Top Tweets for #ZPelection
गावगाड्यात निवडणुकांचा धुरळा उडणार, मिनी विधानसभेचे रखडलेले मतदान होणार; ग्रामपंचायत, ZP निवडणुकीबाबत मोठी अपडेट
#ZPElection #GrampanchayatElection #LocalBodyElection #MaharashtraNews #MaharashtraPolitics
https://t.co/3cm4wqbE1S
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
#ZillaParishadElection #ZPElection #SupremeCourt #MaharashtraGovernment
https://t.co/Yr9bf3Ewnb
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसंबंधी सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट, सरकारला निर्देश
https://t.co/SB220yvfEM
#ZPElection #PanchayatSamitiElection
प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला वैधच, वंशावळीत उल्लेख आहे; महेश शिंदेंचा दावा, कोणतीही कारवाई होणार नसल्याचा विश्वास
https://t.co/XkkADTlOqF
#Satara #ZPElection #MaheshShinde #PriyaShinde
Satara ZP Chairman Election | सातारा झेडपी सभापतींची निवड;झेडपी आवारात जमावबंदीचे आदेश लागू
#satara #zpelection #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics
मोठी बातमी : संभाजीनगरात ठाकरे गटात मोठी फूट, व्हीप डावलून ZP सदस्य थेट भुमरेंच्या भेटीला
#chhatrapatisambhajinagar #zpelection #sandipanbhumre #ShivsenaUBT #Shivsena #ambadasdanve https://t.co/IbHyKFjXvY
Special Report Satara ZDP Election | सातारा झेडपी राडा, तुषार 'दोशी'? | Zee24Taas
#specialreport #satara #zpelection #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics
साता-याचे एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर त्यांना
सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय, या निर्णयाचं शिंदेंच्या शिवसेनेनं
स्वागत केलंय. तर राऊत आणि सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय..
Shiv Sena Angry On Satara Police | सातारा झेडपी वादावर शिवसेनेची रात्री खलबतं | Zee24Taas
#shivsena #zpelection #satara #Zee24Taas
सातारा ZP निवडणुकीवरून महायुतीत राडा, मध्यरात्री 'वर्षा'वर वेगवान घडामोडी, CM फडणवीस-शिंदेंमध्ये खलबतं, तोडगा काय?
#Satara #ZPelection #Mahayuti #EknathShinde #DevendraFadnavis
https://t.co/PXJIe7OFMA
'सातारा' प्रश्नी सेटलमेंट होणार? तीनही पक्षांच्या प्रमुखांची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक, सूत्रांची माहिती
https://t.co/JJ0KYTPGe9
#BJP #Satara #ZPElection #Shivsena #ShambhurajeDesai #MakrandPatil #NeelamGorhe #TusharDoshi #DevendraFadnavis
Nilesh Rane: साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या राड्या संदर्भात राणे काय म्हणाले ?
#LokmatNews #MaharashtraNews #NileshRane #satara #zpelection
IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकारा उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
https://t.co/vbLoukguxl
#BJP #Satara #ZPElection #Shivsena #ShambhurajeDesai #MakrandPatil #NeelamGorhe #TusharDoshi
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा मूळच्या ओबीसी नाहीत, त्यांनी बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
https://t.co/YPX70YBgZy
#satara #ShashikantShinde #rekhashinde #ZPElection #MarathiNews

'गेली अनेक वर्षं मी राजकारणात आहे, पण असा लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार कधी बघितला नव्हता' - शंभुराज देसाई
#ShambhurajDesai #Shivsena #SataraPolitics #zpelection

Raigad | रायगड ZP विषय समिती सभापती निवड बिनविरोध | Zee24Taas
#Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics #raigad #zpelection #news
Explained: शिंदेंना सभागृहात का दिलं गेलं सत्ता सोडण्याचं चॅलेंज? नेमका विषय काय? 'मंत्री मार खात असेल तर...'
https://t.co/qGFeSAHYQc < येथे वाचा सविस्तर...
#explained #explain #maharashtra #maharashtrapolitics #maharashtraassembly #satara #zpelection #shivsena #bjp #devendrafadnavis #fadnavis #eknathshinde #UddhavThackeray
Explained: शिंदे सेना-भाजपात जुंपली, सभागृहात अन् बाहेरही! आज विधानभवनात राडा कशामुळे झाला?
https://t.co/rrWBF3q4ki < येथे वाचा सविस्तर...
#explained #explain #maharashtra #maharashtrapolitics #maharashtraassembly #satara #zpelection #shivsena #bjp #devendrafadnavis #fadnavis #eknathshinde
सातारा ZP वाद चिघळला, शिवसेनेच्या मंत्री-आमदारांची तातडीची बैठक, एकनाथ शिंदे संतप्त,''मंत्री-आमदारांना दुय्यम वागणूक...''
#EknathShinde #SataraNews #ZPElection #MaharashtraPolitics #MaharashtraNews
https://t.co/dPkgpLJgjU
शंभूराज देसाईंचे आरोप, 'सातारा पोलिसांनी फरफटत नेलं, धक्काबुक्की'
#satara #shambhurajdesai #eknathshinde #zpelection #sataranews
सातारा ZP राड्यावरून भाजप-शिंदे गटात जुंपली; पोलीस अधीक्षकांचे निलंबन, विधान परिषदेत वातावरण तापलं!
#Satara #SataraNews #ZPElection #ShivSena #BJP #MaharashtraPolitics
https://t.co/Ny4I8uUch1
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers





