Top Tweets for #alphansomango
Mango Market: द्राक्षांच्या शहरात हापूसची गोडी! नाशकात क्विंटलमागे तब्बल 16 ते 20 हजारांचा दर मिळतोय, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?
#mango #market #MaharashtraNews #MARKETYARD #alphansomango
https://t.co/8N3J0lRvJw
🥭*हापूस आख्यान*🥭
✅ओरिजिनल देवगड हापूस कसा ओळखवा??
✴️जर तुम्ही या वर्षी देवगड हापूस अगदी काल पर्यंत ८००/- रू.डझन पेक्षा कमी भावाने घेतला असेल तर तो देवगड हापूस नव्हे हे मी छातीठोकपणे न बघता सांगतो.कारण रमझान व गुढी पाडव्या मुळे जाग्यावर ही या पेक्षा कमी भाव नव्हता.असे नाराज होऊ नका बुवा!एकदा फसलात म्हणून नाराज नका होऊ.अजून दीड महिना सिझन आहे. व भाव ही आता बऱ्यपैकी आटोक्यात येतील.मग काय काय काळजी घ्याल खरेदी करताना?
🔸देवगड हापूस घरात असेल तर त्याचा वास लपून राहत नाही.बाजारातून आंबा खरेदी करताना तो नाकाला लावण्याची गरज नाही.नुसता हातात घेतला तरी त्याचा वास आला पाहिजे.
🔸संपूर्ण फळ एकसारखे पिवळे असेल तर तो आंबा चुकूनही घेऊ नका.तो नैसर्गिक रित्या जून होऊन पिकलेला नाही.तो कृत्रिमरीत्या पिकविलेला आहे.तो वरून पिवळा धम्मक दिसला तरी कापल्यावर आतून पांढरा व चवीला आंबट निघतो.त्या मुळे हिरवट पिवळट थोडासा केशरी शेड असलेला आंबा घ्या.
🔸हे सगळं बघण्या पेक्षा आंबा देठा कडून आत खेचला गेला आहे ना ते अवश्य बघा.
🔸देवगड हापूस आतून केशरीच निघतो.रत्नागिरीचा पिवळा.त्या ही पेक्षा कातळा वराचा केशरी,मातीतला पिवळा.देवगड आकाराने जास्त गोलाकार तर रत्नागिरी लांबट मोठा!
कातळा वरचा आंबा चवीला ही खूपच उजवा असतो.
🔸जास्त मोठं फळ घेण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका.चवीला कमी गोड,भाव जास्त,खराब निघण्याची शक्यता जास्त आणि चांगलं मोठं फळ खराब निघाल्याचे दुःख ही जास्त!अनुभव घेऊनच माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा.
🔸देवगड हापूस ची साल एकदम पातळ व गरात दोरे दोरे जवळ जवळ नसतातच.कर्नाटकी आंब्याच्या गरात दोरे जास्त असतात.रत्नागिरी ची साल देवगड पेक्षा जाड असते.
✴️आंब्याचे फायदे आणि तोटे ✴️
🔸आंब्या मुळे हिमोग्लोबिन चांगलेच वाढते. इतरही पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात मिळतात. रोज एक सफरचंद खा आणि डॉकटर दूर ठेवा! मी म्हणेन फक्त दोन महिने आंबे भरपूर खा
आणि वर्षभर डॉकटर ला दूर ठेवा.आंब्यामुळे उत्पादन क्षमता वाढते.आता हा तुमच्यासाठी
गुण की दोष हे तुमच तुम्हीच ठरवा.
🔸आंब्यां मुळे वजन वाढते ही गोष्ट खरी आहे.
🔸आंब्या मुळे डायबेटिस वाढतो हा अजून एक गोड गैरसमज.उलट आंब्या मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.आंब्यातील शुगर पाचविण्यास इंशुलिन नव्हे तर पित्त रस लागतो.आंबे सेवनाने इतर खाणे की जे पचण्यास इंशुलीन ची गरज असते ते आपोआपच कमी खाल्ले जाऊन शुगर लेवल आपसूकच कमी होते.
✴️आंब्याचे byproducts ✴️
🔸आंबा साठ, आटवलेला रस,पॅक आमरस या स्वरूपात वर्षभर खाता येतो हे तर तुम्हाला माहीतच आहे,चांगला पिकलेला पण मऊ न झालेल्या आंब्याची साल व बाठा काढून फोडी घट्ट झाकणाच्या डब्यात भरून डिफ्रिझर मधे ठेवल्या तर सिझन संपल्यावर सुद्धा पुढे ३/४महिने त्या फोडी खाण्याचा आनंद घेता येतो.पण एकदा का फोडी बाहेर काढल्या की त्याच दिवशी संपवून टाकाव्यात.त्या साठी मग एकच मोठा डबा घेण्या पेक्षा अधिक छोटे डबे वापरा.
आंब्याच्या शेकडो जाती आहेत .पण देवगड हापूस तो देवगड हापूस!गोड!नेहमीच हवा हवासा वाटणारा!अती प्रिय!
रोज खाल्ला तरी कंटाळा न येणारा!
🔆अधिक माहिती आणि तुमची ऑर्डर प्लेस करण्यासाठी मला dm करा 🙏🔆

