Top Tweets for #PCMCSmartSArathi
गणपती बप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या..!
अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
#pcmcpro #pcmcsmartsarathi #गणपतीबाप्पामोरया #अनंतचतुर्दशी #गणेशोत्सव2025 #गणपतीविसर्जन
#गणपतीबाप्पा #मंगलमयशुभेच्छा #GanpatiBappaMorya #GaneshFestival #Visarjan2025

@pcmchsgsociety With little bit of help from ChatGPT landscaping could have been like this #pcmcsmartsarathi #PCMC #PCMC.

@pcmcindiagovin @Dev_Fadnavis तुम्ही लोकांना कॉन्ट्रॅक्टरला बसवलं आहे एक अर्जासाठी आम्हाला लाईन मध्ये महिना दीड दीड महिना लागतो काहीतरी पर्याय काढा नाहीतर तुमची खुर्ची जायची वेळ लवकर येईन,this is Nigdi office today is the 5th day in line after approval waiting nonsense

भारतीय असंतोषाचे जनक 🔥 थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…! 🕊️
.
.
.
.
.
#pcmc #pcmcpro #pcmcsmartsarathi #lokmanyatilak #freedomfighter #लोकमान्यटिळक

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण! ✨
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट. 🏰🌍👑👏
.
.
.
#pcmc #pcmcpro #pcmcsmartsarathi #maharashtrapride #shivajimaharaj #unescoworldheritage #fortsofmaharashtra #महाराष्ट्रगौरव #गडकिल्ले

��०० कोटींचे विक्रमी करसंकलन!💰📈
जबाबदार करदात्यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏼
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #pcmcpropertytax #propertytax #taxmilestone #recordcollection #proudmoment #Gratitude #economicprogress #करसंकलन

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार, कर्मयोगी स्व. खा. अण्णासाहेब मगर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
#pcmc #pcmcpro #pcmcsmartsarathi #अण्णासाहेबमगर #PimpriChinchwadIcons #KarmyogiTribute
#CityBuilder #Smrutidin
#pcmcupadate #RespectAndRemember #UrbanVisionary

चला आजच ऑनलाइन मालमत्ता कर भरून पैशांची बचत करूया! सवलतीचा लाभ घ्या आणि शहराच्या विकासात आपलं योगदान द्या कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
#pcmc #pcmcsmartsarathi #propertytax #pcmcpropertytax #taxbenifits #taxdiscount #savemoney #smartcitizen
पावसाळ्यात सुरक्षित राहा! ☔🌧️
पावसाळ्यात कोणत्या गोष्टी 'कराव्या' आणि कोणत्या 'टाळाव्या'.
वाचा आणि इतरांनाही शेअर करा! 🙌🌿
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #rainyseason #safty #raincoat #boilwater #drivesafely #wastemanagement #पिंपरीचिंचवड

१६ जून रोजी शाळा सुरु होतायत! 🏫📚
ज्ञानमंदिरे तुमची वाट पाहतायत... ���👦✨
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #education #schoolreopening #backtoschool #schoollife #educationmatters #learningjourney #शाळा

जागतिक पर्यावरण दिन 🌍🌿🌱
पर्यावरणाचे करा रक्षण
उज्वल भविष्याचे हेच धोरण ♻️✅🤝
चला सारे मिळून प्लास्टिक मुक्त वसुंधरेचा संकल्प करुयात.
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #pcmcenvironment #plasticfreepcmc #beatplasticpollution #majhivasundhara #missionlife #जागतिकपर्यावरणदिन

आजच आपला मालमत्ता कर भरुन सवलतींचा लाभ घ्या!
कर आकारणी व कर संकलन ���िभाग
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #pcmcpropertytax #taxdiscountdrive2025 #taxbenefits #payyourtax #discountalert #taxawareness
प्लास्टिकचा अतिरेक = पर्यावरणावर घातक परिणाम!
चला, या पर्यावरण सप्ताहात एकत्र येऊन प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरण वाचवूया!
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #beatplasticpollution #plasticfree #saveenvironment #greenweek #notoplastic #majhivasundhara #missionlife #प्लास्टिकमुक्त

हा आहार फक्त पोटभर जेव�� नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची ऊर्जा आहे.
ताज्या, पौष्टिक आणि चविष्ट शालेय पोषण आहार म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मजबूत पाया!
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #healthystudents #schoolnutrition #nutritiousmeals #शालेयपोषणआहार #विद्यार्थी

"Citizen-to-City (C2C) या उपक्रमांतर्गत, 'सौरभ यांच्यासोबत फिनान्शियल प्लॅनिंग' सादर करत आहोत — आर्थिक सुजाणतेकडे एक पुढचे पाऊल!"
"आर्थिक नियोजन हे यशस्वी भविष्यासाठी पहिलं पाऊल आहे! आजपासूनच सुरुवात करा."
🎥 Video Courtesy: @stemleafs
#pcmc #pcmcsmartsarathi #FinancialPlanning #stemleafs #SecureFuture #PlanTodayForTomorrow #SmartMoneyMoves #SavingsGoals
#MoneyManagement #WealthBuilding
#StartNow #आर्थिकनियोजन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!
#pcmc #pcmcsmartsarathi #स्वातंत्र्यवीरसावरकर #VeerSavarkar #SavarkarJayanti #TributeToSavarkar
#IndianFreedomFighter #JayantiSpecial #NationFirst #HistoryOfIndia #Pcmcpro

विज्ञान आणि मराठी भाषेला नवी दिशा देणाऱ्या डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
#pcmc #pcmcsmartsarathi #jayantnarlikar #astronomylegend #sciencehero #bigbangtheory #padmabhushan #padmavibhushan #डॉजयंतनारळीकर #खगोलशास्त्र
भारतीय संगणक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन… !
#pcmc #pcmcsmartsarathi #bharatratna #RajivGandhi #RajivGandhiSmritiDin #TributeToLeader #VisionaryLeader #स्म��तिदिन #राजीव_गांधी

डेंग्यू आणि चिकनगुनियावर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय! पाणी साचू देऊ नका, डास वाढू देऊ नका!
.
.
.
.
#pcmc #pcmcsmartsarathi #dengueprevention #chikungunyaawareness #healthycity #mosquitocontrol #healthawareness #डेंग्यूप्रतिबंध #आरोग्यजागरूकता #डासप्रतिबंध

उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, पण ‘हीट��� पेक्षा ‘हायड्रेटेड’ राहणं जास्त ट्रेंडिंग आहे!
#pcmc #pcmcsmartsarathi #heat #summers #heatwave #takecare #body #hydration

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers






