Top Tweets for #SafeKiting
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम आपल्यावर तर होतोच पण निसर्गावरही होतो.
पतंगबाजी करताना सतर्कता व सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. नायलॉन मांजापासून दूर रहा, सुरक्षित संक्रांत साजरी करा.
#SafeKiting #SayNoToNylon

पतंगबाजी करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
नियमांचे पालन करा आणि आपली मकरसंक्रांत सुखात व आनंदात साजरी करा.
#SafeKiting #SayNoToNylon #PCMCSmartSarathi #updates #tips

कागदी पतंग वापरूनही पतंग उडविण्याचा आनंद घेता येतो.
पतंगबाजी करण्यासाठी नायलॉन मांजाच हवाय असे नाही. दोर सुरक्षेची असेल तर आणखीन मौज करता येते.
#SafeKiting #SayNoToNylon

पक्ष्यांसाठी हा सण किंक्रांत होऊ नये!
पक्ष्यांना इजा होऊ नये यादृष्टीने पतंगबाजी करा. त्यांना आपली पतंगबाजी दहशत वाटू नये म्हणून प्रयत्न असू द्या.
#SafeKiting #SaveBirds #SayNoToNylon #PCMCSmartSarathi #updates #awarness

एखाद्याचा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. पतंग उडवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
#SafeKiting #SayNoToNylon

एखाद्याचा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही.
पतंग उडवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
#SafeKiting #SayNoToNylon

👉ਇੱਕ ਚੰਗਾ ਨਾਗਰਿਕ ਬਣੋ ਅਤੇ ਇਸ ਤਿੱਖੀ ਚੀਨੀ ਡੋਰ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਨ ਤੋਂ ਗੁਰੇਜ਼ ਕਰੋ ।
👉ਕੋਈ ਵੇਚਦਾ ਅਤੇ ਵਰਤਦਾ ਪਾਇਆ ਗਿਆ ਤਾ ਗੰਭੀਰ ਸਜਾ ਮਿਲ ਸਕਦੀ ਹੈ।
👉ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਪਤੰਗ 🪁 ਉਡਾਉਣ ਲਈ ਚਾਈਨੀਜ਼ ਡੋਰ ਦੀ ਵਰਤੋਂ ਨਾ ਕਰਨ ਦੀ ਸਲਾਹ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। #Safekiting #PunjabPoliceIndia #DGPPunjab #IGPLudhianaRange

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


