पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीची आणि परंपरेची वेगळी ओळख जपणारा हा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे. आपल्या यवतमाळची ही खास चव आता जागतिक स्तरावर पोहोचावी आणि यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा, ही सदिच्छा! [2/2]
#yavatmal#budhichachivda
यवतमाळची खास ओळख असलेल्या प्रसिद्ध बुढीचा चिवड्याचा जागतिक विक्रमाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. ३,००० किलोपेक्षा अधिक चिवडा तयार करून जागतिक विक्रम नोंदवण्याच्या या उपक्रमाचा आज दाते कॉलेज ग्राउंड, यवतमाळ येथे शुभारंभ झाला.
यावेळी उपस्थित राहून या उपक्रमाच्या आयोजकांना [1/2]
चंद्राच्या शीतल प्रकाशात आनंदाचे क्षण अनुभवत, नात्यांमधील गोडवा आणि आयुष्यातील सुख-समृद्धी वृद्धिंगत होवो. सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो, हीच सदिच्छा.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#कोजागिरी_पौर्णिमा#KojagiriPurnima#शरद_पूर्णिमा
आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देत बंजारा समाजाला श्रद्धा, संस्कार आणि सेवेची दिशा देणारे माझे गुरुवर्य, धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन. [1/2]
आज दिग्रस तालुक्यातील वाई मेंढी येथे बलखंडी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित बलखंडी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला भक्तिभावाने उपस्थित राहिलो व भाविकांशी संवाद साधला. [1/4]
देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमित शाहजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐
@AmitShah
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प, हाच शिवसेनेचा दसरा!
नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे आज शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि [1/4]
दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच या संकल्पामागची भावना आहे.
आजच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहून शिवसैनिकांचा उत्साह, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि सामान्य माणसासाठी काम करण्याची जिद्द अनुभवली. शिवसेनेची ताकद ही केवळ संघटनेत नाही, तर सर्वसामान्य माणसाशी जोडलेल्या नात्यात [3/4]
वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा विजयादशमीचा हा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी घेऊन येवो.
विजयादशमी (दसरा) निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼
#विजयादशमी#दसरा#Dussehra#Dussehra2026
काल यवतमाळ येथे शिवराय दुर्गा मंडळ, मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ, जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ, हिंदुस्तानी दुर्गा उत्सव मंडळ यांसह विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेतले. [1/5]