Top Tweets for #Toit
'Un #toit contre des #faveursexuelles' : une enquête révèle l’ampleur d’un phénomène tabou - RTBF Actus https://t.co/ycREY6ONKH
CE COMBAT IA TOM CRUISE BRAD PITT FAIT TREMBLER HOLLYWOOD
✨https://t.co/4suDbofMLN✨
#IA #chinois #tremble #hollywood #TomCruise #BradPitt #Combat #toit #RuairiRobinson #USA #Chine

The OG !!! Happy weekend folks 😊
#Toit

How many more lives will party monsters claim in Pune?
Nov 30: Drunk driver Pratap Daigade mowed down 30-yr-old Satyendra Mandal outside #Toit #KalyaniNagar. Legs crushed, body torn in two.
No one—not even hotel staff—took him to hospital.
He bled out for 30 mins & died.
After Porsche horror, NOTHING changed. Booze flows, pubs thrive, no fear of law.
WHY? Because this trade has political patronage.
Same night, 1:27 AM: A woman books Uber (MH12 VF 0395). Drunk driver speeds, abuses, drives wrong-way towards airport, crashes into divider.
She escapes with head injury, torn chin, bleeding.
Uber’s response? Blocks HER account, refuses driver details!
How many deaths will it take for Pune admin to act?
Porsche lesson forgotten?
#PorscheCarAccident #PuneNightLife #BoozeFlows #PubsThrive #PoliticalPatronage #DrunkDriving #UberFail

विकेंड पार्टींच्या नशेतले राक्षस अजून किती जीव घेणार?
विकेंड पार्टीच्या नावाखाली भरदिवसा पुण्यात दारूच्या नशेत गाड्या घेऊन फिरणारे कोणाच्या जीवावर उठतील सांगता येत नाही.
३० नोव्हेंबर – कल्याणी नगर, #Toit रेस्टॉरंट
मद्यधुंद चालक परताप दाईगडे याने रेस्टॉरंटच्या एका कर्मचाऱ्याला अक्षरशः चिरडून टाकलं.
३० वर्षीय सत्येंद्र मंडलचे पाय तुटले, शरीराचे दोन तुकडे झाले… आणि सर्वात भीषण म्हणजे, हॉटेल मॅनेजरसह उपस्थित एकाही व्यक्तीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पुढे पाऊल टाकले नाही!
अतिशय गंभीर अवस्थेत तो अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला.जेव्हा अँब्युलन्स आली, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील पोर्शे अपघातानंतरही परिस्थिती जशीच्या तशीच!
पार्ट्यांचा उन्माद, रात्री उशिरापर्यंत दारू विक्री, भयानक ड्रायव्हिंग,ना पोलिसांचा धाक, ना कारवाईची भीती.
थोड्या दिवसांचं नाटक, दोन–चार पब बंद… आणि पहिलाच खेळ पुन्हा सुरू !
का?
याचे कारण एकच, या धंद्यांना राजाश्रय आहे.
त्याच दिवशीच्या पहाटेचा आणखी एक भयावह प्रसंग! रात्री 1:27 वाजता एका तरुणीने Uber बुक केली.
MH 12 VF 0395 नंबरची टॅक्सी 1:35 ला आली आणि तिचं दुखःद स्वप्न सुरू झालं.
हळू चालवण्याची विनंती केल्यावर ड्रायव्हरचा दमदाटीचा सूर – “तुम्ही थांबा, मी चालवतो.” प्रचंड वेग, धोकादायक ड्रायव्हिंग आणि नंतर सिंबायोसिस सिग्नलवर थेट राँग वेने एअरपोर्टकडे घुसण्याचा प्रयत्न!
ड्रायव्हर स्पष्टपणे मद्यधुंद होता.
नंतर नियंत्रण सुटलं, गाडी डिव्हायडरवर आदळली, धूर निघाला.ती कसाबसा जीव वाचवून गाडीतून बाहेर पडली. पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, हनुवटी फाटली ,पाय जखमी झाला,कपडे रक्ताने माखले
लोकांनी मदत केली. कुणाल नावाच्या तरुणाने तिला रिक्षाने हॉस्पिटलला नेलं.
तरुणीने Uber कडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर, #Uber ने तक्रार न घेता तिचंच अकाउंट ब्लॉक केलं! ड्रायव्हर कोण? नंबर काय? काहीही माहिती दिली नाही.
तिने विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील प्रशासनाला प्रश्न, किती मृत्यू लागतील कारवाईसाठी? पोर्शेचा धडा पुरेसा नव्हता? दारू विक्री, नाइट पब्ज, गुंड ड्रायव्हर्स यांच्यावर नियंत्रण कोणाचे? पुणे सुरक्षित शहर आहे की नशेबाजांची जागीर?
#नाइट_लाइफवर_नियंत्रण_कोणाचे #पोर्शेचा_धडा_पुरेसा_नव्हता #पुणे_सुरक्षित_आहे ? #नशेच्या_व्यापाऱ्यांना_कोणाचे_संरक्षण ? #पब्ज


Le plan d’ @egregoire pour utiliser les toits de Paris…
Encore un effort pour parler de construire plus de logement, plus haut👌🏼
Cela permettrait de financer la transformation souhaitée par le député et de répondre à la pénurie de #logement.
#immobilier #toit #Paris


@olivierbianchi1 ...
Ce qui est inadmissible, est que des gens vivent sans #toit encore aujourd’hui !
Grrrrr...
@olivierbianchi1 #MaireClermontFerrand
C’est ça qui compte, pas les amitiés de #loge!
Rognement du budget #LogementSocial
Quilliot, reviens !
...
Bonjour ! #arbres #ciel #toit #soleil
❤️😁😉💚💕🇯🇵@between_birds
2025-08-12 11:37:32 (UTC+2)
https://t.co/Br8PMU8bmV
AND FRANKLY coming back #TOIT norrislogs you have some fucking nerve to be associating yourself with group of gutterbutt rascals while you claim to be against bigotry and transphobia (MIND YOU coming into a space to make fun of us and telling a Catholic trans girl what not to do)





Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.3M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.6M followers

KATY PERRY 
@katyperry
86.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.4M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.2M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
59.9M followers


















