांना expert म्हणावं की expertसाबण?
➡️keyपेक्षा नशिबाचा खेळ जास्त सुरू आहे?
➡️यानंतर तिसरी-चौथी key काढण्याचा @mpsc_office चा विचार आहे का?
#MpscRights🇮🇳

नवीन बदल स्वीकारले पाहिजेत....
Csat qualify निर्णय स्वागतार्ह...
पाठपुरव्याला यश आले...
#Csat
#MpscRights🇮🇳
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

➡️उशिरा मिळालेला न्याय सुद्धा एकप्रकारे अन्यायच असतो
➡️कोणतीही परीक्षा असुदेत वेळेवर झाली पाहिजे
➡️चला तर मग #CombineMains2020 हा हॅशटॅग वापरून @mpsc_office परीक्षा घेण्याची विनंती करूयात
➡️चांगल्या गोष्टीसाठी सगळ्यांनी एकसाथ
"#हॅशटॅग वापरूयात एकमेकांना हात देऊयात"
#MpscRights🇮🇳
तुमची मुलं आमदार-खासदार-मंत्री पदावर आणि आलिशान गाड्यात आनंदात फिरत आहेत..
"आमच्या मुलांसाठी किमान सरकारी नोकरभरती तरी करा ओ @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks साहेब..!!"
#MpscRights🇮🇳

अपयशाच्या डोंगरावर विजयाची पताका लावणे म्हणजे #mpsc करणे होय....
"फक्त खचायचं नाही, यश मिळेपर्यंत लढायचं"
#MpscRights🇮🇳

शब्दात थोडा बदल करतो...
"सरकारकडून कोरोना रुग्ण संख्येचा आकडा फुगवून Exam वर जाणीवपूर्वक ग्रहण लावेल जाईल,अशी शक्यता वाटते.."
हो की नाही?? @CMOMaharashtra साहेब @AjitPawarSpeaks दादा @bharanemamaNCP मामा
#MpscRights🇮🇳
ज्याप्रमाणे corona cases वाढत आहेत exam वर ग्रहण लागत की काय अस वाटायला लागलय ...😒😒
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

मागण्या आणि मागणीपत्र
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@bb_thorat
🔸विधानसभेत नुसत्या राजकीय घोषणा नको
🔸मागणीपत्र द्या आयोगाकडे
🔸सर्वच्या सर्व पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने #MPSC कडे द्या
🔸पारदर्शकता आणा
🔸एक वर्षाच्या आत नियुक्ती द्या
#MpscRights🇮🇳

राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि PSI ground ज्यांचे एकाच दिवशी आले आहे त्यांनी आयोगाला कॉल किंवा Email करून तात्काळ कळवा.
👉तुमची PSI physical तारीख आयोग नक्की बदलून देईल
👉तरीही काही अडचण वाटत असेल तर DM करा., अडचण दूर केली जाईल.
#MpscRights🇮🇳
@Chavan1R U may request to commission in individual case to change the date of physical if u r appearing for main on same date
मागील काही निर्णयामुळे-धोरणांमुळे आणि आरक्षण गोंधळामुळे आयोगाची विश्वासार्हता काही प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे अशा गोष्टी फावल्या आहेत..
👉होऊ द्या अशा पण गोष्टी होईल "दूध का दूध, पानी का पानी"
👉MPSC करणारी मुलं सुज्ञ आहेत. अशा गोष्टीला बळी पडणार नाहीत
#MpscRights🇮🇳
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोळ झाल्याचा उमेदवारांचा साधा आरोप सुद्धा नाही; असे असताना आयोगाशी दुरान्वये संबंध नसलेल्या स्पर्धा परिक्षांशी नाव जोडून आयोगास बदनाम करणारा @saamTVnews यांचा कार्यक्रम प्रसिद्धीलोलुपतेचा लाजिरवाणा प्रकार असून याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
आयोगाकडून सातत्याने सर्व अपडेट मिळत असल्याने "अफवांचे पीक" माजवणाऱ्या क्लासवाल्या धंदेवाईकांच्या फाट्यावर जोरदार प्रहार होत आहेत..
👉विद्यार्थी क्लासच्या मायाजालातून आपोआप बाहेर पडत आहे
ThankYou @mpsc_office 🙏
#MpscRights🇮🇳
शासनाकडून विविध संवर्गातील पद भरतीकरिता मागणीपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. प्राप्त मागणीपत्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर चालू आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.
उद्योग निरीक्षक संवर्गाची पदे महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमधून भरण्यात येतील.
#MPSC आणि पदभरती बदलावर पण एखादी बैठक घेऊन प्रभावी कृती करा...
तुम्हाला वंशपरंपरागत खुर्च्या मिळाल्या आम्हाला निदान आमच्या हक्काच्या जागा तरी मिळू द्या..
#MpscRights🇮🇳
वातावरण बदलांवर प्रभावी कृती करण्याच्या अनुषंगाने आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर जी, उपसभापती @neelamgorhe जी आणि विधानसभेचे उपाध्यक्ष @Narhari_Zirwal जी यांच्यासह @MahaEnvCC ची बैठक पार पडली. वातावरणीय बदलांचे गांभीर्य ओळखून विधिमंडळाने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे.

नुसतं बातम्यात येण्यासाठी बोलू नका,ट्विट करू नका.
विरोधी पक्षाचे नेते या नात्याने आवाज उठाव ,आंदोलन करा, सरकार ला ठिकाणावर आणा.
👉नुसतं राणे अन सोमय्या सरकार वर सोडून भागणार नाही कधी तर तलवार आपण पण हातात घ्या अन एखादी फडणवीस साहेबांना पण द्या.
#MpscRights🇮🇳
परीक्षाकेंद्रांवर पोहोचल्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षाच रद्द झाल्याचे कळल्यावर परीक्षार्थ्यांची झालेली मानसिक अवस्था राज्य चालवण्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण सरकारला कळत नाही का ? हे सरकार अजून किती जणांचे जीव धोक्यात घालणार आहे आणि किती जणांचे भविष्य अंधारात घालणार आहे ?
महापोर्टल काय?
अन न्यासा काय?
फडणवीस सरकार काय?
अन ठाकरे सरकार काय?
सगळे एकाच माळेचे मणी आहेत ना?
सत्तेचा बाजार अन् खाजगी कंपन्यांचा सुळसुळाट तर चालूच आहे ना?
वर्षच्या वर्ष उलटून परीक्षार्थी तर मात्र व्हेंटिलेटरवरच ठेवला आहे ना?
#सब_घोडे_बारा_टक्के
#onlyMPSC
#MpscRights🇮🇳

Last Seen Hashtags on Sotwe
Teenagee() +filter:native_video
Seen from Mexico
AlinaAngel
Seen from Turkey
çorlu
Seen from Turkey
samsungay
Seen from Turkey
sonobisquedollwakoiwosuru
exny or #xlii or #momson or #nolimit() +filter:native_video
omegle
Seen from Denmark
public
Seen from Germany
男娘
Seen from United Kingdom
vcs ibu stw
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.1M followers

X 
@x
60.8M followers












