Top Tweets for #Pmrda
@PuneDistrict Reality is none of the station is completed 100%. It will take another 2-3 months to finish it (12-17 stations). Babus and Netas got another reason to save their faces with code of conduct. PMRDA giving false percentage of work completion since beginning #Pune #Metro #PMRDA
Sunetra Pawar: PMRDA चा मास्टर प्लान, पुणे इनर रिंग रोड, मेट्रो लाईन-3 चं काम तातडीने पूर्ण करा
#SunetraPawar #PMRDA #Pune #MahaVision
🚌🚇 PUNE NEEDS A TRULY INTEGRATED MULTI-MODAL TRANSPORT NETWORK
MSRTC + PMPML + METRO + IRR + HIGHWAYS — CONNECTED AS ONE SYSTEM
#pune #puneringroad #puneringroadproject #pmrda #innerringroad #outerringroad #pmc #pcmc #expressways #msrtc #pmpml #punemetro #metrorail

#Pune #Metro #PuneMetro #Railway #Train #PMRDA #Hinjawadi #Wakad #Balewadi #Shivajinagar #IT #Park
Pune Metro Line 3 Trains are Running.
Is "waiting for inauguration" an excuse to buy time to get metro stations and public facilities ready...?

#Pune #Metro #PuneMetro #Railway #Train #PMRDA #Hinjawadi #Wakad #Balewadi #Shivajinagar #IT #Park
Pune Metro Line 3 Trains are Running.
Is "waiting for inauguration" an excuse to buy time to get metro stations and public facilities ready...?

🚨 कदमवाकवस्तीतील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएची धडक कारवाई!
९,५०० चौ.फुटांच्या विनापरवाना बांधकामावर हातोडा; इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू. 🏗️⚒️
विनापरवानगी बांधकामाला पीएमआरडीएकडून स्पष्ट इशारा!
#PMRDA #पुणे #कदमवाकवस्ती #अनधिकृतबांधकाम #धडककारवाई
#चाकण परिसरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी पुढील ३० वर्षांचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन!
महानगर आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक.
१९ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कचरा संकलन व १०० टक्के वर्गीकरण
#PMRDA #स्वच्छमहाराष्ट्र #CleanPune

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयावर करण्यात आलेली विलोभनीय विद्युत रोषणाई! 🌟✨
देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णदिन साजरा करताना, पीएमआरडीए परिवाराकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#PMRDA #IndependenceDay2026 #स्वातंत्र्यदिन #Pune #MahaAmritMahotsav #ProudIndian #PuneDevelopment #JaiHind

. #हवेली महसूल प्रशासन आणि #PMRDA यांचेकडून #लोणीकाळभोर येथील मनिषा कुंजीर या महिलेची जमिनीवर बिल्डर ने केलेले #अतिक्रमण काढण्यासाठी काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. आज अतिक्रमण काढण्याचे तहसीलदार हवेली यांचे आदेश होते. पण कार्यवाही न करता केवळ देखावा ठरला. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @OfficialPMRDA
Purple & Aqua are operational. Pink & Orange are under construction. Loni Kalbhor & Saswad remain proposal.
Also, metro proximity ≠ buildable land. Verify PMRDA zoning before paying a token: https://t.co/Jfxe3Zu932
#PuneMetro #PMRDA #PuneRealEstate #TalkingLands
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून हिंजवडी-मारूंजी रोडवरील 'लक्ष्मी चौक' येथील अनधिकृत होर्डिंग्जवर धडक कारवाई!
या कारवाईमुळे चौकाने घेतला मोकळा श्वास!
अनधिकृत आणि धोकादायक फलकांवर प्रशासनाची कारवाई अशीच सुरू राहील. 🛑🛣️
#PMRDA #PuneDevelopment #Hinjawadi #MarunjiRoad #LaxmiChowk

#PMRDA's #AntiHoardingDrive Continues as Illegal Billboards Resurface in #Hinjawadi
https://t.co/ld64v8HRMG
गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान...’ 🌸🙏
आपल्या जीवनाला योग्य आकार देणाऱ्या, ज्ञान आणि संस्कारांची शिदोरी देणाऱ्या सर्व आदरणीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या सर्व हार्दिक शुभेच्छा!🙏
#GuruPurnima #PMRDA #GuruPurnima2026 #Pune #गुरु_पौर्णिमा

#Pune #PuneMetro #Line3 #PMRDA
#Hinjawadi #Shivajinagar #Metro
30 June 2026 was the deadline for Pune Metro Line 3 Phase 1
👇
🚇 30 June 2026: Deadline Set for Launch of Pune Metro Line 3 Phase-1
Hon. Chief Minister Devendra Fadnavis ji has directed all agencies to ensure the launch of the first phase of Pune Metro Line 3 (Hinjawadi–Shivajinagar) by 30 June 2026.
Key priorities:
✅ Timely completion
✅ No compromise on safety
✅ Seamless Metro integration
✅ Better connectivity for the Hinjawadi IT corridor
✅ Mission-mode execution
This project will ease traffic congestion, improve mobility for lakhs of commuters, and strengthen Pune's journey towards becoming a world-class metropolitan region.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@OfficialPMRDA
@MetroPuneri
@punemetrorider
#PuneMetro #MetroLine3 #Hinjawadi #UrbanMobility #Infrastructure #PMRDA #PuneGrowthHub #DevendraFadnavis #Maharashtra #ViksitBharat #HinjawadiITPark #UnclogHinjawadiITPark

