Top Tweets for #SMupdate
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026 | 8 जुलै 2026 | आठवडा - 3| दिवस-3
Monsoon Session 2026 | 8 July 2026 | Week -3 | Day-3
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanBhavan #SMUpdate

केवळ उच्चस्तरीय बैठका घेऊन वाळू माफियांचे मनसुबे थांबणार नाहीत. प्रभावी नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींची जबाबदारी निश्चित करत आमदारांची विशेष समिती स्थापन करण्याची ठाम मागणी आज विधानसभेत केली.
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate #Mumbai
चंद्रपूर थर्मल विद्युत केंद्राची सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी आवश्यक नूतनीकरण तातडीने व्हावे आणि त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश सरकार देणार का? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आज विधानसभेत ठामपणे उपस्थित केला.
#MonsoonSession2026 #Maharashtra #SMUpdate #VidhanSabha #Mumbai
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026 | 6 जुलै 2026 | आठवडा - 3| दिवस-1
Monsoon Session 2026 | 6 July 2026 | Week -3 | Day-1
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanBhavan #SMUpdate

विधानसभा विधेयक क्रमांक ४७ महाराष्ट्र लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्याबाबतचे विधेयक २०२५ विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव विधानसभेत मांडला.
#MonsoonSession2026 #Maharashtra #SMUpdate #VidhanSabha
विधानसभा विधेयक क्रमांक 5 कारागृहे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025...
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate
राज्याचे वैधानिक विकास महामंडळाचे पुनर्गठन करण्यासाठी आज विधानसभेत आर्धा तास चर्चा उपस्थित केली.
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate
अधिकारी जर लोकशाहीची हत्या करत असतील तर त्यांना शिक्षा करणे हे सभागृहाचे कर्तव्य आहे!
#MonsoonSession2026 #Maharashtra #SMUpdate #VidhanSabha
कर्नाटक कॉर्पोरेशन लिमिटेड मोकासा या कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याबाबत विनंती अर्ज आज सभागृहात सादर केला.
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026 | 1 जुलै 2026 | आठवडा -2 | दिवस-3
Monsoon Session 2026 | 1 July 2026 | Week -2 | Day-3
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate

कुशल आणि अकुशल कामगारांच्या श्रमाचे मोल वेळेवर मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मानधन निश्चित कालमर्यादेत देण्याची कायदेशीर तरतूद असताना त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न आज सभागृहात मांडला.
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate #Mumbai
माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालात दहा वर्षांचा विलंब का? असा प्रश्न आज सभागृहात उपस्थित केला.
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate
कायद्यातील पळवाटा गुन्हेगारांचे संरक्षण नव्हे, तर न्यायव्यवस्थेचे दुर्बलपण ठरतात. त्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कायदे निर्मिती प्रक्रियेत तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची ठाम मागणी आज सभागृहात केली.
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026 | 30 जून 2026 | आठवडा -2 | दिवस-2
Monsoon Session 2026 | 30 June 2026 | Week -2 | Day-2
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanBhavan #SMUpdate #Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान कधी होऊ देणार नाही!
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #Mumbai #SMUpdate
राज्यात 12,800 एमबीबीएसच्या जागा, मग पदभरती का नाही? असा प्रश्न आज विधानसभेत उपस्थित केला!
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanSabha #SMUpdate
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026 | 29 जून 2026 | आठवडा -2 | दिवस-1
Monsoon Session 2026 | 29 June 2026 | Week -2 | Day-1
#MonsoonSession2026 #Maharashtra #VidhanBhavan #SMUpdate #Mumbai

Last Seen Hashtags on Sotwe
teenagers
Seen from Korea
nolimit(filter:videos)
gayexhib
Seen from Singapore
EricCastro
Seen from United States
سكُُس_عرُُُبي_جديد
facesitting
Seen from United States
bursatravesti
Seen from Germany
helcurt
Seen from Korea
gayspanking
Seen from United Kingdom
nolimit filter:native_video
Seen from Canada
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.1M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61M followers

X 
@x
60.8M followers













