Top Tweets for #PmcCycleClub
आज जागतिक सायकल दिनानिमित्त दैनंदिन जीवनात सायकल चा जास्तीत जास्त वापर करण्याचा निश्चय करूया. पर्यावरण जपूया.
#PMC #Pune #PMCCycleClub

तुम्ही सहभागी व्हा व तुमच्या मित्र-मैत्रीणींनाही जरूर सहभागी व्हायला सांगा.
#PMC #Pune #Cycle #Rally #PmcCycleClub #Environment

३५३ व्या आग्र्याहून सुटका व राजगड उत्सवानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने, पुणे मनपा सायकल क्लबतर्फे मानवंदना रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून गड किल्ल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
#Environment #Rally #PMCCycleClub #Pune #PMC #City #Fort

पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://t.co/N8H7FyAMTo
या लिंकवर क्लिक करून आपण सभासद होऊ शकता. सायकल संस्कृती जपण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा.
#PMC #Pune #Cycle #PmcCycleClub #CycleEvents #Citizens #Environment

पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://t.co/N8H7FyAMTo
हया लिंकवर क्लिक करून आपण सभासद होऊ शकता. सायकल संस्कृती जपण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा ही विनंती.
#PMC #PmcCycleClub #Registration #Member #Activities #Environment

पुणे मनपाचे आरोग्य खात्याकडील फार्मासिस्ट सेवक श्री निखिल जक्कल यांनी फ्रान्स येथील आयर्न मॅन ही स्पर्धा १५:१६ तासांमध्ये पूर्ण केली आहे. त्यांचे पुणे महानगरपालिकेतर्फे हार्दिक अभिनंदन.
#PMC #Pune #Award #IRONMAN #FRANCE #employee #achievement #Cycle #club #PMCCycleClub

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




