Top Tweets for #ThinkSolapur
विश्वात शोभुनी राहो...
भारत माझा...
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
#ThinkSolapur #Republicday2022 #Republicday

माझं मत माझं आहे...ओळखायला शिका
कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ
#ThinkSolapur

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेला अतिरिक्त 84 कोटी मंजूर
सन 2022-23 साठी 500 कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सर्वसाधारण योजनेत 157 कोटीच्या अतिरिक्त निधीची मागणी
#ThinkSolapur

तयारी प्रजासत्ताक दिनाची... सोमपाच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई
#ThinkSolapur #RepublicDay #Republicday2022
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती!
शारीरिक शिक्षण दिन...
24 जानेवारी
#ThinkSolapur

नेताजी सुभाषचंद्र बोस
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
जयंती | विनम्र अभिवादन!
#ThinkSolapur #NetajiSubhashChandraBose #BalasahebThackeray

समाजकल्याण विभागातील शासकीय योजना व महामंडळाच्या कर्ज योजना शिबीर
आमदार प्रणिती शिंदे यांचा उपक्रम
#ThinkSolapur

श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते.
कायम टिकणारी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

रब्बीसाठी उजनी धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
सोलापूर - उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून २८ जानेवारी रोजी पाणी सोडण्यात येणार आहे.
#ThinkSolapur

सत्याचा शेवट सुख, समाधानाच्या मार्गाने जातो.
सुप्रभात सोलापूरकर...
#thinksolapur

आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात
जास्त आनंद देणारं पान म्हणजे
बालपण...
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

मनाला आनंद, संस्कार
देणारी प्रत्येक वस्तू व कृती
कलापूर्ण आहे.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे
ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

ग्रामपंचायतींना विना विलंब इंटरनेट सेवा त्वरित उपलब्ध करावी : दिलीप स्वामी
खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
#ThinkSolapur

ज्यांच्याकडून काही आशा नाही,
बहुतेक तेच लोकं चमत्कार करतात.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

शत्रू निर्माण व्हायला आपल्या कृतीपेक्षा
शब्दच जास्त कारणीभूत असतात!
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या... गोड गोड बोला...
#ThinkSolapur #makarsankranti2022

दिड्डम... दिड्डम... सत्यम... सत्यम...
योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह संपन्न
श्री सिद्धेश्वर यात्रेचा दुसरा दिवस : अक्षता सोहळा
बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...
श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय...
Vc : Chetan Ligade
#ThinkSolapur #siddheshwaryatra2022
फांदीवर बसलेल्या पाखराला
फांदी तुटण्याची भीती नसते.
कारण, त्याचा त्या फांदीवर
विश्वास नसून पंखांवर विश्वास असतो!
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.3M followers

X 
@x
60.8M followers
