Top Tweets for #TeamInd
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांची टी 20 मालिका सायंकाळी 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होईल; भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी 20 विश्वचषक 2026 मधील सामन्याच्या पार्श्वभूमीवर ही वेळ एक तास आधी निश्चित करण्यात आली आहे.
#irevsind #T20I #TeamIND #Mahasports

हार्दिक पंड्याला गेल्या काही वर्षांपासून दुखापतींशी संघर्ष करावा लागला आहे. तो दुखापतीमुळे तो अनेक सामन्यांना मुकला असून 2027 च्या विश्वचषकात खेळणार काही नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही, असे कैफ यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे.
#HardikPandya #MohammadKaif #TeamIND

वैभव सूर्यवंशीचे अवघ्या 15 वर्षांच्या वयात एक स्वप्न साकार झाले. त्याच्या हाती पहिली भारतीय संघाची जर्सी!
त्याने आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा गाठला असून, असे अनेक टप्पे पुढेही गाठायचे आहेत. तो भारतीय टी 20 संघासोबत आयर्लंडला रवाना झाला.
#VaibhavSooryavanshi #TeamIND #IREvsIND

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील टी 20 मालिकांसाठी मुंबईकरची संघात एंट्री, नितीश कुमार रेड्डीची रिप्लेसमेंट जाहीर
#TeamIND #NitishKumarReddy #IREvsIND #ENGvsIND #T20I
https://t.co/fNObXyvgK5
यशस्वी जयस्वालने आपल्या वडिलांना एक अत्यंत भावनिक आणि विचारपूर्वक भेटवस्तू देऊन यंदाचा फादर्स डे खऱ्या अर्थाने अविस्मरणीय बनवला.
#YashasviJaiswal #TeamIND #CricketFans #Mahasports #FathersDay

हरमनप्रीत कौरसाठी ऐतिहासिक 200 वा सामना!
200 टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामने खेळणारी पहिली खेळाडू ठरल्याबद्दल भारतीय कर्णधाराला विशेष जर्सी आणि कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
आयसीसी महिला टी20 विश्वचषकात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी.
#harmanpreetkaur #TeamIND #T20I

भारत 'अ' ने 7 विकेट्स घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली असून श्रीलंकेला विजयासाठी 66 चेंडूंमध्ये 115 धावांची आवश्यकता. भारताकडून यश ठाकुरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तत्पूर्वी भारताने 50 षटकांत 9 विकेट्स गमावत 377 धावा केल्या होत्या.
#TeamIND #indavssla #trinationseries

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतकी खेळी करणारा यशस्वी जायस्वाल याला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी दुर्लक्षित केले आहे.
#yashsvijaiswal #TeamIND #Mahasports #INDvsAFG

IREvsIND: आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेआधीच भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला बाहेर
#IREvsIND #T20I #TeamIND #VaibhavSooryavanshi
https://t.co/LoDIGYIb2j
जसप्रीत बुमराहचे भारतीय वनडे संघात पुनरागमन झाले आहे. आज BCCI ने इंग्लंड दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये बुमराहची निवड झाली असून तो 19 नोव्हेंबर 2023 नंतर आपला पहिला वनडे सामना खेळण्यास सज्ज आहे.
#JaspritBumrah #TeamIND #engvsind #Mahasports

भारताची श्रेयांका पाटील नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडली आहे
श्रेयांकाने सोशल मीडियामार्फत आपले मत व्यक्त करताना चाहत्यांचे आभार मानले.
#shreyankapatil #t20worldcup2026 #TeamIND #Mahasports

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये 5 सामन्यांची टी 20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. काही रिपोर्टसनुसार, हार्दिक पंड्या या दौऱ्यातील वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
#ViratKohli #hardikpandya #TeamIND #Mahasports )

२० जून रोजी भारताकडून सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी याच दिवशी १९९६ मध्ये तर विराट कोहलीने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. तसेच प्रविण कुमार (२०११), अभनव मुकुंद (२०११) आणि साई सुदर्शन (२०२५) यांनीही याच दिवशी कसोटी पदार्पण केले.
#viratkohli #TestCricket #TeamIND

Team India’s dressing room vibes hit different after the
#T20WorldCup
triumph. 😎🏆 🇮🇳
#TeamInd #T20WorldCup2026 #indvsnzfinal

'On his way to national colours': Ganguly lauds Auqib Nabi's impressive show in Ranji Trophy Final https://t.co/nswdyKuVtL
#SouravGanguly #AuqibNabi #RanjiTrophy #JKCricket #IndianCricket #DineshKarthik #BCCI #CricketNews #EnglandTour #DomesticCricket #FutureStar #TeamInd

🔥🇮🇳 दीप्ति शर्मा — इतिहास रच दिया! 🏏✨
आज दीप्ति ने किया कमाल —
👉 58 रन की शानदार पारी
👉 5 विकेट सिर्फ 39 रन देकर
वो बनीं पहली क्रिकेटर (महिला या पुरुष) जिन्होंने किसी वर्ल्ड कप नॉकआउट मैच में फिफ्टी + पाँच विकेट दोनों लिए! 🙌
भारत के लिए गर्व का पल 💙
#DeeptiSharma #TeamInd

"विश्व कप 2023 का फाइनल हारना सिर्फ एक मैच की हार नहीं थी…
यह लाखों भारतीयों के सपनों का टूटना था। 💔
रोहित शर्मा की आँखों में जो आँसू थे, उन्होंने हमारी भी आंखों में आँसू ला दिए।
कप्तान का गम = पूरे देश का गम। 😢
#RohitSharma #CWC23 #Heartbreak #TeamInd
A match worth remembering. We roared, we soared, Alas! We couldn't win. But the entire team made an assiduous attempt to achieve a mammoth target.
We take forward the learning and confidence with us.Hoping to pull you all into the stands.
#TeamInd #ODIWorldCup #INDvsAUS

Last Seen Hashtags on Sotwe
郑州TS
Seen from United States
shemalemalaysia
Seen from Indonesia
sex #girl
Seen from Pakistan
momson
Seen from Germany
bbwpanties
Seen from South Africa
wankbuds
Seen from Ireland
japanese #bbc
Seen from Saudi Arabia
traidep
Seen from Vietnam
megumin
Seen from Sweden
pyt #leaks
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.7M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.6M followers













