Top Tweets for #NMMCElection
शिवसेना विरोधी बाकावर! नवी मुंबईत नवा चेहरा देणार की अनुभवी?
#NMMCElection #NaviMumbaiPolitics #ShivSena #MunicipalElection #OppositionLeader #MaharashtraPolitics
https://t.co/q3asey9HvY
नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकणार? शिंदेसेनेची भक्कम कामगिरी; कोण किती जागांवर आघाडीवर?
#navimumbai #NMMCelectionresult #NMMCelection #Navimumbaimunicipalcorporation #Navimumbaimunicipalcorporationelection
https://t.co/lA70P7YiPO
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26
मतमोजणी दि. 16 जानेवारी 2026
तपशील
एकूण प्रभाग - 28
एकूण जागा - 111
पक्षनिहाय जागांची संख्या
भारतीय जनता पार्टी - 65
शिवसेना - 42
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 02
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01
अपक्ष - 01
#NMMCElection #NMMCElection2026 #MaharashtraSEC #MahaSEC #election2025 #nmmcelectiondepartment
Maharashtra SEC Chief Electoral Officer Maharashtra
*नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26*
*मतदान दिनांक 15 जानेवारी 2026*
*मतदान एकूण टक्केवारी- 57.15%*
#nmmcelectiondepartment #nmmceducationdepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #election

*नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26*
*मतदान दिनांक 15 जानेवारी 2026*
*मतदान एकूण टक्केवारी- 19.68%*
#nmmcelectiondepartment #nmmceducationdepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #election2026

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज
13 जानेवारी रोजी सायं. 5.30 नंतर कोणत्याही प्रकारे प्रचार केला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश
सविस्तर वृत्त लिंक :-
https://t.co/fZjJKo3l6B
#nmmcelectiondepartment #nmmceducationdepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #election #election2025 #mahasec #maharashtrasec #voterslist #voterlist #voterlist2026 #votersearch #mahasecvoterlist #ElectionRally #pracharrally #electionprachar
@MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @MaharashtraSEC @CEO_Maharashtra

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार यात्रेचे आयोजन
#नमपा_निवडणूक_2026
#भाजपा
#प्रभाग_20
#NMMCElection
नमुंमपा निवडणूकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज – आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी
सविस्तर वृत्त लिंक :-
https://t.co/CgV3gXP2gT
#nmmcelectiondepartment #nmmcelection #votingawareness #mahanagarpalikaelection #election #election2025 #mahasec #maharashtrasec
@MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @MaharashtraSEC @CEO_Maharashtra

उमेदवार बदलल्यामुळे प्रचारात भाजपचा गोंधळ, बाद झालेल्या उमेदवाराला कोर्टाने दिली परवानगी
#NMMCElection #BJPNaviMumbai #NileshBhojane #DarshanBhoir #MunicipalElections #MaharashtraPolitics #NaviMumbaiPolitics
https://t.co/71RMvQn35m
मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?
#Navimumbai #Navimumbaimunicipalelection #NMMCelection #Shindeshivsena #Eknathshinde #Shivsenamanifesto #Navimumbaimetro #Turbhekharghartunnel
https://t.co/K2RALyXnqL
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्शवभूमीवर प्रभाग क्रमांक 14 व 20 मधील उमेदवारांसाठी जाहीर सभेचे आयोजन प्रभागातील जनता व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
#निवडणूक
#नवीमुंबई
#NMMCElection
#प्रभाग_14
#प्रभाग_20
*एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड*
*सविस्तर वृत्त लिंक*:-
https://t.co/FI2FZi3eWm
#nmmcelectiondepartment #nmmcelection #SSTteam #election2025 #mahasec #maharashtrasec #voterslist #voterlist #voterlist2025 #votingawareness #matadan #matadanjanjagruti

नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रॅली मध्ये सहभाग पाहूया याचेच काही क्षणचित्रं.
#NMMCElection
#भाजपा
#प्रभाग_24
नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रॅली मध्ये सहभाग पाहूया याचेच काही क्षणचित्रं.
#नमपा_निवडणूक_2026
#प्रभाग_8
#NMMCElection
आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 13 मध्ये भव्य प्रचार रॅली चे आयोजन कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
#महानगरपालिका_निवडणूक_2026
#प्रभाग_13
#नवीमुंबई
#NMMCElection
कोट्यधीशांचा बोलबाला! नवी मुंबईमध्ये २६६ उमेदवारांची संपत्ती कोटीपार; पाहा यादी
#NMMCelection #MaharashtraPolitics #NaviMumbaiElection #MunicipalElection #PoliticalNews #CongressParty #CivicPolls #BJP
https://t.co/9MNO4dZifl
मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी
सविस्तर वृत्त लिंक :-
https://t.co/WAOLmCUWN9
#nmmcelectiondepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #election #election2025 #mahasec #maharashtrasec #voterslist #voterlist #voterlist2026 #votersearch #mahasecvoterlist #sveepactivity #sveep #sveepactivities #mediamonitoringcenter
@MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @MaharashtraSEC

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ
प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई
सविस्तर वृत्त लिंक :-
https://t.co/wPbVjArdra
#nmmcelectiondepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #election #election2025 #mahasec #maharashtrasec #voterslist #voterlist #voterlist2025 #votersearch #mahasecvoterlist
@MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @MaharashtraSEC

संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार म्हणजे आपला गौरव आहे.
आज दिलेलं तुमचं एक मतच उद्याचं भविष्य घडवतं.
चला, या बहुमानाला कृतीत उतरवूया - मतदान करूया.
मतदान तारीख: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत
#nmmcelectiondepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #NAVIMUMBAI #election2026
नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती
सविस्तर वृत्त लिंक :-
https://t.co/jZ8oKBHfhO
#nmmcelectiondepartment #nmmcelection #mahanagarpalikaelection #election #election2025 #mahasec #maharashtrasec #voterslist #voterlist #voterlist2025 #votersearch #electiontraining #electiontraining2025 #mahasecvoterlist
@MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @MaharashtraSEC

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.9M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.1M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers









