Top Tweets for #WCTMarathi
काही हाॅकमाॅथ प्रजातीच्या पतंगांना पकडणे वटवाघळांसाठी खूप कठीण असते. आशियातील या पतंगांचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना असे आढळले की हे पतंग उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वटवाघळांना त्यांच्याच खेळात चितपट करत आहेत. #WCTMarathi #marathi #wildlife
📷 Public Domain

अधिक जाणण्यासाठी WCT ब्लॉग मधील @rizwanmithawala यांचा "The Solace of Birdsong" हा लेख वाचा.
https://t.co/yEbC95faiq
#WCTMarathi #Marathi #blogger #BirdSongs #WCT
मगरींच्या पाठीवरील खवले बहु उपयोगी खरे! अधिक जाणून घेण्यासाठी ही चित्रफीत पहा:
#उत्क्रांतीचे_चमत्कार #WCTMarathi #MarathiContent #Marathi #Maharashtra #Regional #Crocodile #Reptile
वाघांचे संरक्षण आणि संवर्धन आपल्या अन्न आणि जल सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे आहे.
#Tigers #वाघ #संरक्ष�� #marathi #wctmarathi
स्वस्थ संरक्षित वने ही झऱ्यांचे प्रवाह नियमित करतात तसेच नद्यांचे स्त्रोत बारमाही राखतात. म्हणूनच वाघांचे संवर्धन हे पर्यायाने त्यांच्या वनांचे आणि त्यांवर अवलंबून सर्वच घटकांचे संवर्धन ठरते.
#Tigers #wctmarathi #marathi
अनेक महत्त्वाच्या नद्या, उपनद्या जेथे उगम पावतात ते पश्चिम घाट आणि मध्य भारतातील वन्य प्रदेश हे यांत विशेष महत्त्वाचे आहेत.
#Tigers #wctmarathi #marathi
Our content will now be available in Marathi.
Follow @WCTMarathi to get more updates.
#Marathi #RegionalContent #WCTMarathi #WildlifeConservationTrust
माणूस आणि निसर्ग यांच्यातील परस्पर-संबंध दर्शवणारे वाघापेक्षा च���ंगले उदाहरण नाही. संपूर्ण भारताला भेडसावणाऱ्या पाणी-टंचाई च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पाहिले असता; वाघांच्या नैसर्गिक ��धिवासांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन ग्रामीण भागातील जल सुरक्षा वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे.
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

