Top Tweets for #boycottharharmahadev
माहीत नाही.
त्यामुळे आम्ही #BoycottHarHarMahadev सुरु केले. अशी कलाकृती शिवद्रोही विचारातूनच निर्माण होऊ शकते. slow poison आहे ही विचारसरणी, समजुन येणार नाही.
आजही लोणावळ्यात या शिवद्रोही चित्रपटाचा बॅनर आहे.
#मराठा शिवाय कोणीच मोठा होणारं नाही.
'ठाकरे नेमकं काय वाचतात ?'... येत्या 'मराठी राजभाषा गौरव दिनी' म्हणजेच २७ फेब्रुवारीला पनवेलमध्ये सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्याशी संवाद.
२३ फेब्रुवारीला ते २७ फेब्रुवारी २०२२ राजभाषा महोत्सव!

इशारा देऊन पण ऐकत नाहीत .
यांना जाणीवपूर्वक राज्यात कायदा, सुव्यवस्था बिगडवायची आहे का ? 😡🏴
@CMOMaharashtra @YuvrajSambhaji @Chh_Udayanraje
@esantoshshinde @TheZeeStudios
#boycottharharmahadev
झी टॉकीजवर हरहर महादेव चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याला विरोध होत आहे. माझाही चित्रपटाला विरोध आहे. माझ्या घरी डिश नाही तर स्थानिक केबल आहे. मला संपूर्ण झी चे पॅकेज बंद करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल ॽ केबल वाल्याने पॅकेज बंद करता येत नसल्याचे सांगितले.
आता नाही तर कधीच नाही..
#boycottharharmahadev
स्वतःच्या जबाबदारीवर दाखवा
नंतर विक्टिम कार्ड खेळू नका
#boycottharharmahadev
स्वतःच्या जबाबदारीवर दाखवा
नंतर विक्टिम कार्ड खेळू नका
#boycottharharmahadev
@zeemarathi तुमच्या chhannel ची कुवत समजली का???
Followers २४९K आणि likes बघा.
.
कशाला आगी सोबत खेळत आहात.
महाराष्ट्रात तुमचा chhennel कोणीही बघणार नाही याची काळजी आम्ही मराठे नक्कीच घेऊ.
#Boycottharharmahadev
"अन्याय दिसला तर लाथ मारायची , जे खरं असेल तर ठासून मांडायचं " "आणी हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही "
याच उत्तम उदा हरहरमहादेव चित्रपटाचे मोफत शो
इथे खोटा इतिहास दाखवून मावळ्यांवर अन्याय झाला नाही वाटत?
#boycottharharmahadev

अंतीम विजय सत्याचा आहे.
सत्य कधी कोणी लपवू शकत नाही.
#अभिजीत_देशपांडे_माफी_माग @unbollywood
#BoycottHarHarMahadev

शिवप्रेमी ट्रेलर पाहिल्यावर व प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून सांगतोय की हर हर महादेव या चित्रपटात खोटा इतिहास,इतिहासाचे विकृतीकरण केले आहे.मात्र काही कर्मदरिद्री या चित्रपटासाठी थिएटर गेटवर वॉचमनची भुमिका पार पाडणारे, फुकट शो दाखवणारे यातून काही बोध घेतील?
#boycottharharmahadev

माझं स्पष्ट मत आहे.😡😡
राजमुद्रा स्वराज्याची ,नाही एका पक्षाची.
मावळ्यांचे प्रतिक ते, नाही ओळख शिवद्रोहीची.
.
राजमुद्रा परत करा,नाही कुवत तुमच्या विचारांची.
शिवाचे नाव घेता,मुघलांचे मनसुबे पुरे करता.
.
राजमुद्रा परत करा, नाही कुवत तुमची
#boycottharharmahadev
#BoycottMNS

