Top Tweets for #devendra4maha
वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नदी पुनरुज्जीवन अभियानामुळे नद्यांना मिळत आहे नवे जीवन आणि शहरांना मिळत आहे नवे रूप..!
#Devendra4Maha
#TeanDevendra

महाराष्ट्राची शान असलेला गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून घोषित!
#Ganeshotsav #GanpatiBappaMorya #Mahayuti #Devendra4Maha
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra

महाराष्ट्राची शान असलेला गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून घोषित!
#Ganeshotsav #GanpatiBappaMorya #Mahayuti #Devendra4Maha
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan

रक्षाबंधन म्हणजे भावा- बहिणीचं पवित्र नातं साजरा करणारा सण
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय श्री राम 🙏🌹
#Rakshabandhan #Rakshabandhan2025 #रक्षाबंधन #LadkiBhen
#Devendra4Maha
#DevendraFadnavis
#Bjp #BjpMumbai

ये रे हरी पलंगावरी
असं करून चालत नसतं
#DevenraFadnavis #DevaBhau #Devendra4Maha
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
@PankajaGopinathMunde
#Happybirthday
#PankajaMunde
#Devendra4Maha
#Bjp4Mumbai
@NorthMumbaiBJP

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
#PankajaGopinathMunde
#Happybirthday
#HappyBirthdayPankajaTai
#PankajaMunde
#Devendra4Maha
#Bjp4Mumbai #Bjp4Maharashtra
#shamimradiowala

कारगिल विजय दिवस...
भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेल्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम!
#कारगिलविजयदिवस #KargilVijayDiwas #IndianArmy #Maharashtra
#Devendra4Maha #DevendraFadnavis #Bjp4Mumbai #Bjp4Maharashtra
#NorthMumbai

माय मराठीला अभिजात दर्जा असो की तिचे संवर्धन आणि व्यवहार भाषा बनवण्यासाठीचे प्रयत्न श्रेय मोदीजी आणि देवेंद्रजींनाच जाते, #Marathi #NarendraModi #Devendra4Maha

माय मराठीला अभिजात दर्जा असो की तिचे संवर्धन आणि व्यवहार भाषा बनवण्यासाठीचे प्रयत्न....श्रेय मोदीजी आणि देवेंद्रजींनाच जाते,
#Marathi #NarendraModi #Devendra4Maha
#DevendraFadnavis #TeamDevendra

माय मराठीला अभिजात दर्जा असो की तिचे संवर्धन आणि व्यवहार भाषा बनवण्यासाठीचे प्रयत्न..
श्रेय मोदीजी आणि देवेंद्रजींनाच 🙏🏻😇
मराठी पत्रांना आता मराठीतच उत्तर...
मोदी सरकारचा स्तुत्य निर्णय 👏🏻✨️
#Marathi #NarendraModi #Devendra4Maha
#TeamDevendra ✨️

अभिमानास्पद 🙏🏻
माय मराठीला अभिजात दर्जा असो की तिचे संवर्धन आणि व्यवहार भाषा बनवण्यासाठीचे प्रयत्न श्रेय मोदीजी आणि देवेंद्रजींनाच जाते,
धन्यवाद मोदीजी 🙏🏻
मराठमोळे @Dev_Fadnavis जी ❤️
#TeamDevendra
#Marathi #NarendraModi #Devendra4Maha*

माय मराठीला अभिजात दर्जा असो की तिचे संवर्धन आणि व्यवहार भाषा बनवण्यासाठीचे प्रयत्न श्रेय मोदीजी आणि देवेंद्रजींनाच जाते, #Marathi #NarendraModi #Devendra4Maha
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra

शिक्षणाची गंगोत्री आणि सन्मानाचं स्मारक ,दोन्ही ठिकाणी देवाभाऊंकडून आदर्शांचं पुनर्जागरण!
#SavitribaiPhule #Education #DevendraFadnavis #Devendra4Maha #Maharashtra

अजिंक्य राष्ट्रभक्तांकडून अजेय राष्ट्रवीरांना वंदना
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
राष्ट्र भक्त अमित शाह जी🫡
राष्ट्र भक्त @Dev_Fadnavis जी 🫡
#TeamDevendra
#BajiraoPeshwa #AmitShah #Devendra4Maha #Pune #NDA #History

अजिंक्य राष्ट्रभक्तांकडून अजेय राष्ट्रवीरांना वंदना.
पुण्याच्या पुण्य नगरीत श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या हस्ते लोकार्पण
#BajiraoPeshwa #AmitShah #Devendra4Maha #Pune #NDA #History #TeamDevendra #DevendraFadnavis

अजिंक्य राष्ट्रभक्तांकडून अजेय राष्ट्रवीरांना वंदना
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
राष्ट्र भक्त अमित शाह जी🫡
राष्ट्र भक्त @Dev_Fadnavis जी 🫡
#TeamDevendra
#BajiraoPeshwa #AmitShah #Devendra4Maha #Pune #NDA #History

अजिंक्य राष्ट्रभक्तांकडून
🚩🙏🌸💫अजेय राष्ट्रवीरांना वंदना🚩🙏
#BajiraoPeshwa
#AmitShah
#Devendra4Maha
#Pune
#NDA
#History
#TeamDevendra

वारीवर टीका करणाऱ्या उरबडव्या अबू आझमीला देवेंद्रजींनी लायकी दाखवून दिली
#Devendra4Maha #देवेंद्रफडणवीस #AbuAzmi #PandharpurWari
सन १९६० पासून विदर्भातील जनतेला मिळत आलेल्या वचनांची पुर्ती करायला मुख्यमंत्रीपदी विदर्भाच्या सुपुत्राला म्हणजेच आपल्या देवाभाऊंना यावं लागलं..!
@Dev_Fadnavis
#InfraStructure #Vidarbha
#Devendra4Maha #TeamDevendra #TeamDevendra
Last Seen Hashtags on Sotwe
Sao
Seen from United States
xlii #exny #nolimit() +filter:native_video
Seen from Spain
被潜规则的女孩
지인능욕
Seen from Korea
湖南
Seen from United States
InfoWarriors
Seen from United States
TENXRepresent
Seen from United States
domme
Seen from Turkey
jucticeformyanmar
Seen from United States
18yo
Seen from Mexico
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.8M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













