Top Tweets for #RTMarathi
प्रत्येक श्वासासोबत ज्या व्यक्तीच नावं आपल्या मनात येत ,त्याच व्यक��तीवर आपलं सर्वात जास्त प्रेम असत....💗
@SpandanKavitaa
#अनुभवूनपहा #म #मराठी
#marathi #marathiqoutes #मनातलं #RTmarathi
स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक #डॉ_पंजाबराव_देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या सर्वा��गीण विकासात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
#MarathiRt #RTmarathi #

2020 साल गेलं कसतरी,
पण आशादायक वाटलेले 2021 अजून भयावह वाटतय......
कोरोना ने आधीच थैमान घातलेला असताना,
आज दिवसभरात इकडे आग तिकडे आग अश्या बातम्या ऐकून,
आत्महत्या ,खून,मरणाच्या गोष्ठी ऐकून,
राज्यात घाणेरडं चाललेल राजकारण पाहून
मन फारच सुन्न झाले आहे...(1/2)
#म #मराठी #RTmArathi
मनातलं प्रेम मनातच जळत राहत....
तेव्हा मौनाशिवाय पर्याय नसतो कारण...
व्यक्त होण्यापेक्षा विरहात जळणाऱ्या मनाला मौनानेच फुंकर घालणं जास्त गरजेच असत.
@SpandanKavitaa
#म
#मराठी
#मनातलं
#RTmarathi
TRP चोरी करण्याचा सर्वात मोठा award ह्या चोरला जात आहे😂🤬🤬😂 👏👏👏
#RepublicGhatiyaChannelHai
#रिपब्लिक_अर्नब_टीआरपी_चोर #रिपब्लिक_अर्नब_टीआरपी_चोर #म #���राठी #Rtmarathi

#marathitwit #rtmarathi #marathifeel #रिट्विट #रिट्विटमराठी #marathitt #Marathitweet #shabdkimaya #rim #ट्विटरकट्टा #मराठी #Bloggers #blogpost #bloggingcommunity
पहिल्यांदाच मर्डर मिस्ट्री लिहायचा प्रयत्न केलाय. कोणत्या प्रकारच्या स्टोरी तुम्हाला आवडतात?
कोणा- कोणाला मर्डर मिस्ट्री वाचायला आवडते ?🧐 रहस्यमय खूनाची गोष्ट.... #मराठी #मराठीगोष्टी #मर्डर #गोष्ट #स्टोरी #suspense #मर्डरमिस्ट्री #murdermystry #suspensestories
Stay tuned for next update....☝️
गोष्ट लवकरच येत आहे😊....RT appreciated 🙏
मानसिक रुग्ण होऊन आयुष्य जगणं इतकं सोपं नसतं, मनातल्या असंख्य भावनांचा बळी द्यावा लागतो
@SpandanKavitaa
#म #मराठी #शब्दकट्टा #RTmarathi
"माया" ही मनातच असली पाहिजे माझा माझा म्हणून त्यामागे धावले की हाती काहीच लागत ���ाही...!!
#नात्याचेगणित
#म
#मराठी #मनातलं #marathiqoutes #शब्दकट्टा #RTmarathi
आयुष्यात आपली कधी कधी काहीच चूक नसते तरीही खूप मोठी शिक्षा मिळते....
तेव्हा दोष द्यायचा तरी कुणाला ,नशिबाला की परिस्थितीला,की स्वतःलाच ?
खरंच हे न सुटणार कोड आहे😔
@SpandanKavitaa
#म #मराठी #मनातलं #RTMarathi
कारण असताना भेटून काय उपयोग,
विनाकारण ओढ असली पाहिजे
-अज्ञात
#आवडलेलंकाही
#म #मराठी
#RTmarathi #मनातलं
माणुसकी हरवत चाललीय....
त्यासाठी,
कोरोनावर लस शोधण्याआधी माणुसकी टिकवण्यासाठीची लस शोधायची गरज आहे..
कदाचित तेव्हा तरी माणसाची मनोवृत्ती बदलेल आणि माणुसकी जरा तरी टिकेल😑
#मराठी #keralaelephantkilling
#म #RtMarathi
#elephantkerala
प्रेमाला प्रेमाचीच आणि शाब्दिक सुखाची गरज असते.... सहानुभूती नको असते.
सहानुभूती च्या ओझ्याखाली समोरच्या व्यक्तीचा फक्त जीव गुदमरतो.
@SpandanKavitaa
©सोनाली कुलकर्णी
#म #मराठी #मनातलं #RTMarathi #प्रेम #शब्दकट्टा
भावनां असो किंवा शब्द असो तेव्हाच मरतात जेव्हा त्यांना गोंजाणार हवं असलेलं आपलं कुणी नसतं...
@SpandanKavitaa
@सोनाली कुलकर्णी
#म #मराठी #मनातलं #शब्द #शब्दकट्टा #RTMarathi
कधी कधी असं वाटतं की,स्मरणशक्ती सगळी पुसून जावी ...आणि भूतकाळावर ,चालू वर्तमानवर पडदा पडावा....
आणि शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी
एक नवीन आयुष्य घेऊन ...पुन्हा नव्याने उभारावं.
@SpandanKavitaa
@ सोनाली कुलकर्णी
#म #मराठी #मनातलं #शब्दकट्टा #RTMarathi #life #spandankavitaa
आयुष्यतले सगळेच दिवस सारखे नसतात...
येणारा दिवस आशेचा किरणही घेऊन येऊ शकतोच ना...!!
Be happy ,be positive!!
@SpandanKavitaa
#म #मराठी #मनातलं #शब्दकट्टा #शब्दमाझे #sonalikulkarnii #RTmarathi

जगावं की मरावं जेव्हा जेव्हा प्रश्न पडत असेल आईला ,
तेव्हा तीच आईपणच स्वतःला सावरत
असेल आपल्या पिल्लासाठी !!!
प्रत्येक आईला ,मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा🍫🍫
@SpandanKavitaa
@सोनाली कुलकर्णी
#आईपण
#मातृदिन #मातृदिवस #HappyMothersDay #HappyMothersDay2020
#म #मराठी #RTmarathi
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

X 
@x
60.8M followers