#PuneMetro #PMRDA #Pune
Dear @grok
Please tell us the new deadline for Pune Metro Line 3 between Maan/Hinjawadi and Shivajinagar/CivilCourt as it seems the latest announced deadline of July 2026 doesn't seem achievable.
Wasn't the original completion date March 2025...?
After that - how many times have deadlines been announced and not met...?
बेकायदेशीर बांधकामांना ‘पीएमआरडीए’चा कडक इशारा!
तब्बल ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त, ३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त आणि १,००० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागातून २० तासांत विक्रमी कारवाई. बेकायदेशीर बांधकामांविरोधातील ‘पीएमआरडीए’ची कडक भूमिका कायम!
#PMRDA #IllegalConstruction #EnforcementDrive #Moi #PCMC
#PMRDA Razes 680 Illegal Tin Sheds Across 35 Hectares in Biggest Demolition Drive https://t.co/y385L1eOqA
८ जुलै २०२६ ला महाराष्ट्र शासनाने पुणे शहरतील वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापित केली आहे. हि समिती तीन मुख्य प्रकल्प राबवेल - #UndergroundTunnelNetwork, #HCMTR (ज्याला आत्तापर्यंत PMC Internal Ring Road म्हणत आली आहे), आणि #PMRDA #InnerRingRoad. यातील HCMTR प्रकल्पाविरोधात २०१९ मधे पुणेकर रस्त्यावर आंदोलनाला उतरले होते. आजही या प्रकल्पाला तीव्र विरोधच आहे. का ?
#HCMTR चा प्रस्ताव सर्वप्रथम १९८३ मध्ये पुण्याच्या उपनगरांमध्ये नियोजित असलेल्या एका उन्नत रेल्वे मार्गाच्या स्वरूपात मांडण्यात आला होता. पुण्याच्या १९८७च्या विकास आराखड्यातदेखील त्याची नोंद रेल्वे मार्ग अशीच होती. मात्र २०१५ नंतर प्रकल्पाचं स्वरूप बदलतं. २०१९ मध्ये STUP संस्थेचा Feasibility Report येतो त्यात HCMTR हा ३६km लांब आणि २४m रुंद ६-पदरी उन्नत रिंग रोड दाखवला जातो. हा रिंग रोड पुण्याच्या मध्यवर्ती दाट वस्तीतून आखला गेला आहे असं लक्षात येतं. Report मधून अजून काय कळतं ? -
प्रकल्प क्षेत्रापैकी ६२% जागा संपादित करणे आवश्यक आहे. त्यासाठी २०१९ मध्ये २,५०० कोटी रुपये लागणार होते. त्यामध्ये खालीलप्रमाणे समावेश आहे: ३४% खाजगी जमीन, ९% वनजमीन, ७% सिंचनाखालील जमीन, ५% पुणे विद्यापीठाची जमीन, ५% रेल्वेची जमीन आणि २% संरक्षण विभागाची जमीन.
या प्रकल्पामुळे ३१ शाळा व महाविद्यालये, १९ रुग्णालये, १७ मंदिरे व वारसा स्थळांवर परिणाम होणार असून १,००० हून अधिक कुटुंबे विस्थापित होणार आहे.
८,००० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पासाठी ३,००० हून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत.
याच बरोबर ३ टेकड्या, ३ तलाव आणि असंख्य नैसर्गिक ओढे, कालवे, नाल्यांवर देखील मोठा परिणाम होणार आहे.
२०१९ मध्ये, पुणे महानगरपालिकेने HCMTR ला 'टीओडी' (TOD) दर्जा दिला आणि या मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटरच्या पट्ट्यात '४ एफएसआय' (4 FSI) लागू करण्याची घोषणा केली. त्याच काळात, मुख्यमंत्र्यांकडून (देवेंद्र फडणवीस) एचसीएमटीआरला प्राधान्य मिळते. पीएमसी टेंडर काढण्याची घाई करते. जनता HCMTR बद्दल बहुतांशी अनभिज्ञ असते कारण कोणताही सविस्तर प्रकल्प अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नसतो.
जेव्हा HCMTR बाबतची माहिती हळूहळू पसरू लागते, तेव्हा शहराच्या विविध भागांमधून नागरिक एकत्र येऊन प्रकल्पाविरोधात आंदोलन करतात. HCMTR रद्द व्हावा अशी मागणी करतात. नंतर एनजीटी (NGT) आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानेही HCMTR च्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि निविदा मागे घेण्याचे निर्देश दिले जाते. (1/4)
See project details from #STUP Feasibility Report in the thread:

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