पक्षाच्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा ऐवजी सावरकरांची टोपी वापरून @mnsadhikrut राहुल गांधी ना सडेतोड उत्तर का देत नाहीत?
#boycottharharmahadev
#BharatJodoYatra
मनसेतील मराठा बांधवांना एकच प्रश्न आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा सावरकर मोठा वाटतो का तुम्हाला.?
हर हर महादेव चित्रपटात महाराजांचा अपमान दिसला नाही का? विक्रूती दिसली नाही का
का नाही आवज उठवला
आज निषेध करण्यासाठी बाहेर पडताना विचार करुन या
#boycottharharmahadev
अरे मंद सौनिकानौ तो राहुल गांधी आहे
पुराव्यानिशी बोलतो.....💯🤞
नाही तर तुमचा साहेब एकही ऐतिहासिक पुरावा नसताना मनाला वाटेल तसा चित्रपट प्रदर्शित करतो....
#boycottharharmahadev
#माफीविर
अरे मंद सौनिकानौ तो राहुल गांधी आहे
पुराव्यानिशी बोलतो.....💯🤞
नाही तर तुमचा साहेब एकही ऐतिहासिक पुरावा नसताना मनाला वाटेल तसा चित्रपट प्रदर्शित करतो....
#boycottharharmahadev
#माफीविर
अरे मंद सौनिकानौ तो राहुल गांधी आहे
पुराव्यानिशी बोलतो.....💯🤞
नाही तर तुमचा साहेब एकही ऐतिहासिक पुरावा नसताना मनाला वाटेल तसा चित्रपट प्रदर्शित करतो....
#boycottharharmahadev
#माफीविर
अरे मंद सौनिकानौ तो राहुल गांधी आहे
पुराव्यानिशी बोलतो.....💯🤞
नाही तर तुमचा साहेब एकही ऐतिहासिक पुरावा नसताना मनाला वाटेल तसा चित्रपट प्रदर्शित करतो....
#boycottharharmahadev
#माफीविर
अरे मंद सौनिकानौ तो राहुल गांधी आहे
पुराव्यानिशी बोलतो.....💯🤞
नाही तर तुमचा साहेब एकही ऐतिहासिक पुरावा नसताना मनाला वाटेल तसा चित्रपट प्रदर्शित करतो....
#boycottharharmahadev
#माफीविर
चित्रपटांत छत्रपतींचा इतिहास विक्रूत पध्दतीने दाखवतात तेव्हा आणि
छक्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला मावळ्याची भुमिका दिली तेव्हा हिंदूत्व वाले
आणि आताच रंग बदलून हिंदूत्व स्विकारले ते
सगळलेच शेपुट घालून गप्प होते
कारण काय असावे बरे
#दुत्तोडी_लोक
#boycottharharmahadev
सावरकराविषयी बोलल्यावर खाली डोके वर पाय
मग आमच्या मावळ्यांविषयी खोटा इतिहास दाखविणा-यांचा, अन त्याच्या समर्थनार्थ मोफत चित्रपट दाखविणा-या अनाजी पंतांच्या पिळावळींच काय करायचं?
#boycottharharmahadev

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना काही लोक मिठ्या मारतात या नेत्यांच करायच काय" खाली डोक वर पाय"
इतिहासाची मोडतोड केली म्हणून शिवप्रेमीच्या आवाज ऊठवून आक्षेप घेत असताना कोणतीही शहानिशा न करता इतिहासाच्या मोडतोडीला समर्थन करणा-यांना शिवद्रोही का म्हणू नये??
#शिवद्रोही_मनसे
#boycottharharmahadev

हरहर महादेव चित्रपटाच्या समर्थनात *मनसे पर्वती कडून करण्यात आलेल्या आंदोलनाची दैनिक प्रभात मधील वृत्त
@mnsadhikrut @RajThackeray @rajbhakt16

मोफत शो दाखवून इतिहासाच्या मोडतोडीला हातभार लावल्याबद्दल बाजीप्रभू अन स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांची माफी मागणार का??
@GajananKaleMNS @mnsadhikrut
@RajThackeray
#boycottharharmahadev

@GajananKaleMNS आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजापेक्षा तुमच्या साहेबांना बाजीप्रभूंचा इतिहास जास्त माहीत असेल नाही????
#boycottharharmahadev
जेधे -बांदल वंशजाकडून यापुर्वीच आक्षेप मोंदवला होता. तसेच तमाम शिवप्रेमींनी चित्रपट विरोधात संतापजनक प्रतिक्रिया दिली असतांनाच ' हर हर महादेव ' चित्रपटावर थेट बाजीप्रभू वंशजानी आक्षेप घेतला आहे.
@unbollywood आता तुम्हाला तोंड लपवायला देखील जागा उरली नाही.
#boycottharharmahadev

Last Seen Hashtags on Sotwe
frox
Seen from United States
wataa finally filter:videos
Seen from Pakistan
frickbears3
Seen from United States
anxiouspanda()+filter:native_video
Seen from Israel
goonette
Seen from Sweden
minichat
Seen from Netherlands
marleny
Seen from Mexico
百度网盘企业版
Seen from United States
incesto
Seen from Germany
bbdoodle
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
















