Top Tweets for #WASHIM
Washim | काटेपूर्णा अभयारण्यातील अनेक पाणवठे कोरडे; वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती
#KatepurnaSanctuary #Washim #WaterCrisis #Wildlife #MaharashtraNews #Jaimaharashtranews
Saurabh Anand superb at 1st Power Chess Academy Rapid Rating Open 2026
Top 3
🥇FM Saurabh Anand 8.5/9
🥈Aditya Savalkar 8/9
🥉Shlok Chandrani 8/9
📷@ChessPathshala
#Chess #CheckmateDaily #Washim #Maharashtra #India

Washim | वाशिममध्ये उन्हाचा संत्रा बागांना फटका | Zee24Taas
#Washim #Heatwave #Zee24Taas #maharashtrapolitics
Washim Turmeric Farming: मान्सून रखडल्याने बळीराजाची चिंता वाढली, शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे
#washim #turmetricfarming #farmers #marathinews #jaimaharashtranews
📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..
#kastkar_foundation #vishnupatil #risod_malegaon_vidhansbha #spbajad #washim

The GDP numbers give an important message on India's growth story...!
@narendramodi
#BJPMaharashtra #BJPWashim #bjpcitypresidentwashim
#युवा_जोश_क्रांती_सोच #manishmantri #washim
Washim | 'कटेगा नही साला'चे पोस्टर, वृक्षतोडीबाबत अनोखी जनजागृती
#Washim #TreeConservation #CutegaNahiSala #EnvironmentalAwareness #MaharashtraNews #Jaimaharashtranews
Washim | खरीप हंगामापूर्वी शुभ संकेत! बाभुळगावात आढळला ‘मृग किडा’ | Marathi News
#jaimaharashtranews #marathinews #washim #washimrain
कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका; गणेशमूर्ती २० ते ३० टक्के महागण्याची शक्यता
https://t.co/CciIisToJM
#ganeshmurti #washim
Janta Reporter | Washim: जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था; विद्यार्थ्यांनी शिकावं कसं?
जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था
भिंतींची पडझड, छताला भगदाड
पावसाळा तोंडावर, विद्यार्थ्यांनी शिकावं कसं ?
शाळेची डागडुजी करा, पालकांची मागणी
#Washim #JantaReporter #EducationNews #ZPSchool #breakingnews
वाशीम येथील पोलीस कवायत मैदानातून सकाळी रॅलीला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले.
#Washim
#Maharashtra
#वाशीम:
#फिट_इंडिया अभियानांतर्गत वाशीम येथे आज भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. वाशीम जिल्हा पोलीस दल आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
#Washim
#Maharashtra
दिनांक 6 जून रोजी वाशीमच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या हस्ते लेखक ऋषिकेश गोल्हार यांना प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह आणि रोख दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
#Washim
#Maharashtra
#वाशीम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार व कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेला ‘कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार’ यंदा छत्रपती संभाजीनगर येथील युवा लेखक #ऋषिकेश_गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला जाहीर करण्यात आला.
#Washim
#Washim : वाशीम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला ‘कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार’ यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.
#कलागंगा_पुरस्कार #ग्रामीणसाहित्य #मराठीसाहित्य
#Washim : वाशीम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला ‘कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार’ यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.
#कलागंगा_पुरस्कार #ग्रामीणसाहित्य #मराठीसाहित्य
#Washim : फिट इंडिया अभियानांतर्गत वाशीम जिल्हा पोलीस दल व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.6M followers

KATY PERRY 
@katyperry
87M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
68.9M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.5M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.1M followers




![SanjayDRathods's tweet photo. युवकांच्या अपेक्षा आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. [2/2]
#युवासेना #yuvasena #yuvasena🚩 #shivsena #washim https://t.co/Vu40oqjAQt](https://pbs.twimg.com/media/HKd-qM-aIAA0UqB.jpg)
![SanjayDRathods's tweet photo. युवकांच्या अपेक्षा आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. [2/2]
#युवासेना #yuvasena #yuvasena🚩 #shivsena #washim https://t.co/Vu40oqjAQt](https://pbs.twimg.com/media/HKd-qM2aEAEbWSA.jpg)






