Top Tweets for #hapusmango
ऐन मे महिन्याच्या मध्यावर हापूस आंब्याच्या दरात घसरण, तुमच्या भागात डझनचा दर किती? पाहा
#Hapusmango #alphonsomango #PriceDrop #SakalNews
https://t.co/VmK5TDQFLp
कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे. पुणे बाजारात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारातील भाव कमी झाले आहेत.
https://t.co/gsFMKKQpng
#HapusMango #KonkanMango #MangoPrices

Jejuri: जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात 151 डजन आंब्यांची आकर्षक आरास....आंब्यांनी सजलेला मुख्य गाभारा आणि खंडोबा देवाचे रूप पाहून भाविक भारावून गेले...
#Jejuri #ShriKhandobaTemple #HapusMango #TempleFestival #ReligiousEvent #MangoDecoration #PrasadamDistribution
Mango season got us like this. What about you?
आंब्याच्या हंगामात आमची हीच अवस्था , तुमची काय?
#MangoSeason #MaharashtraTourism #HapusMango #ExploreMaharashtra #IncredibleIndia #TasteOfMaharashtra
हापूस आंब्याला 'हापूस' नाव कसं पडलं? सिक्रेट पोर्तुगीज कनेक्शन घ्या जाणून
#hapusmango #alphonso #nameorigin
https://t.co/l73Etasg4L
महिना अखेरीस आंब्यांच्या दरात घसरण! पाहा तुमच्या जिल्ह्यात हापूसची किंमत किती?
#HapusMango #alphonsomango #MangoPrice #maharashtra #SakalNews
https://t.co/8OVrSie2Ua
पावडरने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? पाहा एकदम सोपी ट्रिक
#MANGO #hapusmango #sakalnews #fruittest
https://t.co/tMWycPvYoF
भाईका बड्डे अन् त्याच्या खास मैतराने आणला आंब्याचा केक... काय मज्जा येईल ना... एकदा चाखून तर पहा... #Mango #Hapus #HapusMango #MangoCake #Mumbai #pune
https://t.co/lnttgtkkbx
हापूस आंब्याचे दर उतरले! तुमच्या जिल्ह्यात डझनचा दर किती? पाहा एका क्लिकवर
#hapusmango #alphonso #Prices
https://t.co/sCqL6kkqCm
हापूसच मिळतोय १८००-२००० रुपयांना डझन, तोच अजून चाखला नाही... हा कुठे... #Mango #HapusMango #MiyazakiMango #MiyazakiMangoPrice #EggofSun #ExpensiveMango #Japan #India
https://t.co/zPL7EM9D5Z
Special Report | बदलत्या हवामानाचा हापूसला फटका; आधी युद्धाची झळ,आता निसर्गाकडून छळ | Kokan Mango
#specialreport #hapusmango #weaterchange #farming #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics
कोकणचा हापूस... सातासमुद्रापार ज्याची चव ओळखली जाते, तोच हापूस आज संकटात सापडला आहे. कधी अंगाची लाहीलाही करणारं ऊन, तर कधी तडाखा देणारी गारपीट आणि अवकाळी पाऊस! निसर्गाच्या या लहरीपणामुळे कोकणचा आंबा बागायतदार पुरता कोलमडला आहे.पाहूयात,कोकणच्या या 'अस्मानी' संकटावरचा हा विशेष रिपोर्ट...
Navi Mumbai APMC Market Mango Comeing | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक
#navimumbai #apmcmarket #mango #hapusmango #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics
Janta Report: 'सरकारने मदत करावी' शेतकऱ्यांची मागणी
#Konkan #MangoFarmers #HapusMango #FarmerIssue #MaharashtraNews #jaimaharashtranews
Janta Report: कोकणात आंबा बागायतदार अडचणीत, कारण काय?
#Konkan #MangoFarmers #HapusMango #FarmerIssue #MaharashtraNews #jaimaharashtranews
Drop in Mango Production | यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात 80 टक्क्यांची घट
वाशी मार्केटमध्ये दिवसाला केवळ 150 पेट्यांची आवक
हापूस आंब्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता
#KonkanMango #HapusMango #MangoProduction #AgricultureNews #marathinews
सांगलीच्या फळ बाजारात हंगामातील सर्वाधिक प्रतिक्षित असलेल्या देवगड हापूस आंब्याची एन्ट्री झाली असून पहिल्याच सौद्यात एका पेटीस तब्बल ५१०० रुपये दर मिळाला आहे#DevgadHapus #HapusMango #SangliMarket #MangoSeason https://t.co/52Trmnel2R
यावर्षी मुंबईकरांना हापूस खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार, किंमती कमालीच्या वाढणार; कारण काय?
#Mumbainews #Konkanhapus #Alphonsomangopricehike #HapusMango #AlphonsoExport #MangoPriceHike
https://t.co/z7cwFUbRu4
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध देवगड हापूस यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. भरघोस मोहोराने आशा पल्लवीत झाल्यानंतर काहीच दिवसांत मोहोर काळवंडून गळू लागल्याने शेकडो एकर बागांचे नुकसान झाले आहे.#DevgadHapus #HapusMango #MangoCrisis https://t.co/SGOApnKayi
Gujrat On Hapus Mango | हापूस आंब्यावर गुजरातचा दावा? कोकणातील शेतकरी प्रचंड आक्रमक | Zee24Taas
#gujrat #hapusmango #zee24taas #MarathiNewsTodayLive
Reels : आला हो आला, कोकणचा राजा हापूस आंबा नवीमुंबईच्या मार्केटमध्ये दाखल झाला
https://t.co/5C7IhDUTH8
#KonkanchaRajaHapus #Mango #NaviMumbaimarket #APMC #HapusMango #alphonsomango
Last Seen Hashtags on Sotwe
faiiorapun
Seen from Thailand
นวดสิงห์บุรี
Seen from Thailand
sanfrancisco
Seen from United States
反差
Seen from United States
nsfw #nolimit() +filter:native_video
Seen from Portugal
CryptoKaraoke
Seen from United States
teenagergirls
Seen from Netherlands
สาวท้องรับงาน
Seen from Thailand
thick
Seen from Turkey
نياك_المحرومات_الهايجات
Seen from Oman
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.6M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.1M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.8M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.3M followers






