Top Tweets for #PollPandit
काय म्हणतात कामगार?
कमेंट करा!
#MSMEDay #PollPandit #MSME #WorkforceIndia
सदर सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त 12 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले होते.
सविस्तर अहवाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Click here to read the detailed report on 'What Employee Want )
https://t.co/llzuWiqQVy

भोसले VS मोहिते!
कृष्णाचा गड कोण सर करणार?
Poll Panditचा ओपिनियन पोल !
Click here to read detailed analysis https://t.co/mML1TgxGpY
#PollPandit #KrishnaSugarFactory #AtulBhosale #AvinashMohite #JayantPatil #PruthvirajChavan #VishwajeetKadam #SamratMahadik #OpinionPoll #CooperativeElection #Karad #Walwa #PalusKadegaon #SugarPolitics #CooperativeSector #MaharashtraPolitics #GroundReport
[ Poll Pandit, Krishna Sugar Factory, Atul Bhosale, Avinash Mohite, Jayant Patil, Pruthviraj Chavan, Vishwajeet Kadam, Samrat Mahadik, Opinion Poll, Cooperative Election, Karad, Walwa, Palus, Kadegaon, Sugar Politics, Cooperative Sector, Maharashtra Politics, Ground Report]
![PollPandit's tweet photo. भोसले VS मोहिते!
कृष्णाचा गड कोण सर करणार?
Poll Panditचा ओपिनियन पोल !
Click here to read detailed analysis https://t.co/mML1TgxGpY
#PollPandit #KrishnaSugarFactory #AtulBhosale #AvinashMohite #JayantPatil #PruthvirajChavan #VishwajeetKadam #SamratMahadik #OpinionPoll #CooperativeElection #Karad #Walwa #PalusKadegaon #SugarPolitics #CooperativeSector #MaharashtraPolitics #GroundReport
[ Poll Pandit, Krishna Sugar Factory, Atul Bhosale, Avinash Mohite, Jayant Patil, Pruthviraj Chavan, Vishwajeet Kadam, Samrat Mahadik, Opinion Poll, Cooperative Election, Karad, Walwa, Palus, Kadegaon, Sugar Politics, Cooperative Sector, Maharashtra Politics, Ground Report]](https://pbs.twimg.com/media/HLFrhZIaoAAqakH.jpg)
शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि पायाभूत सुविधांबाबत महाराष्ट्र नेमकं काय विचार करतो? जाणून घ्या @PollPandit आणि @SakalMediaNews '#अपेक्षा_महाराष्ट्राच्या 3.0' या राज्यव्यापी जनमत अभ्यासातून.
#PollPandit #ApekshaMaharashtrachya #Sakal #Maharashtra #PublicOpinion

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे!
तुम्हाला काय वाटते, अहिल्यानगरमध्ये कोणाची बाजी लागणार? तुमची मते कमेंट्समध्ये नक्की नोंदवा!
#PollPandit #Ahilyanagar #LocalBodyElections #VidhanParishad #VikhePatil #BalasahebThorat #Prajakt_Tanpure
तुमच्या मते कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादाचे प्रमुख कारण काय?
#CockroachJantaParty #GenZ #CJP #PoliticalMemes #PollPandit
कॉकरोच जनता पार्टीला समाज माध्यमांमध्ये मिळणारा प्रतिसाद भारतातील Gen-Zsच्या उद्रेकाच प्रतीक आहे, असे तुम्हाला वाटते का?
@Cockroach4India
@CJP_2029
@abhijeet_dipke
#CockroachJantaParty #GenZ #CJP #PoliticalMemes #InternetCulture #SocialMedia #YouthVoice #PollPandit
कंपन्यांनी बदलायला हव्यात या ३ गोष्टी!
Full video is out now watch on #Youtube
Youtube पॉडकास्ट लिंक - https://t.co/EiTMb3VJEk
#pollpandit #tipsforemoloyers #survey
AI चा वाढता वापर आपल्या कामाच्या पद्धतीसोबतच मानसिकतेवरही परिणाम करत आहे.
विचार करण्याची सवय, निर्णयक्षमता आणि दैनंदिन कामकाजावर AI मुळे काय बदल घडत आहेत?
#YouTube पॉडकास्ट मध्ये सविस्तर चर्चा पहा !
पॉडकास्ट विडियो लिंक:
https://t.co/MhfZpwd1Zc
#AI #PollPandit #Podcast #ArtificialIntelligence #MentalityShift #FutureOfWork #PollPanditSurvey
एम्प्लॉयीस साठी या महत्वाच्या ३ टिप्स!
Watch Full video on #Youtube!
.
.
#TipsForEmployees #pollpandit #pollpanditsurvey
#GlobalOilCrisis व संभाव्य #EconomicCrisis च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, परदेश प्रवास टाळणे, सोन्याची व विदेशी वस्तूंची खरेदी कमी करण्याचे आवाहन केले आहे.
तुम्ही या आवाहनाशी सहमत आहात का ?
#PollPandit #NarendraModi #IndiaEconomy #CurrentAffairs
For decades, #TamilNaduPolitics revolved around #DMK & #AIADMK. But the rise of #TVK changed the political equation. Both the DMK & AIADMK crossed opposition threshold, but DMK will be #OfficialOpposition with #59_seats in total.
#DidYouKnow #PollPandit

