Top Tweets for #RaisingDayWeek
#कोल्हापूर_पोलीस
कोल्हापूर पोलीस दलाच्या ‘रेझिंग डे’ सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, महिलांवरील अत्याचार प्रतिबंध तसेच पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी जनजागृती करण्यात आली.
👮♂️👩🎓 सुरक्षित आज – सक्षम उद्या!
#RaisingDayWeek

परिमंडळ २ भिवंडी मधील विविध पोलीस ठाणे मधील गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील एकूण ०२ कोटी ४८ लाख २७ हजार रुपयेचा जप्त मुद्देमाल ८५ तक्रारदारांना पोलिस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात देण्यात आला. #ReturnofProperty #RaisingDayWeek

महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने निजामपुरा पो.ठाणे हद्दीत छत्रपती शिवाजी चौक येथे पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. #StreetplayCoronaPandemic #Raisingdayweek

महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त महात्मा फुले चौक पोलिस ठाणे हद्दीतील सिंधी गेट पोलीस लाईन परिसरात पोलिसांकडून नागरिकांमध्ये कोरोना नियमाविषयी जनजागृती करण्यात आली. #RaisingDayWeek

पोलीस रेझिंग डे च्या अनुषंगाने परीमंडळ ४ मधील पो.स्टे.च्या दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना मुद्देमाल हस्तातंरण कार्यक्रमामध्ये रु.३२,७२,९९०/-किंमतीचा जप्त मुद्देमाल परत देण्यात आला. #RaisingDayWeek

पोलीस रेझिंग डे च्या अनुषंगाने परीमंडळ ५ मधील पो.स्टे.च्या दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमामध्ये रु.५६,२६,००० /- किंमतीचा जप्त मुद्देमाल पो उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांचे हस्ते परत देण्यात आला. #RaisingDayWeek

पोलीस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, वाहतूक शाखा उल्हासनगर यांनी रिक्षा चालकांना वाहतूक नियम, अपघात प्रतिबंध, सुरक्षित ड्रायव्हिंग इ.बाबत मार्गदर्शन केले. #RaisingDayWeek

पोलीस रेझिंग डे च्या अनुषंगाने परीमंडळ १ मधील पो.स्टे.च्या दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमामध्ये रु.४९,२१,४००/- किंमतीचा जप्त मुद्देमाल मा.श्री.अनिल कुंभारे अपर पो.आयुक्त, पो.उप आयुक्त श्री अविनाश अंबुरे यांचे हस्ते परत देण्यात आला.#RaisingDayWeek

महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त महात्मा फुले चौक पो. स्टे.येथे #जायंट्सग्रुपऑफकल्याण तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आली. #RaisingDayWeek

कोपरी पो.स्टे. हद्दीत श्री दत्त जेष्ठ नागरिक संघ,पारशीवाडी येथे रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करून कोरोना संसर्गजन्य आजार,सोनसाखळी चोरांपासून सावधानता इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले. #RaisingDayWeek #SrCitizensSecurity

महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने निजामपुरा पो.ठाणे हद्दीत छत्रपती शिवाजी चौक येथे पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. #StreetplayCoronaPandemic #Raisingdayweek

विठ्ठलवाडी पो.ठाणे येथे रेझिंग डे सप्ताह निमित्त बोलावलेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरिक यांचे प्रक्रुतीबाबत विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी,पोलीस असल्याची बतावणी करून होणारे फसवणूकीचे प्रकार, मौल्यवान वस्तूंची काळजी इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले.#SeniorCitizensSafety #RaisingDayWeek

Saluting The Pride of #CRPF - Extensive 4 Page coverage of #Jharkhand Sector's activities during CRPF #RaisingDayWeek in 'The Telegraph'

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.3M followers

X 
@x
60.8M followers