Sangli News : सांगलीत संततधार पाऊस; कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ : आयर्विन पूल पाणी पातळी २४ फुटावर
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत आहे. सध्या कृष्णानदीतील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी २४ फुटावर पोचली आहे.
#sangli#krishnariver#warnariver