Top Tweets for #PuneZP
Fake Disability Certificate : जिल्हा परिषदेतील 46 शिक्षक अन् कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड, आणखी ३५० शिक्षक रडारवर
https://t.co/gucY7t0vdS
#PuneZP #PuneTeachers #DisabilityCertificate #DisabilityReverification #BenefitsRecovery #ZPTeachers #TeachersAction #DisabilityCase
Fake Disability Certificate : जिल्हा परिषदेतील 46 शिक्षक अन् कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड, आणखी ३५० शिक्षक रडारवर
https://t.co/4VXdxKsMSV
#PuneZP #PuneTeachers #DisabilityCertificate #DisabilityReverification #BenefitsRecovery #ZPTeachers #TeachersAction #DisabilityCase
ZP Teachers : दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी ठरली निर्णायक! ४१ शिक्षकांचे लाभ स्थगित; पाच जणांची चौकशी
https://t.co/KUHKJGacRl
#Pune #PuneZP #ZPTeachers #DisabilityCertificate #DisabilityVerification #Teacher #CEOGajananPatil #MaharashtraNews #Education #ZillaParishad
ZP Teachers : दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी ठरली निर्णायक! ४१ शिक्षकांचे लाभ स्थगित; पाच जणांची चौकशी
https://t.co/UVjTHCNyHF
#Pune #PuneZP #ZPTeachers #DisabilityCertificate #DisabilityVerification #Teacher #CEOGajananPatil #MaharashtraNews #Education #ZillaParishad
पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन लस देणार- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील
#PulsePolio #PolioFreePune #HealthyPune #Immunization #PublicHealth #PuneZP #HealthForAll #ChildHealth #PolioDrops #MissionIndradhanush
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
समृद्ध, सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी जिल्हा परिषद पुणे सदैव कार्यरत.
चला, विकासाच्या या प्रवासात सहभागी होऊया!
#महाराष्ट्रदिन #PuneZP

आज पुणे जिल्हा परिषद येथे ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ आणि ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ या अंतर्गत भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित आणि नियोजित कामांचा सविस्तर आढावा घेतला.
#punezp #bhor_rajgad_mulshi #ncp #reviewmeeting #shankarmandekar
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मा.श्री.विरधवल जगदाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा!
#congratulations #punezp #virdhavaljagdale #ncp #shankarmandeka

आज शर्मिला काकी यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकी मध्ये विक्रमी मतांनी विजयी झाल्या बद्दल औक्षण करून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले ❤️
#SharmilaRajThackeray #RajsahebThackeray
#punezp #election
#Thackeray

राष्ट्रवादीचा हा विजय म्हणजे स्व. अजितदादांना खरी श्रद्धांजली 🙏
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@mahancpspeaks
@SunetraA_Pawar
@AjitPawarSpeaks
#राष्ट्रवादी #श्रद्धांजली #विजय #PuneZP #Mahayuti

#पुणे जिल्हा परिषदेच्या
एकुण ७३ पैकी ३७ जांगाचे निकाल जाहीर
राष्ट्रवादी कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल.
अजून ३६ जागांचे निकाल लागायचे आहेत.
भाजप- ६
शिवसेना-३
राष्ट्रवादी- २५
शरद पवार गट - १
ठाकरे गट-२
काँग्रेस -०
अपक्ष - ०
#Pune
#PuneZP
#ZPElection2026
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
#Punenews #zpelectionresulttoday #zpelection2026 #zpelection #punezp https://t.co/LAziFyYHFp
काकांची उघड साथ, पुण्याचा बालेकिल्ला मिळविण्यासाठी अजितदादा कामाला लागले, भाजपला ZP निवडणुकीत आस्मान दाखवणार?
https://t.co/Dy9NsrMiDt
#Pune #PuneZP #AjitPawar #SharadPawar #BJP
एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्नशील !
#PuneZP
एकल महिलांच्या हितासाठी विचारमंथन !
पुणे जिल्ह्यातील एकल महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना राबवण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटविकास अधिकारी उपस्थित होते. विशेषतः महिला सरपंचांनी एकल महिलांच्या हितासाठी अतिशय अभिनव सूचना मांडल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भूषण जोशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. जामसिंग गिरासे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन तत्पर आहे !
#PuneZP
एकल महिलांच्या उन्नतीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्नशील!
पुणे जिल्ह्यातील एकल महिलांना आर्थिक स्थैर्य व समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन योजनेची आखणी सुरू आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर खेड तालुक्यातील ३ गावांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील विविध अनुभव विचारात घेऊन पुढील १५ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे नवीन योजनेची आखणी करण्यात येणार आहे.

आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातला भारत करू या.
#PuneZP
#ModelSchoolAndPHC
#TeamDevendra
Last Seen Hashtags on Sotwe
nsfwtwt
Seen from Germany
genitalcircus
Seen from Belgium
bokeplokalleakedvidioviralterbaruindonesia
Seen from Indonesia
PipoRomero
Seen from United States
ebony #pregnant
Seen from Malaysia
squirting #bbc
Seen from Indonesia
BAUTIPAmeliyatGözlemi
Seen from United States
ponelecoloresatubaile
Seen from United States
thorntonschocs
Seen from United States
ThisisInnovation
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















