Top Tweets for #Radhapatil
राधा पाटीलनंतर मुंबईच्या प्रसिद्ध डान्सरवर गुन्हा दाखल, कोण आहे ती नृत्यांगना?
#trendingnews #radhapatil
https://t.co/kwKEVfQHC3

राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
https://t.co/E7wezFVXjO
#Pune #DahiHandi #RadhaPatil #NishaMumbaikar #ShubhangiThorat
लोकांना वाटतं कंबर हलवणं म्हणजे अश्लील आहे. लावणीमध्ये काय कंबर नाही हलवली जात का? कोणताही डान्स करताना महिला कंबर हलवतातच. महिलांच्या डान्समध्ये एक तरी स्टेप असतेच कंबर हलवण्याची. पण लोक आता त्यावरुनही टीका करत आहेत. - राधा पाटील, नृत्यांगना
#radhapatil #maharashtra #MarathiNews #LatestNews

दहीहंडीतील अश्लील डान्स भोवला! निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरातसह ८ डान्सर्सवर FIR; पुण्यातले आयोजकही अडकले
#Dahihandi #Pune #PunePolice #MaharashtraNews #RadhaPatil #NishaMumbaikar
https://t.co/l89GRrELr5
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल https://t.co/COQ13pd1Id #Radhapatil #GautamiPatil #Dance
राज्यातील दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अश्लील नृत्य, सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरून नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आणि ऐश्वर्या जाधव सध्या पोलीस व राजकीय कारवायांमुळे चर्चेत आल्या आहेत.
#GautamiPatil #Radhapatil #AishwaryaJadhav #Controversy
https://t.co/TqafIE4mVN
मी आजवर कधीही परवानगीशिवाय कार्यक्रम केलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र घेतलं होतं, आधीच परवानगी नसल्याचं सांगितलं असतं, तर आम्ही कार्यक्रमासाठी आलोच नसतो. -राधा पाटील
#radhapatil #radhapatilcontroversy #dahihandiutsav #radhapatilmumbaikar

माझा एकही व्हिडिओ दाखवा ज्यात मी अश्लील हावभाव केले आहेत. फक्त माझं पाटील आडनाव आहे, म्हणून मला टार्गेट केलं जातंय का? एका पाटीलने घाण केलीय म्हणून दुसरी पाटीलही घाणच करणार असं होतंय का? -राधा पाटील
#radhapatil #radhapatilcontroversy #dahihandiutsav #radhapatilmumbaikar

अनेक मुलींनी माझ्यापेक्षाही अश्लील हावभाव करत नृत्य केलं आहे. माझी लोकप्रियता वाढत असल्याने मला खाली पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे का? आम्ही साडी नेसतो. साडीत कंबर दिसणं साहजिकच आहे, मग यात अश्लीलता काय? माझे हातवारे कधीच अश्लील नसतात. -राधा पाटील
#radhapatil #dahihandiutsav #radhapatilcontroversy #radhapatilmumbaikar

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार
#DahiHandi #RadhaPatil #AishwaryaJadhav #PuneNews
https://t.co/QNLU0XtG4U
पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
#radhapatil #radhapatildancer #MaharashtraNews #PuneNews #tv9marathi
https://t.co/MNfnQGFY5r

राधा पाटीलसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
#radhapatil #pune #dahihandi #PoliceCase #pudharinews
https://t.co/RCnTSr5M5v
दहीहंडीमधील डान्समुळे राधा पाटील अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
#radhapatil #trending
https://t.co/5Sz0kb0Fy7

Radha Patil: पुण्यात मोठी कारवाई; प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलवर गुन्हा दाखल
#RadhaPatil #SaamTv #Pune #EntertainmentNews
https://t.co/NtLOpXA3oS
परवानगी नाकारली असताना केला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा दाखल
#pune #dahihandi #radhapatil
https://t.co/htbPgSN6KE
काय बायका नाचतात काय देवाची भारी गाणी काय एक्सप्रेशन्स सगळंच भारी..आणिम्हणता आमच्या हिंदू सण उत्सवांना टारगेट करता #dahihandi2026 #gautamipatil #radhapatil #thanedahihandi #hindufestival
#RadhaPatil प्रसिद्ध नर्तिका राधा पाटील मुंबईकरकडे गूड न्यूज; VIDEO शेअर करताच चाहत्यांकडून गौतमीशी तुलना #GautamiPatil
https://t.co/zP5lB061Hf
गौतमी पाटीलला टक्कर देणाऱ्या राधा पाटीलचा हॉट लुक व्हायरल
#radhapatil #trending
https://t.co/F9c90MTIIA

Pandharpur Chaos | नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा
#Pandharpur #RadhaPatil #PandharpurChaos
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर थेट मारामारीत
#pandharpur #radhapatil #tv9marathi #tv9marathinews
https://t.co/TnkRnDjX9H

Last Seen Hashtags on Sotwe
مسابقه_ايتام_الجموم_الرمضانيه1
Seen from United States
josepgraells
Seen from United States
NsfwBird
Seen from United States
TeamHayceLemsi
Seen from United States
WakefieldMayor
Seen from United States
12KFullSpectrumCBD
Seen from United States
beaniegamestrong
Seen from United States
Blue_Punch
Seen from United States
omegle()********* filter:videos
LocalSnackHunt
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers









