Top Tweets for #PunePoliceUpdates
गणपती विसर���जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणासंदर्भात तक्रार आहे?
आपल्या परिसरातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
शांततेत विसर्जन… पर्यावरणाचे रक्षण!
नागरिकांच्या सहकार्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण.
#PunePoliceUpdates #GaneshVisarjan2026 #PuneCityPolice

गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://t.co/vI31aw2xUv
#punepoliceupdates #pune #city #FireDepartment #updates #Road #pmccare #ganeshutsav #visarjan

दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्य��यी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा!
#PunePoliceUpdates
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा!
#PunePoliceUpdates #RoadUpdates #PuneTraffic #GaneshUtsav #VisarjanMarg
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा!
#PunePoliceUpdates
पुण्यातील भव्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी विशेष ऑनलाईन सुविधा!
एकाच ठिकाणी मिळवा वाहतूक आणि मिरवणूक मार्गांची अद्ययावत माहिती.
https://t.co/ALfq7NsZX0
#PunePoliceUpdates

नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक ��पक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/GLXKb5DS1T
#punepoliceupdates #pune #city #trafficmanagement #updates #Road #pmccare #ganeshutsav #visarjan
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/GLXKb5DS1T
#pmc #Pune #trafficmanagement #noparking #updates #alerts #ganeshutsav #visarjan #PunePoliceUpdates
पुणेकरांनो! गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झा���्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकी��ाठी बंद केले जातात. या बंद रस्त्यांऐवजी शहरात प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांतर्फे डायव्हर्शन पॉईंट्स आणि रिंग रोडचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
#PunePoliceUpdates

पुणेकरांनो, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत खालील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो-पार्किंग घोषित करण्यात आले आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
#PunePoliceUpdates

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांकडून धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
प्रवासाला न���घण्यापूर्वी खालील रस्ते बदल व पर्यायी मार्गांची माहिती घ्यावी ही विनंती.
#PunePoliceUpdates

गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी २५ व २६ सप्टेंबर दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवर बदल आणि रस्ते बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.
आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी खालील प्रमुख बंद रस्ते व वेळांची माहिती घ्या.
#PunePoliceUpdates

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ट्रॅफिकची कोंडी टाळण्या���ाठी पुढील पार्किंगची ठिकाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क न करता ठरवून दिलेल्या ठिकाणीच पार्क करावीत ही विनंती.
#PunePoliceUpdates

५० कोटींची खंडणी मागून गोळीबार करणाऱ्या टोळीला ४ राज्यांत पाठलाग करून बेड्या!
खंडणी प्रकरणात एका कंपनीच्या गेटवर गोळीबार करून पळालेल्या ४ आरोपींना गुन्हे शाख��ने हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये सलग ५ दिवस छापे टाकून जेरबंद केले आहे.
#PunePoliceUpdates #CaseDetected

आज दि. ०६/०४/२०२५ रोजी एक ८ वर्षांची मुलगी अचानक गायब झाल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास करत केवळ २ तासात त्या मुलीस शोधले आणि कुटुंबाच्या ताब्यात सुख��ूप दिले.
#PunePoliceUpdates

घरफोडी करणाऱ्या भगोडा शिपायास अटक!
वानवडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तत्परतेने तपास करून आरोपी�� अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरी केलेले सोने जप्त करण्यात आले आहे.
#PunePoliceUpdates
वारजे माळवाडी येथे एका महिलेची पर्स हरवल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यास मिळाली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, फोन व रोख रक्कम असल्याची माहिती महिलेने दिली. यावर त्वरित कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासून अंमलदारांनी पर्स शोधून महिलेस परत केली.
#PunePoliceUpdates

यावर त्वरित कारवाई करत तांत्रिक तपास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने सदर वाहन व वाहन चालकाची माहिती प्राप्त करून त्यास अटक करण्यात आली.
#PunePoliceUpdates
(2/2)
दि. ०१/०४/२०२५ रोजी उंड्री येथे मॉर्निंग वॉक करत असणाऱ्या एका इसमाला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने जखमी झाल्याची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्यास प्राप्त झाली. घटनास्थळी पोहोचून सदर इसमास रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
#PunePoliceUpdates
(1/2)

पुढील तपास जलद करत गुन्ह्यातील आरोपींना ३ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.
#PunePoliceUpdates
(3/3)
Last Seen Hashtags on Sotwe
CazandoCulos
Seen from Mexico
almostArt
Seen from United States
arab #blowjob
Seen from Australia
TakeCareofYourSpace
Seen from United States
DeepikaPadukone
LeyRiesgosLaboralesYa
Seen from United States
MMAIsASport
Seen from United States
ladyboyshow
Seen from Japan
machporlainfancia
Seen from United States
linuxtipschangestheworld
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers








