Top Tweets for #PuneWithModi
विकासाची गॅरंटी मोदीजींची, विजयाची नांदी महायुतीची.!
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या भव्य जाहीर सभेला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पुण्यात पुन्हा एकदा भाजपा-महायुतीच मोठ्या फरकाने विजयी होणार याची साक्ष देणारा होता.
याचीच काही क्षणचित्रे.
#punewithmodi #modiinpune #NaMoAgain2024 #NaMoInPune #नरेंद्रमोदी #NarendraModi #पुणे #Pune #Election2024
@narendramodi

Thank you, PM @narendramodi Sir, for the continued support in expanding Pune's metro network. It’s making life easier for all Punekars. You inspire your team to serve our city better every day.
#PuneWithModi

#PuneRains #Heavy #Rains #PuneWithModi
Heavy Rains In Pune River Road Deccan
#DeadpoolAndWolverine #Cabinet #PuneRains
Murlidhar Mohol | देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून शाह यांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.
#loksabha #loksabha2024 #maharashtra #लोकसभा #punewithmodi #modikiguarantee
मा. मोदीजींची पाठीवर पडलेली थाप आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे…
#ModiAgain
"अण्णा" आम्हा सर्व जणांना तुमचा सार्थ अभिमान आहे..👍
दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र च हा मावळा ते करणार हा विश्र्वास आहे..
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..💐💐
#MurlidharMohol4Pune
#PuneWithModi
नवी दिल्लीच्या दिशेने…🚩🚩🚩

स्मार्ट पुण्याचा,
स्मार्ट खासदार
दिल्लीच्या दिशेने रवाना…👑❤️✌️
लवकरच आणखी एक आनंदाची बातमी येणार पुणेकरांसाठी…
@mohol_murlidhar अण्णा केंद्रीय मंत्री पदासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐
#puneloksabha24 #murlidharmohol #punewithmodi
नवी दिल्लीच्या दिशेने…🚩🚩🚩

धंगेकर ज्या प्रभागातून म्हणा किंवा वॉर्डमधून आमदार होण्याआधी 25 वर्षे नगरसेवक होता त्या वॉर्डमध्ये सुद्धा भाजपला 274 मतांची आघाडी मिळाली आहे !
😎😎✌️✌️
@mohol_murlidhar @dhangekarINC
#MurlidharMohol4Pune #PuneWithModi
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ @mohol_murlidhar पुण्यनगरीचे खासदार पदी विजयी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!💐
#MurlidharMohol4Pune
#PuneWithModi

जल्लोष विजयाचा!
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा गुलाल उधळून आनंद साजरा केला.
#Murlidharmohol4pune #punewithmodi #election #लोकसभा2024 #pune #पुणे #भाजपा #BJP #खासदार #मुरलीध_मोहोळ #MPMurlidharmohol

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार, श्री. मुरलीधरजी मोहोळ यांची बहुमताने खासदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
#murlidharmohol4pune #punewithmodi #लोकसभा2024 #election2024 #ElectionsResults

धुरंधर मुरलीधर!
मनःपुर्वक अभिनंदन आण्णा! 💐
प्रचंड विजयाचा जल्लोष करायला पुण्यात पावसाची सुरुवात!
#MurlidharMohol4Pune #PuneWithModi #PuneLokSabhaElectionResult

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार, श्री. मुरलीधरजी मोहोळ यांची बहुमताने खासदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मुरलीधर मोहोळ यांचा हा विजय पुणेकरांनी महायुतीवर टाकलेला विश्वासच आहे.
#murlidharmohol4pune #punewithmodi #लोकसभा2024 #election2024 #ElectionsResults

गुलाल आपलाच... ✌️✌️✌️
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमचे नेते श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ ५५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निमित्ताने कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
#Murlidharmohol4pune #punewithmodi #election #लोकसभा2024 #pune #पुणे #भाजपा #BJP #खासदार #मुरलीध_मोहोळ #MPMurlidharmohol

"पुणेकर, व्होट कर" या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याबद्दल पुणेकरांचे मनस्वी आभार !
#BhartiyaJantaParty #Bjp4Pune #LokSabhaElection2024
#NarendraModi #punewithmodi #MurlidharMohol4Pune #AbkiBaar400Paar #NaMoAgain2024 #VotekarPunekar

मतदान झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली हे एक चांगले झाले! ⛈️
#Pune_votes #PuneWithModi
५ वाजेपर्यंत ४४ टक्के

Modiji Only for U ❣️❣️
@narendramodi ji ✌️✌️
@mohol_murlidhar✌️✌️
#ModiAgainIn2024
#PuneWithModi
#MurlidharMohol4Pune

My friend’s daughter, a #FirstTimeVoter came all the way from UK to vote for #ViksitBharat A true representation of youth voting for @narendramodi ji! #LokSabhaElections2024 #PuneWithModi

I have Voted. Have you ?
Casted my vote in Pune.
I appeal each and everyone to step out and vote for Better, Secure and Prosperous future, Vote for Viksit Bharat.
#Votingday
#LokSabhaElections2024
#PuneLokSabha #Pune #Vote #PuneWithModi

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.2M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.8M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.3M followers





















