Top Tweets for #RaigadUpdate
जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव ३० जूनपर्यंत बंद
उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता निर्णय --
जिल्हाधिकारी किशन जावळे
#WaterConservation #SwimmingPool #RaigadUpdate #DisasterManagement #पाणीबचत #जलतरणतलाव

जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव ३० जूनपर्यंत बंद
उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता निर्णय --
जिल्हाधिकारी किशन जावळे
#WaterConservation #SwimmingPool #RaigadUpdate #DisasterManagement #पाणीबचत #जलतरणतलाव

🚧 नागोठणे - वरवठणे मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद
📍पूल अरुंद व कमकुवत; अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश
🔁 पर्यायी मार्ग: वरवठणे – आंबेघर फाटा – रिलायन्स चौक – नागोठणे
#RaigadUpdate
#TrafficAlert
#PublicSafety
#Nagotane
#PWD
#DistrictCollectorRaigad

Raigad Fort Update-किल्ले रायगडावरील पायरी मार्ग 28, 29 मे रोजी बंद
डोंगरावरील दगड काढण्याचे काम केले जाणार
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
#RaigadFort #RaigadUpdate #Shivrajyabhishek #Jaimaharashtranews #SafetyWork

जिल्हाधीकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून “गरुडझेप” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत माणगाव तालुक्यातील पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. (1/2)
#GarudZep #CompetitiveExam #RaigadUpdate

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील मौजे पोयंजे कातकरवाडी येथे भटक्या व विमुक्त जमातींकरिता विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. (1/2)
#RaigadUpdate

जिल्हाधीकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून “गरुडझेप” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत पोलादपूर तालुक्यातील पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. (1/2)
#GarudZep #CompetitiveExam #RaigadUpdate

खालापूर तालुक्यातील आदिवासी/कातकरी बांधवांच्या नवमतदार नोंदणीसाठी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये उपस्थितांना मतदार नोंदणीचे महत्व सांगण्यात आले व 57 नवमतदारांचे अर्जही भरुन घेण्यात आले.
#RaigadUpdate

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सकल्पनेतील “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राबाबत श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या उपस्थितीत न्यू इग्लिश स्कूल, म्हसळा येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. (1/2)
#GarudZep #CompetitiveExam #RaigadUpdate

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेंतर्गत कोकण विभाग ‘अव्वल’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर सन्मानित
#RaigadUpdate

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
#AmritMahaAwas #RaigadUpdate

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे “संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023” अंतर्गत नवमतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले.
#RaigadUpdate

या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या योजनांविषयी माहिती देणाऱ्या स्टॉल्सचे उद्घाटनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. (2/3)
#RaigadUpdate

विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन आज पनवेल येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.एस.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. (1/3)
#RaigadUpdate

तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
#RaigadUpdate
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यामध्ये शनिवार, दि.12 नोव्हेंबर 2022 रोजी “राष्ट्रीय लोकअदालत”चे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
#LokAdalat #RaigadUpdate

“मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023” अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मतदारयादीचे वाचन करण्यात आले. (1/2)
#RaigadUpdate

या रॅलीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते. (2/2)
#RaigadUpdate

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली “मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2022-23” अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मतदार जनजागृती प्रभातफेरी व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. (1/2)
#RaigadUpdate

Last Seen Hashtags on Sotwe
minichat
Seen from Brazil
cewekbugil
Seen from France
Andreagranda
Seen from Indonesia
borrachas
Seen from Peru
magneto
Seen from Germany
momsonn
Seen from United Kingdom
Garnidot
Seen from United States
dilemapart1
Seen from United States
MoronicAl
Seen from United States
ArjenKoodit
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
















