Top Tweets for #SanjaySawkare
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजय सावकारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
@Sawkaresanjay11
#SanjaySawkare

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री गणरायाचरणी प्रार्थना ! 💐
@sanjay_sawkare
#Happybirthday #Bestwishes #SanjaySawkare

भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संजयजी सावकारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच श्री सिद्धिविनायकचरणी प्रार्थना...!
#sanjaysawkare

बीडच्या रेशीम कोषाचा देशभरात डंका!
६२,३८६ शेतकऱ्यांनी विकलेल्या ६४.८७ लाख किलो रेशीम कोषातून ₹३१२.६० कोटींची उलाढाल झाली. बीडची रेशीम बाजारपेठ ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहे.
#Beed #SilkCulture #Farmers #Maharashtra #SanjaySawkare

माय मराठीच्या गौरवात ऐतिहासिक भर! 🚩
पुण्यात ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन होणार आहे. मराठी भाषा, साहित्य व सांस्कृतिक वारशाच्या अभ्यासाला आणि संशोधनाला यामुळे नवी दिशा मिळेल.
#AbhijatMarathi #MarathiBhasha #Maharashtra #Pune #SanjaySawkare

भुसावळच्या विकासाला नवी दिशा!
फॉरेस्ट नाका–गांधी पुतळा मार्ग व शांतीनाथ नगरातील विकासकामांना सुरुवात. नागरिकांच्या सुविधांसाठी आणखी एक पाऊल!
#Bhusawal #Development #Infrastructure #SanjaySawkare
महात्मा गांधीजी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे विनम्र अभिवादन केले. 🙏
सत्य, अहिंसा आणि राष्ट्रसेवेचे त्यांचे विचार सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी राहतील.
#GandhiJayanti #ShastriJayanti #MahatmaGandhi #Bhusawal #SanjaySawkare
भुसावळच्या शांतीनाथ नगरातील विविध ठिकाणी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत काँक्रीटीकरणाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे नागरिकांना रस्ते व दळणवळणाच्या सुविधेत सुधारणा होण्यास मदत होईल.
#Bhusawal #ShantinathNagar #RoadDevelopment #SanjaySawkare

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभ सोहळ्यास मुंबई येथे उपस्थित राहिलो. गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देत महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली.
#InvestMaharashtra #Investment #IndustrialDevelopment #SanjaySawkare
☀️ सौर ऊर्जा धोरणातील आवश्यक बदल आणि राजस्थानच्या धर्तीवर वस्त्रोद्योगासाठी प्रोसेसिंग प्रकल्प उभारण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. ऊर्जा धोरण, नियोजन व पुढील कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
#SolarEnergy #TextileIndustry #Textile #RenewableEnergy #SanjaySawkare

🇮🇳🥇 एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी! तिरंदाजीतील तीन सुवर्णपदकांसह नेमबाजीतही सुवर्णवेध. सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! 👏💐
#AsianGames2026 #TeamIndia #GoldMedal #Archery #SanjaySawkare

किल्लारी भूकंप स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी परिसरातील विनाशकारी भूकंपात प्राण गमावलेल्या सर्व दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#KillariEarthquake #LaturEarthquake #Maharashtra #SanjaySawkare

मंत्रालयात विविध आमदार व नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या प्रश्नांवर सविस्तर संवाद साधला. जनतेच्या समस्या जाणून घेऊन आवश्यक कार्यवाहीसाठी सातत्याने प्रयत्नशील!
#Mantralaya #PublicInteraction #SanjaySawkare #PublicService #Maharashtra
Sanjay Sawkare | भुसावळ नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा होणार? | Marathi News
#SanjaySawkare #Bhusawal #MunicipalElection #LocalBodyPolls #MarathiNews #Jaimaharashtranews
महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना !
#संजय_सावकारे #SanjaySawkare
@Sawkaresanjay11 @BJP4Maharashtra

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे क्रांतीसूर्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
#netajisubhaschandrabose #jalgoan #bhusawal #sanjaysawkare

लोकनेते मा. सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकार्पण सोहळा उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली.
#sanjaysawkare
#BJP
#sanjaysawkare #rawal

लोकनेते मा. सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच रावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
#sanjaysawkare #BJP

लोकनेते मा. सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून मा. सरकार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यालाही उपस्थिती लावली.
#sanjaysawkare #BJP #dhule

Last Seen Hashtags on Sotwe
minichat():video
Seen from Germany
Arrimon
Seen from Turkey
snapchat
Seen from Turkey
dragnwash
Seen from United States
eskisehir bayan
Seen from Turkey
cholita
Seen from Peru
minichat
Seen from United Kingdom
azgınkadınlar
Seen from Turkey
cderhijab
Seen from Indonesia
Teenage
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers























