Top Tweets for #farners
सरकारचे ५ हजारी भिकारडे पॅकेज शेतकऱ्याची थट्टा, निधी, वेळापत्रक, कायदेशीर हमी नसलेली फसवी घोषणा
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Farners #शेतकरी #Maharashtra #vbaformaharashtra #utkarsharupwate
सरकारचे ५ हजारी भिकारडे पॅकेज शेतकऱ्याची थट्टा, निधी, वेळापत्रक, कायदेशीर हमी नसलेली फसवी घोषणा
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Farners #शेतकरी #Maharashtra
सरकारचे ५ हजारी भिकारडे पॅकेज शेतकऱ्याची थट्टा, निधी, वेळापत्रक, कायदेशीर हमी नसलेली फसवी घोषणा
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Farners #शेतकरी #Maharashtra
सरकारचे ५ हजारी भिकारडे पॅकेज शेतकऱ्याची थट्टा, निधी, वेळापत्रक, कायदेशीर हमी नसलेली फसवी घोषणा - राजेंद्र पातोडे
मुंबई : राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त झाल्याचे सरकारने मान्य केले. मात्र त्यानंतर जाहीर केलेले उपाय म्हणजे ५ हजारी भिकारडे पॅकेज शेतकऱ्याची थट्टा, निधी, वेळापत्रक, कायदेशीर हमी नसलेली फसवी घोषणा करण्याचा प्रकार आहे, अशी तीव्र टीका वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली.
३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणे ही सरकारची कबुली आहे. पण कबुली देऊन जबाबदारी संपत नाही. दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये, टँकर आणि चारा खरेदी या घोषणांमध्ये कुठेही निधीची तरतूद, नियम, अटी किंवा अंमलबजावणीची तारीख नाही. हे उपाय म्हणजे सणाच्या तोंडावर केलेली घोषणाबाजी आहे.
पुढे राजेंद्र पातोडे म्हणाले की, पेरणीचा खर्च, कर्जाचे हप्ते, घरखर्च आणि औषधपाणी यांपुढे ही रक्कम किरकोळ आहे. हा अॅडव्हान्स आहे की मदत? नंतर कपात होणार का? कोणाला मिळणार, कधी मिळणार, याचे उत्तर सरकार का देत नाही? मराठवाड्यात भूजल पातळी ३ मीटरने खालावली. हे जलसंधारणाच्या अपयशाचे उघड प्रमाण आहे.
टँकर हा तात्पुरता उपाय आहे, पाणी पुनर्भरण, पाणलोट विकास, शिवारातील तलाव आणि सिमेंट नाला बांधांचा आराखडा कुठे आहे? टँकर माफिया साठी नव्हे तर जनते साठी काम करा. दुष्काळात पिके जळत असताना शेतकऱ्यांची वीज तोडणे म्हणजे जखमेवर मीठ चोळणे आहे. नियमितीकरण आणि सवलतीत वीज देण्याऐवजी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, असे राजेंद्र पातोडे म्हणाले.
शुल्क माफी जीआर मध्ये अटी हटवल्या, पण शिक्षण संस्थांना शुल्काची भरपाई कोण देणार? निधी नसेल तर संस्था विद्यार्थ्यांकडून वसुली करतील आणि घोषणा कागदावरच राहील, ह्या वर सरकार मूग गिळून आहे.
बँकांना नुसते आवाहन करून कर्जवसुली थांबत नाही. यासाठी कायदेशीर आदेश, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर नियंत्रण आणि कर्जमाफी हवी. चर्चा करू हे सरकारचे उत्तर शेतकऱ्यांच्या दारातील वसुली एजंटांना रोखू शकत नाही.
तसेच, चारा विकत घेणार असल्याचा फार्स उभा करण्यात आला आहे. पाणी नाही तर चारा कसा उगवणार? खरेदी दर, केंद्रे, कालावधी आणि अटी जाहीर न करता शेतकऱ्यांना चारा पिके घ्यायला सांगणे म्हणजे विक्रीची हमी नसताना केवळ भूलथापा देत आहे.
दुष्काळ निवारण म्हणजे निवडणुकीचे घोषणापत्र नाही. ५ हजार रुपये देऊन ३०५ तालुक्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मराठवाड्याचे भूजल खालावले, हे जलसंधारण योजनांच्या अपयशाचे निदर्शक आहे. सरकारने जाहीर करावे की किती निधी, कोणत्या विभागाकडून, कधी आणि कोणत्या अटींवर दिला जाणार ह्याचे उत्तर नसेल, तर या घोषणा म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे, असेही राजेंद्र पातोडे म्हणाले.
दुष्काळ निवारणाचे नियम, अटी, निधी आणि वेळापत्रक तातडीने जाहीर करा. कर्जवसुलीला कायदेशीर स्थगिती द्या, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर कारवाई करा आणि कर्जमाफी जाहीर करा. रोजगार हमी १५० दिवस करा आणि कामाची तत्काळ उपलब्धता सुनिश्चित करा. पाणी हक्क आणि चारा हक्काला कायदेशीर हमी द्या; चारा खरेदी दर आणि केंद्रे जाहीर करा. वीजतोडणी थांबवा, अनधिकृत जोडण्यांचे नियमितीकरण करा आणि सवलतीत वीज द्या. शिक्षण आणि आरोग्य शुल्कमाफीसाठी स्वतंत्र निधी द्या. कायमस्वरूपी जलसंधारण कृती आराखडा जाहीर करा.
पुढे राजेंद्र पातोडे म्हणाले की, सरकारने कोरड्या घोषणांच्या पलीकडे जाऊन ठोस अंमलबजावणी झाली नाही, तर ३०५ तालुक्यांतील दुष्काळ हा केवळ आकडा राहणार नाही; तो सरकारच्या तकलादू उपायांचा दस्तऐवज ठरेल आणि शेतकरी शेतमजूर यांच्या संतापाला आणि वंचित बहुजन आघाडीचे बिऱ्हाड मोर्चाला सरकारला सामोरे जावे लागेल.
#DroughtRelief #FarmersIssues #RajendraPatode #VanchitBahujanAghadi #VBA #MaharashtraFarmers #DroughtInMaharashtra #FarmersProtest #FarmersRights #AgricultureCrisis #LoanWaiver #WaterCrisis #RuralDistress #ElectricityIssues #FarmerSupport #Marathwada

