Top Tweets for #PCMCMayor
Ravi Landge : पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता, मोदींच्या आवाहनानंतर रवी लांडगे कोणता निर्णय घेणार?
#RaviLandge #PimpriChinchwad #PcmcMayor #PMNarendraModi #PMmodi #MaharashtraPolitics https://t.co/iVUiX8OamG
ज्ञान, विचार आणि संघर्षाच्या बळावर वंचितांना न्याय मिळवून देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
#DrBabasahebAmbedkarJayanti2026 #Democracy #NationBuilder #Respect #PcmcMayor

धूळ मुक्त पिंपरी चिंचवडसाठी एकवटले पिंपरी चिंचवडकर!
पिंपरी चिंचवड शहराला धूळ मुक्त बनवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव यांनी नागरिकांसमवेत महापौर रवि लांडगे यांची भेट घेतली.
#DustFreeCity #CleanCity #PcmcMayor #RaviLandge #CitizenParticipation #UrbanCleanliness

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक हरनाम सिंह यांनी घेतली महापौर रवि लांडगे यांची सदिच्छा भेट!
#CityDevelopment #PcmcFirstCommissioner #HarnamSingh #PcmcMayor #RaviLandge

नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणारे ‘सुपर महापौर’! डुडूळगाव पीएम आवास प्रकल्पातील १,२०० लाभार्थ्यांच्या घरांच्या किंमती व अडचणींवर महापौर रवि लांडगे यांनी तत्काळ निर्णय घेत दिलासा दिला.
#SuperMayor #RaviLandge #PMAY #HousingForAll #CitizenFirst #PcmcMayor #MyCityMyResposibility
डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौरांचा ठोस पुढाकार!
पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांसोबत मा. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली.
#pcmcmayor #Healthcare #DoctorsMeet #PublicHealth #RaviLandge #MyCityMyResponsobility

📍 दापोडी, पिंपरी चिंचवड
🗓️ दिनांक - २७.०३.२०२६
🚌 दापोडी ते मार्केट यार्ड पीएमपीएमएल बससेवेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन.
#Dapodi #PCMC #PMPML #PublicTransport #RaviLandge #Connectivity #UrbanMobility #MyCityMyResponsibility #PcmcMayor

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू येथे जाऊन त्यांच्या पवित्र स्मारकाचे दर्शन घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे यांनी विनम्र अभिवादन केले.
#SambhajiMaharajPunyatithi #VadhuBudruk #TributeToWarriorKing #MaharashtraHistory #PCMCMayor

वेस्ट टू आर्ट’चा अनोखा उपक्रम...!
स्वच्छ सर्वेक्षण २०२६ व ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानांतर्गत प्रभाग क्र. ०६, धावडेवस्ती येथे टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती साकारत परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.
#pcmcmayor #RaviLandge #SwachhSurvekshan2026 #MajhiVasundhara #WasteToArt
पिंपरी चिंचवड शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज मा. महापौर रवि लांडगे यांची भेट घेतली.
#MNGL #PCMCMayor #GasInfrastructurePCMC #PCMCMNGLMeeting

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यांनी स्वीकारला ...!
आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला.
#PCMCCommissioner #PCMCMayor #AdministrativeUpdate

पुनावळे येथील श्रीराम मंदिराशेजारील पवना नदी घाटाची व रावेत बंधाऱ्याची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली.
@PCMCSarathi @CMOMaharashtra @PIB_India @MIB_India
#PawanaRiver #PCMCMayor #PimpriChinchwad #RiverConservation #CleanRiverCampaign #EnvironmentalInitiative
धुळमुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियान जनजागृती बैठकीसाठी पुनावळे येथील ७ प्लमेरिया ड्राईव्ह सोसायटी येथे महापौर रवि लांडगे यांची उपस्थिती....!
@PCMCSarathi @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @PIBMumbai
#DustFreePCMC #CleanCityCampaign #PCMCMayor #EnvironmentAwareness
पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुनावळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीची व धुळीच्या समस्येची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली.
@PCMCSarathi @CMOMaharashtra @PIBMumbai
#TrafficUpdatePCMC #PCMCMayor #TrafficManagement #DustFreePCMC
आज महापौर रवि लांडगे यांनी पुनावळे येथील श्रीराम मंदिराशेजारील पवना नदी घाटाची व रावेत बंधाऱ्याची पाहणी केली. नदीतील प्रदूषणाची स्थिती, परिसरातील स्वच्छता तसेच नदीपात्राची सद्यस्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
#PawanaRiver #RiverCleanUp #PCMCMayor

महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन.
#pcmcmayor #यशवंतरावचव्हाण #पिंपरीचिंचवड #जयंती #SmartCityPCMC

तुमच्या करातून उभं राहतंय आधुनिक शहर!
अभय योजनेत सहभागी व्हा आणि दंडमाफीचा लाभ घ्या.
@PCMCSarathi @IncomeTaxIndia @PIBMoRTH @MIB_India
#pcmcpropertytax #propertytax #paytax #payyourtaxonline #AbhayYojana2026 #मालमत्ताकर #९०टक्केसवलत #pcmcmayor
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी श्री रवि लांडगे तर उपमहापौर पदी सौ शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे तर विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची करण्यात आली नियुक्ती.
#pcmcmayor #leadership #pimprichichwad

Pune: #PCMCMayor Advises Municipal Administration Not To Start Schools In Pimpri Chinchwad.
#school #PCMC https://t.co/jOtHSkyOL0
पिंपरी-चिंचवड शहाराच्या प्रथम नागरिक, मा. महापौर उषाताई (माई) ढोरे आपणांस वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा..!💐
#PCMCMayor #PimpriChinchwad #Ushataidhore #bjppune #bjp #omkardawaribjp #omkardawari #pune #PCMC

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
70M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.8M followers

X 
@x
60.8M followers
































