Top Tweets for #RubyHallClinic
पुण्यातील तीन वर्षीय चिमुकल्याचे अवयवदान; दोन बालकांना नवजीवन, दोघांना मिळणार दृष्टी
https://t.co/Y4u6xpiDQD
#news #rubyhallclinic
निलेश लंके यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर अधिक उपचार आणि वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
#NileshLanke #RubyHallClinic #PuneNews #MaharashtraPolitics #HealthUpdate

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
#NileshLanke #RubyHallClinic #PuneNews #MaharashtraPolitics #HealthUpdate

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
#NileshLanke #RubyHallClinic #PuneNews #MaharashtraPolitics #HealthUpdate

Sharad Pawar Discharged from Ruby Hall Clinic After Recovering from Dehydration
Read in detail here:https://t.co/mJ0CNinzTg
#SharadPawar #PuneNews #HealthUpdate #RubyHallClinic #MaharashtraPolitics #BreakingNews #PuneUpdate
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीबाबत डॉक्टरांची प्रतिक्रिया
https://t.co/ZfyIjgKlXt
@PawarSpeaks @supriya_sule
#MaharashtraPolitics #SharadPawar #RubyHallClinic #SharadPawarsHealthUpdate
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून घरी सोडण्यात आले.
https://t.co/1tjSUljODT
#rubyhallclinic #NCP #pune

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देणयात येत असून 4 दिवांसाच्या विश्रांतीनंतर ते घरी परतणार आहेत.
https://t.co/1c2NjspJOL
#latestupdate #marathinews #rubyhallclinic

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) प्रमुख शरद पवार की तबीयत एक बार फिर बिगड़ी। उन्हें पुणे के रूबी हॉल क्लिनिक में फॉलो-अप जांच और हाइड्रेशन थेरेपी के लिए भर्ती किया गया है। डॉक्टरों की निगरानी में उनकी स्थिति फिलहाल स्थिर है।
#SharadPawar #NCP #HealthUpdate #RubyHallClinic #PuneHospital #MedicalNews
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
https://t.co/1y8lqQDrvl
#latestupdate #marathinews #rubyhallclinic #doctors #sharadpawar #maharashtra

#WATCH: #Maharashtra: NCP-SCP chief #SharadPawar leaves from #RubyHallClinic in Pune after being discharged. He was admitted here on February 9, after complaints of cough and difficulties in breathing.
The hospital says, "The medical team has advised him to take adequate rest for a few days, following which he may gradually resume his routine work and public engagements."
(ANI)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधून आज डिस्चार्ज देण्यात आला.
त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
#SharadPawar #RubyHallClinic #HealthUpdate #Maharashtra
Sharad Pawar Health Update | शरद पवार यांची तब्येत स्थिर, रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु
#SharadPawar #HealthUpdate #RubyHallClinic #PuneNews #MaharashtraPolitics #JaiMaharashtraNews
NCP Chief Sharad Pawar Hospitalised in Pune, Condition Stable | TV9Gujarati
#SharadPawarHealth #SharadPawar #NCPChief #RubyHallClinic #ChestInfection #PuneHospital #HealthUpdate #TV9Gujarati
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असून, रोहित पवार यांनीही रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
#SharadPawar #RubyHallClinic

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असून, रोहित पवार यांनीही रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
#SharadPawar #RubyHallClinic

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकल्याचा त्रास झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगीतले आहे.
#Supriyasule #SharadPawar #HealthUpdate #RubyHallClinic #Pune #NCP

पुण्यात शरद पवार यांना कफ व खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आज निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून उद्या सुट्टी देण्याची शक्यता आहे.
#Pune #SharadPawar #HealthUpdate #RubyHallClinic #NCP #IndianPolitics
🚨 एनसीपी-एसपी प्रमुख शरद पवार को लगातार खांसी और सांस लेने में तकलीफ के बाद बारामती से पुणे के रूबी हॉल क्लिनिक लाया गया। डॉक्टरों की टीम जांच में जुटी, सुप्रिया सुले अस्पताल में मौजूद। जांच रिपोर्ट के बाद भर्ती पर फैसला होगा।
#SharadPawar #NCP #RubyHallClinic #Pune
Sharad Pawar taken to Pune hospital for health check up https://t.co/FH9p6GmPIM
#SharadPawar #NCP #MaharashtraPolitics #HealthUpdate #RubyHallClinic #PuneNews #SupriyaSule #IndianPolitics #PoliticalNews #LeaderHealth
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.1M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.8M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.3M followers