सरकारचे ५ हजारी भिकारडे पॅकेज शेतकऱ्याची थट्टा, निधी, वेळापत्रक, कायदेशीर हमी नसलेली फसवी घोषणा
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Farners #शेतकरी #Maharashtra
2/2 L'alerta l'ha donat @sergi_boixader , qui ha posat el cas al descobert a les xarxes. Com es pot cometre una falta de rigor històric i documental tan flagrant a la Selva amb aquest pressupost? Un autèntic despropòsit. 💸 #Montsoriu #Farners #LaSelva https://t.co/ZVYEntNEQ8 via @LaRepublicaCat
ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿವಿಧ ಯೋಜನೆಗಳ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಪಡೆಯಲು ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲಾ ಭೂ ಹಿಡುವಳಿದಾರರು ಫೆಬ್ರವರಿ 26, 2026 ರೊಳಗಾಗಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಇ-ಕೆವೈಸಿ (e-KYC) ಮಾಡಿಸಬೇಕೆಂದು ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಸೂಚನೆ ನೀಡಿದೆ.
#eKYC #farners #fruitsportal #PMKisan


Amics del teatre amateur! Recordeu que aquest diumenge vinent 1 de febrer comença a Santa Coloma de #Farners la XXXI Mostra de Teatre Amateur Rafael Anglada. Es perllongarà fins al diumenge 29 de març. Us ho passareu la mar de bé!
https://t.co/0KFtjElQO1

மழைநீரில் மூழ்கி நெற்பயிர்கள் சேதம்
#tiruvarur #rain #farners #dmkfails #Mkstalinfails #tamilnadu #newsj
14 de novembre de 1991: moria a Santa Coloma de #Farners el músic Joan Gaig i Andreu, compositor i professor de música de Sant Andreu del Palomar.
https://t.co/ZkmNiGnpPE

Felip Mató, Marc Oller i Montserrat Solà, han participat en el Torneig de partides ràpides de la Festa Major de Santa Coloma de #Farners.

A Santa Coloma de #Farners estan de Festa Major. Un munt d'activitats lúdiques i festives per a petits i grans us hi esperen fins al diumenge 28 de setembre. Apa, som-hi!
https://t.co/xMYQlVje1q

ప్రభుత్వ నిర్లక్ష్యానికి నిండా మునిగిన రైతులు
20 రోజుల క్రితం వడ్లను కొనుగోలు కేంద్రానికి తీసుకొచ్చిన రైతు దంపతులు
సకాలంలో ప్రభుత్వం కొనుగోలు చేయకపోవడంతో.. వర్షానికి తడిసి ముద్దైన వడ్లు
దీంతో.. గుండెలవిసేలా రోదించిన దంపతులు, ఖమ్మంలో జరిగిన ఘటన
#Telangana #Farners #Khammam
#Delhi: पूर्व उप प्रधानमंत्री की पुणयतिथि...संघर्ष घाट पहुंचे इनेलो-जेजेपी के नेता
@OfficialINLD @JJPofficial #ChaudharyDeviLal #Farners @Anchor_Deepika
El 2024 han nascut 111 nens a #SantaColoma #Farners #SCFarners La llar de les Paüles és de propietat municipal. Perquè no l'obrim? #educació
రావద్దని చెప్పినా కూడా వచ్చాడు జగన్ పై విరుచుకుపడ్డ రైతులు | ABN Telugu
#ysrcp #ysjagan #farners #abntelugu
Last Seen Hashtags on Sotwe
sarujaanu
Seen from Oman
brosis(******()***()***) +filter:native_video
Seen from Netherlands
Tolkes
Seen from United States
dandysworldnsfw #boxten
Seen from Philippines
Ladsedit
Seen from United States
SexoProhibido
Seen from Mexico
NTR
Seen from United States
Ai
Seen from United States
فضايح_عراقي
Seen from Germany
brosis()+filter:videos
Seen from Netherlands
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers

























