Top Tweets for #Paithan
याप्रसंगी उपस्थित गावातील नागरिक, स्थानिक शिवसेना पदाधिकारी तसेच सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
#Paithan #RoadDevelopment #CCRoad #Bhoomipujan

शिवसेनेचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री. ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #birthdaywish

कौडगाव ता. छत्रपती संभाजीनगर येथील बाप्पासाहेब गव्हाड यांच्या पत्नी कै. कमलाबाई बाप्पासाहेब गव्हाड यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
#vilasbappubhumare #VilasBhumare #SandipanBhumare #paithan #सांत्वनपर_भेट

छत्रपती संभाजीनगरात FDA ची मोठी कारवाई; दोन ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर छापे, 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त
https://t.co/q9uAVUIj4e
#ChhatrapatiSambhajinagar #FDA #FDAMaharashtra #TukaramMundhe #EdibleOilRaid #FoodSafety #SafeFoodSafeMaharashtra #Paithan #MilkAdulteration

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणारा हा उपक्रम निश्चितच परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मोरया मोटर्स इलेक्ट्रिक बाईकच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #नवीन_व्यवसाय #Congratulations
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा मिळेल तसेच स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
हॉटेल समृद्धीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #congratulations #हॉटेल
📌 पावसाळी अधिवेशन 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर गोदावरी तीरावर शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा देण्यात याव्या.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #MonsoonSession #trending
पावसाळी अधिवेशन 2026
शेतकऱ्यांसाठी DMIC ची बैठक बोलवावी!
#VilasBhumare #vilasbappubhumare #MonsoonSession #paithan #reels #trending
भागवत एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #ekadashi

माऊलींच्या चरणी सेवा हीच आमची निष्ठा!
पैठणवरून प्रस्थान झालेल्या श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यात आपल्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी भाविकांना पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
#VilasBhumare #paithan #reels #trending
अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।
जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा!
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #ज्ञानेश्वर_महाराज

आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त शिवा ट्रस्ट संचलित यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चरण स्पर्श आरोग्य शिबिरा’ संदर्भात आज संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
#VilasBhumare #paithan #आषाढी_वारी

ज्ञानोबा माऊली तुकाराम !
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मभूमी श्री क्षेत्र आपेगाव येथून आषाढी वारीनिमित्त निघालेल्या पायी दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहिलो.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #reel #trending
सुजित लॉन्स बिडकीन ता.पैठण येथे ठाणगे परिवार व जयवळ परिवारातील शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिलो. तसेच वधू-वरास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #शुभविवाह

सदगुरू लॉन्स शेकटा ता.पैठण येथे आज बोधणे परिवार व भवर परिवार यांच्या निमंत्रणास मान देऊन शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिलो. तसेच परिवाराने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.
#VilasBhumare #vilasbappubhumre #paithan #शुभविवाह

राधाकृष्ण लॉन्स कारकीन ता.पैठण येथे आज चव्हाण परिवार व भालेकर परिवार यांच्या निमंत्रणास मान देऊन शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिलो. तसेच वधू-वरास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #शुभविवाह

आशीर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे आज कारके परिवार व भालेराव परिवार यांच्या निमंत्रणास मान देऊन शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिलो. तसेच वधू-वरास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan

Paithan: आस विठोबाची... संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा वेध, पैठण ते पंढरपूर आषाढी वारी, असा आहे दिंडी मार्ग
#paithan #SantEknathMaharaj #PalkhiSohala #AshadhiWari #pilgrimage #PaithantoPandharpur #Dindiroute #tv9marathibatmya
https://t.co/hfd2MKmEHs

आपेगाव ता.पैठण येथे आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत माऊली महिला प्रभागसंघ,आपेगाव यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan

आज जामवाडी तांडा, ता. पैठण येथे जामवाडी तांडा ते आडूळ या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार रस्ते हे प्रगतीचे मुख्य साधन आहेत.
#VilasBhumare #vilasbappubhumare #paithan #भूमिपूजन

Last Seen Hashtags on Sotwe
กล้ามขา
Seen from Thailand
nolimit()*********** + filter:native_video
Seen from United States
Teenager
Seen from United States
thehoodcuck
Seen from India
ripsebastianmyking
Seen from United States
anal yoga
Seen from Singapore
blackedwaifus
Seen from Germany
crossdresseranal
Seen from Belgium
坐脸窒息
Seen from Japan
フィギュアぶっかけ
Seen from Korea
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.3M followers

X 
@x
60.8M followers

