(4/4)यही नहीं आम के पैकेजिंग और पकने की तारीख और उपयोग किए गए खाद की जानकारी भी इसमें मौजूद है।इस खास तकनीक के जरिए आप आसानी से असली और नकली रत्नागिरी अल्फांसो की पहचान करके आम का लुत्फ ले सकते हैं।
#Mango #alphansomango #IndianFruit #Fruit
દીવા તળે અંધારુ : GI ટેગના અભાવે મહારાષ્ટ્ર લઈ ગયું ગુજરાતની પ્રખ્યાત કેરીની ક્રેડિટ
#hafusmango #alphansomango #ratnagiri #valsad #kesarmango #farmer
https://t.co/vFdaebI9VN
માવઠા બાદ ઉનાળું પાકને વાતાવરણ આવ્યું માફક, નવસારી અને તાલાલા યાર્ડમાં કેરીની બંપર આવક
#Gujarat #BreakingNews #mangoes #GirSomnath #AlphansoMango
ఒక్క చెట్టుకు 300రకాల మామిడి పండ్లా.. ఎక్కడ?
#AlphansoMango #Mangoes #NTVTelugu
https://t.co/WSu2hXvrNK
भारतात राहणारा मँगो मॅन ऑफ द वर्ल्ड, अशा झाडाचा शोध लावला ज्यावर वेगेवेगळ्या प्रकारचे आंबे लागतात
https://t.co/IxTdZooy06
#AlphansoMango #IndiaTrendingNews #MangoPlant #MangoesInIndia #ViralPost
@UshaNirmala It’s cloudy here in Mumbai too. Hope it doesn’t rain here as well. Here are a few pics from my mango tree. #AlphansoMango

आला रे आला...."राजा " आला...!!
#goodnews #apmc #vashi #sindhudurga #Konkan #devgad #hapus #alphanso #alphansomango #maharshtra #pune #Vengurla #konkan_ig #konkan_ig #kingoffruit #fruit #sweet #alphansomango

मलई icecream सोबत हापूस आंब्याच्या फोडी खाऊन जेव्हा मन तृप्त होतं, त्यावेळी ओठी एकच गाणं सुचतं - "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?" 🥭🍦 🤤😍
.
.
.
#MangoMalaiIcecream #NaturalsIcecream
#summertime
#alphansomango
#Desserts

'Tis the season ! Just what you need to beat the heat this summer.
Select items available on Zomato.
#Nashik #mango #mangofestival #aam #aamras #mangomastani #alphanso #alphansomango #nasik #mh15 #foodfestival #mangoseason

It's that time of the year !!!!!💟
The first mango of 2022 !
🤤🤤🤤🤤🤤 Okay byee !
#alphansomango #aamkamausam

कोकणातील रूचकर पदार्थ..
#kokan #konkanifood #tourism #economical #social #heavenofearth #fish #alphansomango #cashew #ratnagiri #sindhudurga https://t.co/aYavhR5yvX
ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिरात शिवलिंग आणि नंदी सभोवताली देवगड हापूसची आकर्षक आरास
#Abpmajha #Kunkehwar #alphansomango
https://t.co/clwjCi5prF
Mango Harvesting season in Konkan... Fruits are harvested at mature unripe stage when outgrown of shoulders is visible & formation of a depression at the stalk end is seen.
#Mango #AlphonsoMango #Konkan #HarvestingStage
#MaturityIndices #AlphansoMango #FruitCultivation

Somethings are worth wait 🥭 to bless your taste buds & soul #Ratnagiri #alphansomango #summerdelight

Buying #alphansomango in #Aurangabad and expecting to be of best quality is like watching #bibikamaqbara and expecting it to be as good as #TajMahal

Did you order these juicy delights yet? Order today! 💛🥭
.
.
.
.
.
.
#santushtishakesandmore #quarantine #alphansomango #mangoes #homedelivery #mango #mangoseason #summerseason #covid #covid19 #stayhome #coronavirus #coronavirusindia #staysafe #vadodara

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers



























