Top Tweets for #PmCCare
आभारी आहोत. 🙏
आयुक्तांच्या पूर्वजन्माची चौकशी आम्ही केलेली नाही.
या जन्मातले फ्लेक्सच पुरेसे आहेत.
खांबेकर काकांचा निरोप:
"कौतुक पोहोचले. अभिनंदनाचा फ्लेक्स मात्र लावू नये."
#PMC #Pune #bhauflexkadha #action #PmCCare
सभागृहात आम्ही अतिक्रमणाविरोधात आंदोलन केलं, पण आयुक्त साहेब ते इतकं मनावर घेतील, असं वाटलं नव्हतं!😄
‘भाऊ,फ्लेक्स काढा’ मोहिमेतील अस्सल पुणेरी तिरकसपणा पाहता,आयुक्त साहेबांचं पुण्याशी काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असावं,अशी दाट शंका आहे!
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व टीमचे मनापासून आभार व अभिनंदन!
@PMCPune @navalMH @prajytnair
#bhauflexkadha
@ngpnmc आभार. नक्की येऊ.
पुणेकर पाहुणा येताना दोन गोष्टी आणतो:
बाकरवडी आणि सूचना.
सूचना आधी देतो: "आगमनाचा फ्लेक्स लावू नये."
बाकरवडी आल्यावर.
#pmc #Pune #PMCCARE @CMOMaharashtra
फ्लेक्स लावण्याचा मोह आवरला हे चांगलेच झाले @PMCPune
पण, आम्हाला दिलेल्या शुभेच्छा पाहण्यासाठी 7 डिसेंबरला नागपुरात नक्की या...!
आम्ही नागपूरकर सर्वांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत.
@CMOMaharashtra @NagpurPolice
"लवकरच आपल्या सेवेत."
आम्ही त्याआधीच त्यांच्या सेवेत हजर झालो. 🙏
डायनिंग हॉल अजून सुरू व्हायचा आहे.
पहिले बिल मात्र तयार आहे:
२३ फ्लेक्स × ₹२,००० = ₹४६,०००
उधारी बंद. तीन दिवसांत भरावे.
#PMC #Pune #Encroachment #action #Bhauflexkadha #PMCCare

"लवकरच आपल्या सेवेत."
आम्ही त्याआधीच त्यांच्या सेवेत हजर झालो. 🙏
डायनिंग हॉल अजून सुरू व्हायचा आहे.
पहिले बिल मात्र तयार आहे:
२३ फ्लेक्स × ₹२,००० = ₹४६,०००
उधारी बंद. तीन दिवसांत भरावे.
#PMC #Pune #Encroachment #action #Bhauflexkadha #PMCCare

@PMCPune Garbage and debris are dumped right beneath the PMC direction board for Lunkad Greenland II in #VimanNagar , NXT to Skymax Bildg , Datta Mandir Chowk 411014). Requesting urgent cleanup to keep our neighborhood clean and hygienic. #Pune #SwachhBharat #PMCCare

पुणे महानगरपालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांमार्फत अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई
एकूण १ लाख १ हजार ४१० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त; ४८ अनधिकृत काउंटर निष्कासित
#pmccare #pmcpune #Encroachment #action

अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज दिसले?
आता ऑनलाइन तक्रार करा !
पुणे शहर अनधिकृत जाहिरातमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी विशेष ऑनलाइन तक्रार सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी भेट द्या:
https://t.co/GLpHjGG4TQ
#pmccare

पुणे महानगरपालिका
शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६ 🏆चे नियम
आपल्या परिसरात परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स किंवा पोस्टर्स आढळल्यास आता घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी भेट द्या :
https://t.co/w1XBfLWqrz
#pmccare #UnauthorizedHoardings #IllegalBanners #IllegalHoardings #OnlineComplaint #CitizenParticipation #PublicAwareness #CleanPune #SmartPune #DigitalGovernance #CivicServices @navalMH @prajytnair

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://t.co/GLXKb5DS1T
#pmccare #updates #news #yashvantraochavan

साधू वासवानी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://t.co/GLXKb5DS1T
#साधूवासवानी #जयंती #PuneMunicipalCorporation #PMC #पुणेमहानगरपालिका #pmccare

नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/GLXKb5DS1T
#punepoliceupdates #pune #city #trafficmanagement #updates #Road #pmccare #ganeshutsav #visarjan
पिण्याच्या पाण्याची गरज वाढत आहे, त्यासाठी पावसाचे पाणी साठवणे आवश्यक आहे.
भूजल पुनर्भरण करून ५% करसवलत घ्या.
अधिक माहिती आणि शहरातील सेवांसाठी पीएमसी केअर ॲप डाउनलोड करा: https://t.co/kvCpZSq1Kg
#pmc #pmccare #rainwaterharvesting #taxrebate #waterconservation #smartcity

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
239.6M followers

Barack Obama 
@barackobama
118.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers










