Top Tweets for #MulshiPattern
@paakittadnya शेती विकायची नसते, राखायची असते. the only reason why i like #mulshipattern
जमीन ही आपल अस्थित्व आहे.
एकदा ती गेली, की कोण तुम्ही? तुमची किंमत शून्य.
बापाने, आज्याने, पंज्याने, राखलेल हे सोन विकून मजा मारण्यात कसला आला आहे पुरुषार्थ?
'देऊळ बंद 2'च्या यशामागे शाहरुख खानचीही मोठी भूमिका; ४२ लाखांचे DCP बिल माफ करून दिला दिलासा
https://t.co/W3xlPHOArz
#DeoolBand2 #PravinTarde #ShahRukhKhan #RedChilliesEntertainment #MarathiCinema #BoxOffice #MarathiMovie #DCP #Sacnilk #SnehalTarde #MohanJoshi #MulshiPattern

१९ दिवसांत तब्बल ‘इतके’ कोटी! ‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रविण तरडेंनी शेअर केला जिममधील फोटो, आता पुढचा सिनेमा….
https://t.co/elwT1xvQLn
#PravinTarde #MarathiMovie #DeoolBand2 #देऊळबंद२ #MarathiMovie #Collection #देऊळबंद #MulshiPattern
मराठमोळी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुलाखतीत 'मुळशी पॅटर्न २' ची कथा सांगितली आहे. या चित्रपटात काय खास पाहायला मिळणार हे त्यांनी सांगितलंय. #entertainmentnews #mulshipattern #PravinTarde #mulshipattern2 https://t.co/qtNZtczYkJ
अभिनेत्री संस्कृती बालगुडे 'देऊळ बंद २' सिनेमामध्ये झळकली आहे. प्रवीण तरडे, मोहन जोशी यांच्यासह काम करण्याच्या अनुभवाबद्दल तिने सांगितले. याशिवाय मी 'मुळशी पॅटर्न' मध्येही दिसले असते असा गौप्यस्फोट तिने केला.
#RajshriMarathi #SanskrutiBalgude #MulshiPattern #PravinTarde
“इतका खतरनाक…”, ‘देऊळ बंद’च्या यशानंतर येणार ‘मुळशी पॅटर्न २’! यंदा गोष्ट असणार स्वप्नातल्या घराची, प्रवीण तरडे म्हणाले…
https://t.co/kLkBg1gJ7p
#MulshiPattern #मुळशीपॅटर्न #MarathiMovie #PravinTarde #मराठीसिनेमा
6 FILMS & 0 FLOPS FOR PRAVIN TARDE AS A DIRECTOR 🫡🔥
A NEW BRAND IN MARATHI INDUSTRY!
#DeoolBand - 15cr (Hit)
#MulshiPattern - 18cr (Hit)
#Dharmaveer - 22cr (Hit)
#SarsenapatiHambirrao - 16cr (Avg)
#Dharmaveer2 - 14cr (Avg)
#DeoolBand2 - 9cr in 3 days, heading for 25cr+ nett business (Hit/Super Hit) 🔥
#PravinTarde has a fine lineup too

@jammypants4 #PravinTarde
1. #DeoolBand -> Superhit (devotional Drama)
2. #MulshiPattern -> Blockbuster (Gangster)
3. #Dharmaveer -> Blockbuster (biographical political)
4. #SarsenapatiHambirrao -> Blockbuster (Historical)
All films loved by audience ♥️
राज ठाकरेंनी मला सुनावलं तर तो त्यांचा अधिकार आहे. माझी पोस्ट इतकीच होती की, संघशक्ती युगेयुगे. मी संघाचा स्वयंसेवक, कारसेवक आहे हे काही लपून राहिलेलं नाही. - रमेश परदेशी
https://t.co/JXpAdx9fOn < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #rameshpardeshi #pityabhai #mulshipattern #Movie #bjp #RSS #MNS #Rajthackey

VIDEO : मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांचा भाजपात प्रवेश
https://t.co/OGbjzE8BNp
#RameshPardeshi #BJP #pityabhai #mulshipattern #RajThackeray
VIDEO : वाढदिवसाच्या पार्टीत राजकीय नेत्याची निर्घृण हत्या, हल्लेखोर शाहरुख शेखही ठार
https://t.co/xHulv2IdJX
#SangliDoubleMurder #uttammohite #mulshipattern
Sangli Mulsi Pattern Case | सांगलीत दलित महासंघाच्या अध्यक्षासोबत मुळशी पॅटर्नप्रमाणे घटना
#sangli #mulshipattern #Zee24Taas #MarathiNewsTodayLive
सांगलीमध्ये मुळशी पॅटर्न, राजकीय नेत्याला वाढदिवसादिवशी स्टेजवरच संपवलं, शुभेच्छा दिल्या अन् काही वेळातच... नेकमं काय घडलं? #SangliCrime #MulshiPattern #marathinews
https://t.co/3LV0f6uZuv
सांगलीत मुळशी पॅटर्न स्टाइल मर्डर! वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान स्टेजवरच दलित महासंघाच्या प्रमुखाला...
https://t.co/oPRe1w4xhM < येथे वाचा सविस्तर वृत्त...
#maharashtra #dalitmahasangh #dalit #mahasangh #uttammohite #brutally #murder #mulshipattern
छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता, कशाला टाईमपास करतोय; राज ठाकरेंच्या मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला कानपिचक्या
#RajThackeray #MulshiPattern #PraveenPardeshi #PuneNews #MNS
https://t.co/3u0k37wo2G
#MulshiPattern मुळशी पॅटर्नमधली 'चहावाली' ऑक्सफर्डची पदवीधर; राजघराण्याशी कनेक्शन अन् कोट्यवधींच्या बिझनेस ब्रँडची मालकीण, तुम्ही ओळखता का? #Pune #Entertainment
https://t.co/6gmRWrzcrk
#MulshiPattern मुळशी पॅटर्नमधली 'चहावाली' ऑक्सफर्डची पदवीधर; राजघराण्याशी कनेक्शन अन् कोट्यवधींच्या बिझनेस ब्रँडची मालकीण, तुम्ही ओळखता का? #Actress #MarathiMovie
https://t.co/6gmRWrzcrk
'मुळशी पॅटर्न' मधील चहावाली आठवतेय? 'या' कारणामुळे चर्चेत, आहे कोट्यवधींची मालकीण!
#mulshipattern #MarathiNews
https://t.co/EyBGrMgMWc
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यात आता हगवणे कुटुंबाने वैष्णवीवर आरोप लावत कळस केला आहे.
https://t.co/vtzx43izJp
#Pune #RohiniKhadse #PuneCrimeNews #mulshi #punecrime #MulshiPattern #PunePolice

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers












