Top Tweets for #Pmcelection
पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मंजूषा नागपुरे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला.
#ManjushaNagpure #PuneMayor #BJPMaharashtra #AjitPawar #PMCElection #LocalPolitics
पुणे महापालिकेत शून्य जागा, दारूण पराभव झालेल्या मनसेत मोठी उलथापालथ होणार; राज ठाकरे भाकरी फिरवणार
#RajThackeray #Pune #MNS #PuneElection2026 #PMCElection
https://t.co/lvGVGdX3MX
#पुणे महापालिका महापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार.
विभागीय आयुक्तांकडून मिळाली निवडणुकीस मान्यता
#Pune
#PuneNews
#PMCElection
पुणे मनपा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभराने वसंत मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. #pmcelection
https://t.co/fwIGP9Tidc
#पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी #सर्वसाधारणमहिला आरक्षण पडले आहे. भाजपकडे 67 महिला नगरसेवक आहेत यामध्ये मंजुषा नागपुरे,वर्षा तापकीर,मानसी देशपांडे, मंजुश्री खर्डेकर,अर्चना पाटील,उज्वला जंगले, रंजना टिळेकर, स्मिता वस्ते यासह अन्य अनुभवी महिला नगरसेविका आहेत.
#Pune
#PMCElection
Recently, the Oxford of the East aka #Pune elected:
31 corporators without a Class 10 qualification;
30 without Class 12;
33 who could clear only class 12
#pmcelection

#पुणे
#PMCElection
अटातटीच्या निवडणुकीत ७६ उमेदवार विजयी
- १ हजाराच्या आत १७, तर ५ हजाच्या आत ५९ उमेदवाराचे मताधिक्य
- १२ उमेदवारांचे मताधिक्य २० हजाराच्या पुढे
- या निवडणुकीत ८९ महिला, ७६ पुरूष विजयी
- #NCP चे २७ पैकी ६ उमेदवार ४०० पेक्षा कमी मताने विजयी
#Pune

Supriya Sule: महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव; सुप्रिया सुळे म्हणाले...
#supriyasule #pmcelection #pune
https://t.co/vvGAPK9l6n
हुश्श.... आदर्श आचारसंहिता संपली..
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी दि. 15 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या पासून आचारसंहिता लागू झाली होती. निवडणुका झाल्या नंतर आता हि आदर्श आचारसंहिता संपली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
#punenews #PMCelection

#पुणे
#PMCElection मध्ये समाविष्ट गावातून १६ नगरसेवक निवडूक आलेत. गावातील समस्या, मिळकतकराचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या नगरसेवकांवर आहे. केशवनगर धायरी नर्हे शिवणे उत्तमनगर खडकवासला वडाचीवाडी उंड्री गुजर निंबाळकरवाडी वाघोली लोहगाव या गावांना प्रतिनिधित्व मिळाले आहे
#Pune

पुण्यात मनसेच्या एका उमेदवाराने मतमोजणी सुरू असताना गोंधळ घातला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
#pune #pmcelection #PuneElection2026
https://t.co/zaAEpSIUOf
कौतुकास्पद
#पुणे महापालिकेत अनेक कोट्याधीश उमेदवार निवडून आले आहेत, डॉक्टर, वकील, आयटी इंजिनिअर यांचाही समावेश आहे. या सर्वात महापालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्याचा मुलगा अमर आवळे नगरसेवक झाला आहे. आवळे यांचे वडील ड्रेनेज विभागात बिगारी तर आई सफाई कर्मचारी आहे. #punenews #PMCelection

#पुणे
४१ प्रभागांमध्ये बहुरंगी निवडणूक चौरंगी, पंचरंगी निवडणूक झाली. त्यात विरोधकांच्या मतामतात मोठी फूट पडली. त्याचा फायदा भाजपला २१ जागांवर झाला. प्रभाग १२, २२, २६, ३८, हडपसर भागातील काही प्रभाग. तेथे प्रथमच यश मिळाले.
#Pune
#PMCElection

#पुणे महापालिकेत १०१ नगरसेवकांचे पहिले पाऊल पडणार आहे.
तर जुन्या नगरसेवकांची संख्या अवधी ६४ असणार आहे.
भाजपचे ७५ नगरसेवक नवे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आगामी पाच वर्ष सत्ता राबवताना काही प्रमुख लोकांमध्ये सत्ता राहण्याची शक्यता आहे.
#Pune
#PMCElection

पुणे महापालिकेत विजयानंतर अमोल बालवडकर चंद्रकांत पाटलांविषयी काय म्हणाले?
#AmolBalwadkar #ChandrakantPatil #PMCElection #Pune
#पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळाल्याने भाजपचे नगरसेवक खुश असलेले नगरसेवक मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
यांना भेटायला गेले. फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत कमिशन खोरी खपवून घेणार नाही, तुमच्यामुळे पक्षाची प्रतिमा डाग आल्यास कारवाई करणार असा दम भरला.
#PUNE
#PMCElection
Devendra Fadnavis : "महापालिका कमिशनचा धंदा नाही; कोणी कितीही मोठा असला तरी..." : पहिल्याच भेटीत CM फडणवीसांचा नगरसेवकांना कडक इशारा
#CM #DevendraFadanvis #PMCElection #CMStatement
https://t.co/CxA7b4ZSTu
.@BJP4India च्या नवीन राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय @NitinNabin यांना केंद्रीय कार्यालयात भेटून उज्ज्वल भविष्य आणि यशस्वी वाटचाली बद्दल शुभेच्छा देत संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यातून नुकत्याच नेलेल्या मराठमोळ्या गुळपोळ्या भेट दिल्या.
#PuneResult2026 #BMCResults #PMCElection

Pune Election Results:"गरीबाचं पोरगं नगरसेवक झालं..";पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय म्हणाले?
#pmcelection #ajitpawar #pune
https://t.co/IXsEfmHRcu
Last Seen Hashtags on Sotwe
teenager
Seen from United States
รับงานเทพกุญชร
Seen from Thailand
bocil
Seen from United States
caughtmasturbating
nolimit #nolimit filter:native_video since:2026-06-2
Seen from United States
snapchat #flash
Seen from United States
สาวอวบนัดเย็ด
Seen from Thailand
izmittraveſti
Seen from Turkey
wei2aes
Seen from Vietnam
FitnessBloggersinIndia
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers









