Top Tweets for #Taloda
झाडेच आपले खरे रक्षक!” तळोद्यात मुलींनी वृक्षांना बांधली राखी; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश #Taloda #TreeRakhi #RakshaBandhan #SaveTrees #TreePlantation #Environment #EnvironmentalAwareness #GreenIndia #NatureConservation #TalodaNews #NandurbarNews #MaharashtraNews
मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला तळोद्यातून पाठिंबा.
#Taloda #Manjari #AdivasiStudents #TribalStudents #StudentProtest #HungerStrike #AdivasiRights #StudentRights #TalodaNews #NandurbarNews #MaharashtraNews #MarathiNews #SwarajyaNews #BreakingNews #LatestNews
🔔#Earthquake (#भूकंप) M3.9 strikes 23 km W of #Taloda (#India) 5 min ago. More info: https://t.co/vHTJKMXKLI
नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पाडवी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शहादा, तळोदा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली.
#Nandurbar #Taloda #Shahada

तळोदाच्या जनतेचे मनःपूर्वक आभार!
सौ. भाग्यश्री योगेश चौधरी यांची तळोदा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
📍 तळोदा, जिल्हा नंदुरबार
#Taloda #TalodaNagarPalika #SanaMalikShaikh #MLA #Anushaktinagar
याप्रसंगी आमदार श्री. राजेश पाडवी, प्रदेश महामंत्री श्री. विजय चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BJP #BJP4Maharashtra #Taloda #Maharashtra #NagarParishad2025 #GirishMahajan
@BJP4Maharashtra @MlaPadvi
Nandurbar Taloda Accident | नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यात दरड कोसळून दुर्घटना
.
.
#Nandurbar #Taloda #landslide #Accident #jaimaharashtranews #marathinews
Maharashtra: Seven devotees killed, over 10 injured as vehicle overturns in Nandurbar https://t.co/PbBVKWLaW8
#NandurbarAccident #MaharashtraNews #AstambaYatra #RoadAccident #ChandsailiGhat #Taloda #BreakingNews #DevoteesTragedy #AstambaFair #Nandurbar #IndiaNews #YatraAccident
आदिवासींच्या जीवाला मोल आहे की नाही? नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ, नंदुरबारमध्ये मरणानंतरही मरणयातना!
#NandurbarNews #Taloda #MaharashtraNews
https://t.co/sh8UAXphDO
आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारा लढवय्या आमदार : श्री. राजेशदादा पाडवी
.
.
#BJP #Tribalday #taloda #Shahada

मुंबईतील विधिमंडळ भवन येथे आमदार राजेश पाडवी यांनी भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रवींद्र चव्हाण साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
.
.
#BJP #RavindraChavan4BJP #Taloda #Shahada

🔷 **शहादा व तळोदा शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी!**
सामान्य नागरिकांच्या गरजांची जाणीव ठेवत, **मा. आमदार राजेशदादा पाडवी** यांच्या प्रयत्नातून
शहादा व तळोदा नगरपालिकांसाठी प्रत्येकी एक **शववाहिनी मंजूर** करण्यात आली आहे.
.
.
#BJP #Shahada #taloda #Rajeshpadvi

ताळोदा, नंदुरबार तालुका समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्या हे निवेदन शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
#Taloda #Nandurbar #StopHindiImposition

आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन मतदारसंघातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
.
.
#BJP #Rajehspadvi #Shahada #taloda #devendrafadnavis

आज नंदुरबारमध्ये भारताचे कृषिमंत्री मा. शिवराज सिंग चव्हाण यांचे आगमन झाले. आमदार राजेशदादा पाडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
.
.
#BJP #rajeshpadvi #Shahada #taloda

श्री शिवाय नमस्तुभ्यं
आज महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्ठचार मंत्री ना.जयकुमार रावल यांनी या 5 दिवसीय भव्य शिव महापुराण कथा स्थळी भेट देऊन दर्शन व आशीर्वाद घेतले.
**हर हर महादेव! 🚩🔥**
.
.
#BJP #Mahadev #shivmahapuran
#PanditPradeepMishra #ShivBhakti #Taloda #Seva #HarHarMahadev

दिवस 1 ला महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025
विधान भवन येथे आगमन
#Maharashtra #Mumbai
#MahaBudgetSession2025
#Reels #TrendingReels #CM #Devendra Fadnavis #Taloda #Shahada

महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. अशोकजी उईके साहेब यांचे शहादा मतदारसंघात हार्दिक स्वागत....
.
.
#BJP #tribalminister #shahada #Taloda #rajeshpadvi

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.9M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
























