Top Tweets for #SatarkAlert
#Monsoon2026 Update 9
२२ जून २०२६ #SatarkAlert
दोन आठवड्यांच्या खंडानंतर मॉन्सूनची उत्तरेकडील वाटचाल पुन्हा सुरू. मॉन्सूनने सोमवारी (२२ जून) अलिबाग, पुण्यापर्यंतचा भाग व्यापला. पुढील ४८ तासांत मॉन्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#SatarkAlert #Thunderstorm
२१ जून २६ ; १५:४० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, गोवा | कोल्हापूर, सातारा, पुणे.

#SatarkAlert #Thunderstorm
१३ जून २६ ; १५:०० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम | हिंगोली, नांदेड.

#Monsoon2026 Update 8
८ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सूनने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#Monsoon2026 Update 8
८ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सूनने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#SatarkAlert #Thunderstorm
७ जून २६ ; १८:०० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर | धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड | सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड.

#Monsoon2026 Update 7
६ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सूनचा तळ कोकणात प्रवेश. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#Monsoon2026 Update 7
६ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सूनचा तळ कोकणात प्रवेश. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#Monsoon2026 Update 6
५ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सूनची गोव्यात पणजीपर्यंत प्रगती. पुढील २-३ दिवसांत मॉन्सून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#Monsoon2026 Update 6
५ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सूनची गोव्यात पणजीपर्यंत प्रगती. पुढील २-३ दिवसांत मॉन्सून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता. #IMD #Monsoon #SanshodhanUpdate

#SatarkAlert #Thunderstorm
५ जून २६ ; १५:२० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर | बीड, छ. संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड | हलका ते मध्यम पाऊस: गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड | कोल्हापूर, सातारा.

#SatarkAlert #HeavyRain
५ जून २६ ; ०५:३५ (६ तास) Update 1
• गोवा आणि सिंधुदुर्गात सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरी • कोल्हापूरचे घाट क्षेत्र आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता.

#Monsoon2026 Update 5
४ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सून केरळमध्ये दाखल. पुढील २-३ दिवसांमध्ये मॉन्सूनची गोवा, दक्षिण कोकणापर्यंत प्रगती होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #Onset #Keralam #SanshodhanUpdate

#Monsoon2026 Update 5
४ जून २०२६ #SatarkAlert
मॉन्सून केरळमध्ये दाखल. पुढील २-३ दिवसांमध्ये मॉन्सूनची गोवा, दक्षिण कोकणापर्यंत प्रगती होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #Onset #Keralam #SanshodhanUpdate

#Monsoon2026 Update 4
२९ मे २०२६ #SatarkAlert
मॉन्सून हंगामात सरासरीच्या ९० % पावसाचा अंदाज. जूनमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता. #ElNino आणि न्यूट्रल #IOD चा परिणाम. मॉन्सून येत्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. #IMD #Monsoon #Forecast #SanshodhanUpdate

२५ मे २६ ; १७:३५ (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड | अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, नाशिक.

#SatarkAlert #Thunderstorm
२४ मे २६ ; १८:२५ (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नाशिक, सातारा, सांगली, धुळे, जळगाव, अहिल्यानगर | छ. संभाजीनगर धाराशिव, लातूर.

#SatarkAlert #Thunderstorm
२३ मे २६ ; १६:२० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव | रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई | छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड | चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा.

Last Seen Hashtags on Sotwe
doigter
Seen from France
nolimit filter:native_video
Seen from Turkey
bbconly
Seen from United States
抖音裸舞
Seen from Malaysia
teeNager
nolimit()*****
Seen from United States
tgirlbbw
Seen from Turkey
Momson() +filter:native_video
Seen from Pakistan
canadafirst
Seen from United States
monkeyappwins
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.5M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.1M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.5M followers