दिवसभराचं काम, वाढता ताण आणि बदलत चाललेलं Work Culture
या विषयावर औद्योगिक मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. वृशाली राऊत यांच्यासोबत सखोल चर्चा पाहायला विसरू नका!
📅 रविवार
⏰ सकाळी १० वाजता
📍 फक्त Poll Pandit https://t.co/oqPRxjo5If चॅनल वर!
#PollPandit #Podcast #MentalHealth

तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?
#TamilNaduPolitics #TVK #DMK #TNPolitics #PollPandit #VoteOnPoll

तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?
तुमचे मत नोंदवा..
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. यानंतर सरकार स्थापनेबाबत घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
#TamilNaduPolitics #TVK #DMK #TNPolitics #PollPandit #VoteOnPoll
कामगारांच्या मानसिक आरोग्यावर आणि बदलत्या work culture वर सखोल संवाद | ft. Dr. Vrushali Raut
Full Podcast Out This Sunday!
#Labourday #Corporatelife #Mentalhealth #PollPandit #Podcast
हिंदूंची एकजूट आणि मुस्लिम मतांमध्ये फूट, बंगालच्या निकालामागे काय आहे समीकरण?
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपला अनपेक्षित यश कसं मिळालं?जाणून घ्या #PollPandit च्या विशेष विश्लेषणातून👇
Link: https://t.co/3PPucmiZnZमहिला-मुस्लिम-मतविभाजन-आणि-एसआयआर
#BengalElection2026

5 राज्य, 5 वेगळे निकाल!
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं, तर तमिळनाडूत TVK ची दिमाखात एंट्री झाली. काँग्रेसने केरलम मध्ये कमबॅक केलं, तर आसाम आणि पुडुचेरीत भाजप पुन्हा सत्तेत आले.
(1/2)
#PollPandit #ElectionResults #IndiaVotes #PoliticalUpdate #BJP #Congress #TVK

‘पोल पंडित’च्या एक्झिट पोलमध्ये दाखवलेला एकतर्फी कल निकालातही तितकाच अचूक दिसून आला.
देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विक्रम मोडत नव्या इतिहासाची नोंद!
#PollPandit #BaramatiByElection #ExitPollAccuracy #SunetraPawar

अचूक अंदाज,‘पोल पंडित’चा!
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत Exit Poll मध्ये वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला.
#PollPandit #RahuriByElection #ExitPollAccuracy #AkshayKardile #ByElection2026
“काम कुठून केलं तर जास्त चांगलं होतं?”
‘पोल पंडित’च्या "कामगारांना काय हवे?" या सर्वेक्षणात काही कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम योग्य वाटतं, तर काहींना घरून… पण बहुतांश जण हायब्रिड पद्धतीकडे वळताना दिसतात.
#PollPandit #कामगारांनाकायहवे #WorkCulture

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
71M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers


