Top Tweets for #PCMCupdate
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन.
अधिक माहितीसाठी-
● Play Store: https://t.co/X0LN5kiSYH
● IOS: https://t.co/w2RkHpULPy
#PCMCSmartSarathi #PcmcUpdate #water #usecarefully #summers


अतिक्रमण कारवाई
दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'क' क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात तीन चाकी वाहने, एक चारचाकी वाहन, एक वजन काटा, गॅस टाकी, हातगाडी इ. जप्त करण्यात आले.
#PCMCSmartSarathi #PCMC #PCMCupdate #अतिक्रमण_कारवाई

जागरूक राहू,
काळजी घेऊ!
डेंगी आजारापासून बचाव करण्यासाठी डासांची उत्पत्तीची स्थाने नष्ट करूया. डेंगीची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत.
#PCMC #PCMCupdate @MoHFW_INDIA @MahaHealthIEC

जागरूक राहू,
काळजी घेऊ!
डेंगी आजारापासून बचाव करण्यासाठी डासांची उत्पत्तीची स्थाने नष्ट करूया. डेंगीची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत.
#PCMC #PCMCupdate @MoHFW_INDIA @MahaHealthIEC

अतिक्रमण कारवाई
दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'क' क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात तीन चाकी वाहने, एक चारचाकी वाहन, एक वजन काटा, गॅस टाकी, हातगाडी इ. जप्त करण्यात आले.
#PCMC #PCMCupdate #अतिक्रमण_कारवाई

उत्सव आदिशक्ती आणि सृजनाचा!
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तसेच घटस्थापनेच्या सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा!
#PCMC #PCMCupdate #नवरात्र_उत्सव

#पिंपरी_चिंचवड, स्मार्ट सिटी आणि एल्प्रो सिटी मॉल आयोजित ‘दांडिया रास’
नवरात्रीचे पर्व खास
साजरा करूया दांडिया रास!
दांडिया रास प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचे फ्री १+१ कुपन जिंकण्याची सुवर्णसंधी.
रोज निवडक दहा स्पर्धकांना कुपन देण्यात येतील.
#PCMC #PCMCupdate

लोकाभिमुख पिंपरी चिंचवड महानगरपालिका!
सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना दररोजच्या जीवनात जाणवणाऱ्या समस्या महानगरपालिकेला कळविण्यासाठी स्मार्ट सारथी अॅपमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
#PCMCSmartSarathi #PCMC #PCMCupdate #services

लोकाभिमुख पिंपरी चिंचवड महानगरपालिका!
सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना दररोजच्या जीवनात जाणवणाऱ्या समस्या महानगरपालिकेला कळविण्यासाठी स्मार्ट सारथी अॅपमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
#PCMC #PCMCupdate #PCMCSarathi

विकास, सेवा आणि जनतेशी बांधिलकी जपणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर!
#PCMC #PCMCupdate #वर्धापन_दिन

आम्ही स्वच्छाग्रही पिंपरी चिंचवडकर!
रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरापेट्यांचा वापर करावा.
#PCMC #PCMCupdate #IndianSwachhtaLeague #swachhtaabhiyan #YouthVsGarbage #SwachhBharatGov #sbmurbangov #missionswachhmaharashtra #swachhSurvekshan

वेड पिंपरी चिंचवडला स्वच्छ व सुंदर करण्याचे!
आपल्या शहराच्या वैभवशाली परंपरेचे मोल जाणून शहरातील कचरा इतरत्र न फेकता कचरा गाडीतच टाका.
ओला कचरा आणि सुका कचर्याचे योग्य व्यवस्थापन करा.
#PCMC #PCMCupdate #IndianSwachhtaLeague #swachhtaabhiyan #YouthVsGarbage #SwachhBharatGov

आता डॉक्टर तुमच्या सोबत!
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ई- संजीवनी ओपीडी नावाचा ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. त्यावरून तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन घेऊ शकता.
#PCMC #PCMCupdate @MahaHealthIEC @MoHFW_INDIA

स्वच्छतेची हमीच देईल,
डेंग्यू-मलेरियापासून मुक्ती!
आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवून डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव टाळूया. डेंग्यू मलेरियाची लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा.
#PCMC #PCMCupdate @MahaHealthIEC @MoHFW_INDIA

डेंग्यूपासून सावधानता बाळगा,
आरोग्याची खबरदारी घ्या!
आपल्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
#PCMC #PCMCupdate
@MoHFW_INDIA @MahaHealthIEC

नाळ जोडूया पर्यावरणाशी,
समतोल आणि स्वच्छ वसुंधरेसाठी!
पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन प्रत्येकाने पर्यावरणाशी घट्ट नाळ बांधून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करूया.
#PCMC #PCMCupdate #IndianSwachhtaLeague #swachhtaabhiyan #YouthVsGarbage #SwachhBharatGov #sbmurbangov

नाळ जोडूया पर्यावरणाशी,
समतोल आणि स्वच्छ वसुंधरेसाठी!
पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन प्रत्येकाने पर्यावरणाशी घट्ट नाळ बांधून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करूया.
#PCMCSmartSarathi #PCMCupdate #IndianSwachhtaLeague #swachhtaabhiyan #YouthVsGarbage #SwachhBharatGov

Last Seen Hashtags on Sotwe
Ireland
Seen from United States
nolimit nolimit()*** +filter:native_video
Seen from Sweden
女高中生
rashmer omer.
Seen from Italy
เย็ดเมียชาวบ้าน
navioc
Seen from Belarus
olgun turk
Seen from Turkey
mom
Seen from Chile
nolimit #nolimit #nolimit #nolimit #nolimit
Seen from Spain
근친섹스
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.3M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.4M followers










