Top Tweets for #jayantPatil
‘सत्तेसोबत जाणार नाही’; शरद पवारांची भूमिका स्पष्ट, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर पडदा?
https://t.co/oPpDFD4Pnh
#SharadPawar #NCP #NCPSP #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #NarendraModi #MaharashtraPolitics #NCPMerger #NDA

Sangli जिल्हा बँकेवरून Gopichand Padalkar यांची Jayant Patil यांच्यावर टीका | NDTV Marathi
#Sangli #Gopichandpadalkar #Jayantpatil #ndtvmarathi
Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरुवात
#sanglinews #politicalnews #sangliupdate #sangli #jayantpatil #sanglidistrictbank
Manoj Jarange | 'जरांगेंच्या मागण्यांवर सरकारने विचार केला पाहिजे'
#jayantpatil #politics #manojjarangepatil #marathinews #jaimaharashtranews
Jayant Patil on Manoj Jarange Patil: 'जरांगेंशी झालेल्या संवादानुसार सरकारने योग्य पाऊलं उचलावी'
#jayantpatil #politics #manojjarangepatil #marathinews #jaimaharashtranews
Sharad Pawar | शरद पवारांच्या कृतज्ञता सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; जयंत पाटील ते अमोल कोल्हेंपर्यंत नेते एकवटले | Zee24Taas
#SharadPawar #SharadPawarNews #SharadPawarEvent #JayantPatil #AmolKolhe #HarshvardhanPatil
Eknath Khadse: आताच्या राजकारणाने मनाला वेदना, अमृत महोत्सवी कार्यक्रमात नाथाभाऊंची मोठी खंत, म्हणाले काय?
#EknathKhadse #NCP #SharadPawar #RohiniKhadse #JayantPatil #BJP #muktainagar
https://t.co/s8W2uEF20a

Special Report | Jayant Patil | 'राजकारणात निष्ठा महत्त्वाची' | Zee24Taas
#jayantpatil #specialreport #zee24taas #marathinews
पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पक्षाला राम राम करणार अशा चर्चा मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार अशाही चर्चा झडू लागलेल्या आहेत. अशातच जयंत पाटील यांनी सांगलीतल्या सभेत पक्ष बदलाच्या चर्चांवर थेट विधान केलंय. राजकारणात निष्ठा महत्वाची आहे.. जे परिस्थितीनुसार बदलतात त्यांची किंमत कमी होत असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलंय..
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी जाहीर सभेत भूमिका स्पष्ट करत निष्ठा बदलली असती तर अनेक संधी मिळाल्या असत्या, असे म्हटले आहे.
#JayantPatil #NCPSharadPawar #NCPSP #BJP #MaharashtraPolitics #SangliPolitics

Jayant Patil: 'माझ्या पक्षात माझीच हुकूमशाही; मी सांगेल तेच पक्षात होतं'
#JayantPatil #MaharashtraPolitics #NCP #Jaimaharashtranews #MarathiNews
Jayant Patil: कोणत्या पक्षात जाणार? भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले...
#JayantPatil #SharadPawar #NCP #DeelipPatil #AjitPawar
https://t.co/0h7LpTbbur

Ladki Bahin Yojana : 9605 कोटींचा हिशोब कोण देणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
https://t.co/8xkrXhC1se
#LadkiBahinYojana #JayantPatil #MarathiNews @Jayant_R_Patil
मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या विमानप्रवासावर जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'मी त्यांच्या जवळचा नव्हे तर माझी त्यांच्याशी जवळची ओळख आहे. त्यामुळे त्याला राजकीय संबंध म्हणू नका.
#JayantPatil #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MaharashtraNews

Special Report on Jayant Patil | जयंत पाटील यांनी मौन सोडलं | Zee24Taas
#JayantPatil #JayantPatilNews #NCP #MaharashtraPolitics #PoliticalNews #SpecialReport #Zee24Taas
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर जयंत पाटलांविषयीचे गूढ वाढले! विमानात सहप्रवास; भेटीनंतर विरोधातही मौन
https://t.co/S6GjkoaAYf < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #Jayantpatil #Politics #CM #Devendrafadnavis

मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य
https://t.co/XOCQmcfq9W
#jayantpatil #niteshrane
मोदी पुढे, जयंत पाटील मागे, रिसेप्शनमध्ये काय घडलं?
#RevatiSule #SupriyaSule #SharadPawar #NarendraModi #AmitShah #JayantPatil
Special Report |Jayant Patil | Devendra Fadnavis | जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास, चर्चांना उधाण
#JayantPatil #DevendraFadnavis #MaharashtraPolitic
मुख्यमंत्री Devendra Fadnavis - Jayant Patil यांचा एकत्र प्रवास, Sanjay Raut काय म्हणाले पाहा?
#DevendraFadnavis #Jayantpatil #Sanjayraut #Maharashtrapoliitcs #Zee24Taas
Rohit Pawar Vs Supriya Sule | Jayant Patil-Devendra Fadnavis यांचा एकत्र प्रवास। राष्ट्रवादीत फुट अटळ?
.
.
#RohitPawar #SupriyaSule #JayantPatil
Last Seen Hashtags on Sotwe
crachat
Seen from France
معصيتي_رحتي
Seen from Egypt
만남앱
Seen from France
MGAI
Seen from United States
bbc gripping
Seen from United States
XmasShoppingHull
Seen from United States
busty #thai
bokep malay
Seen from Indonesia
DescartestoHume
Seen from United States
Teenagegirls filter:videos
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers










