Top Tweets for #forconsumer
सलग दोन दिवसांच्या मेहनतीने अखेर चिक्केवाडीतील सहा ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे ग्���ामस्थांनी समाधान व्यक्त केले आह��. २/२
#MSEDCL #ForConsumer
यामुळे ग्रामीण भागासह शहरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी काही दिवस लागणारी ही कामे आता एक-दोन दिवसांत होत आहेत, यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे. २/२
#MSEDCL #ForConsumer
महावितरणचे कर्तव्यत्पर कर्मचारी!
ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता नागपूर येथील महावितरणचे कर्मचारी हरिहर वाहिनीच्य�� दुरुस्तीचे काम करण्यासाठी भर पावसात पाण्यात उतरले होते.
#MSEDCL #ForConsumer #MonsoonUpdates
महावितरणचे कर्तव्यत्पर कर्मचारी!
ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता ओगलेवाडी ग्रामीण १ शाखेअंतर्गत येणाऱ्या कोपर्डे हवेली, ता. कराड या गावातील गावठाणचे रोहित्र, सर्व जनमित्रांनी अवघ्या ४ तासात बदलला.
#MSEDCL #ForConsumer #MonsoonUpdates
सांगली जिल्ह्यात एप्रिल ते जून या गत तीन महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी विविध पर्यायाद्वारे 'महावितरण'कडे खंडित वीजपुरवठा, वीजदेयक व अन्य वीज सेवा-सुविधांबाबतच्या ९ हजार ७९८ दाखल तक्रारींपैकी ९ हजार ७७४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. २/२
#MSEDCL #ForConsumer
पंढरपूर येथे विभागीय कार्यालयात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण होण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता श्री.विजय पाटील यांनी केले आहे.
#MSEDCL #ForConsumer

सद्या सुरू असणाऱ्या प्रकल्पांसाठी 'वॉर रूम’ सुरू करून वेग देणार असून ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाईल, अशी ग्वाही संभाजीनगर प्रादेशिक विभा���ाचे सहव्यवस्��ापकीय संचालक श्री. राहुल गुप्ता यांनी दिली.
#MSEDCL #ForConsumer

ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी कोल्हापुरात 'एक दिवस-एक विद्युत वाहिनी’ उपक्रम राबविण्यात आ��ा. या उपक्रमात मुरगूड उपविभागातील ��१ के.व्ही. भैरी गावठाण विद्युत वाहिनीची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली.
#MSEDCL #ForConsumer

बीड जिल्ह्यात महावितरणकडून ४७ नवीन उपकेंद्रे प्रस्तावित केले आहेत त्यामुळे १८८ गावांना लाभ होणार असून येथील ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
#MSEDCL #ForConsumer

चंद्रपूर जिल्ह्यात पार पडलेल्या चांदा अॅग्रो कृषी व पशू प्रदर्शनीत महावितरणने लावलेल्या माहितीपर स्टॉलला शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली व माहिती जाणून घेतली.
#MSEDCL #ForConsumer #ForFarmers

पीएम जनमन योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या २,३९५ घरांना केवळ १२ दिवसात वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणने पूर्ण केले आहे.
#MSEDCL #PMScheme #ForConsumer

पालघर जिल्ह्यात मखोडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या खांबावर ट्रॅक्टर आदळल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यावर महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी समयसूचकता दाखवून तातडीने नवीन विजेचा खांब उपलब्ध करून दिला.
#ForConsumer

एक झलक २०२३ च्या कारकिर्दीची!
वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी महावितरण नेहमीच सज्ज आहे.
#MSEDCL #ForConsumer #Power

पुणे परिमंडल अंतर्गत एमआयडीसीमध्ये ४४ कोटी ७० लाख रू.चे विद्युत विषयक कामे सुरु असून चाकण येथे २ स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे औद्योगिक, घरगुती व वाणिज्यिक अशा ३,८५० ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
#MSEDCL #ForConsumer #Electricity

वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी 'एक गाव, एक दिवस’ उपक्रमांतर्गत मेढा तालुक्यातील भणंग गावातील विद्युत वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली.
#MSEDCL #ForConsumer

नादुरूस्त रोहित्र ३ दिवसात दुरुस्त करून देण्यासाठी नवीन जलद प्रतिसाद मिळण्यासाठी ऑनलाईन रिपोर्टिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत द���ली.
#MSEDCL #ForConsumer #ForFarmer

सातारा जिल्ह्याच्या कोळे भागातील मोरमाळ परिसरात जळालेले रोहित्र अवघ्या ३ तासात बदलून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला
#MSEDCL #ForConsumer

कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेली प्रकरणे तडजोडीने मार्गी लावण्यासाठी तालुका न्यायालय स्तरावर आयोजित केलेल्या लोकअदालतीत सहभागी होण्याचे आवाहन कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.
#MSEDCL #ForConsumer

आरडीएसएस योजनेअंतर्गत वीज पुरवठा अधिक सुधारण्���ासाठी रत्नागिरी जिल्ह्यात २५२० कोटी रू. कामे हाती घेण्यात आली असून यामुळे वीज क्षेत्रात परिवर्तन होईल अशी माहिती स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांनी रत्नागिरी येथील आढावा बैठकीत दिली.
#MSEDCL #Electricity #ForConsumer

पुणे जिल्ह्यात वीज यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आरडीएसएस योजनेअंतर्गत ७ हजार ३४७ कोटी रु. कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
#MSEDCL #ForConsumer

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.3M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.4M followers
