Top Tweets for #kbmcupdates
डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियापासून बचावा��ाठी स्वच्छता राखा, पाणी साचू देऊ नका आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
#maleria #dengue #chickenpox #hospitaldepartmentkbmc #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

���धी रचली पंढरी। मग वैकुंठ नगरी।
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।
देवशयनी आषाढी एकादशी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#आषाढीएकादशी #विठ्ठलनाम #पांडुरंग #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

📢 महत्त्वाची सूचना!
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आल��� आहे.
✅ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत कर भरा – विना दंड!
#tax #taxbenefits #कर #करविभाग #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

दि. २३ जुलै २०२६ रोजी बदलापूर (पूर्व) स्टेशन रोड येथील स्कायवॉकवरील धोकादायक अवस्थेतील लोखंडी पत्रा कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने सुरक्षितरीत्या हटवून संभाव्य अपघाताचा धोका टाळला.
#firedepartment #fireservice #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त कुळगाव-बदलापूर नगरपरिषद कार्यालयात मा. नगराध्यक्षा श्रीमती रुचिता घोरपडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#lokmanya #balgangadhartilak #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

दि. २२ जुलै २०२६ रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बदलापूरातील विविध ठिकाणी पडलेली झाडे कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने हटवून परिस्थिती पूर्ववत केली.
#firemans #treefailing #firedepartment #आपत्तीव्यवस्थापन #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

👓 स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्यदायी समाजाकडे आणखी एक पाऊल!कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ मा. नगराध्यक्षा श्रीमती रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते झाला.
#eyecamp #kbmc #kbmcupdates

मा. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २२ जुलै २०२६ रोजी कुळगाव-बदलापूर नगरपरिषद कार्यालयात त्यांच्��ा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
#ajitpawar #jayanti #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#ajitpawar #jayanti #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

जलीय आपत्तींच्या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत बॅरेज धरण येथे जल बचाव प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सदैव तत्पर!
#WaterRescue #DisasterManagement #kbmcupdates

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूम���वर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कुबनप प्रशासनाची विशेष आढावा बैठक संपन्न.
#कुळगांवबदलापूरनगरपरिषद #monsoonpreparedness #मान्सूनपूर्वतयारी #आपत्तीव्यवस्थापन #kbmc #kbmcupdates

स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता साकार! 🏠✨
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ३०५ घरांसाठी संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये परवडणाऱ्या व आधुनिक सुविधायुक्त गृहप्रकल्पात घर मिळवण्याची सुवर्णसंधी!
#kbmc #kbmcupdates

जनगणना २०२६-२७: देशाच्या विकासाचा पाया! 🇮🇳
अचूक माहिती द्या, सहकार्य करा, विकासात ���ातभार लावा.
#जनगणना2026 #Census2026 #ViksitBharat #CitizenParticipation #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

अक्षय्य तृतीयाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
या मंगलदिनी आपल्याला सुख-समृध्दी व उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
#akshayatritiya #अक्षय्यतृतीया #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

🚫 एकल वापर प्लास्टिकविरोधात कठोर कारवाई!♻️
दि. २ एप्रिल २०२६ रोजी विशेष मोहिमेद्वारे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
चला, पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारूया आणि प्लास्टिकमुक्त शहर घडवूया!
#plasticfree #supban #gogreen #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा..!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ..!
#chatrapatishivajimaharaj #शिवाजीमहाराज #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

॥ ॐ नम: शिवाय ॥
महाशिवरात्��ीच्या मंगलमय शुभेच्छा!
आपणा सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
॥ ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव ॥
#महाशिवरात्री #MahaShivRatri #HarHarMahadev #kbmc #kbmcupdates #कुळगांवबदलापूरनगरपरिषद

🗳️कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 – मतदान मार्गदर्शक व्हिडिओ!
मतदारांनी प्रत्यक्ष मतदान कसे करावे? कोणते टप्पे पाळायचे?
या व्हिडिओमधून जाणून घ्या प्रत्येक महत्त्वाची पायरी!
योग्य माहिती, योग्य निर्णय… आणि २ डिसेंबरला नक्की मतदान!
#निवडणूक२०२५ #kbmcupdates
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर!
🗓️ अर्ज सादरीकरण: १० ते १७ नोव्हेंबर
🗓️ मतदान: २ डिसेंबर
🗓️ मतमोजणी: ३ डिसेंबर
जागरूक नागरिक बना आणि मतदानासाठी तयार राहा! 🗳️
#निवडणूक२०२५ #कुळगांवबदलापूरनगरपरिषद #नगरपरिषदनिवडणूक #kbmc #kbmcupdates #VoterAwareness

शरदाचे चांदणे, कोजागिरीची रात्र,
प्रेम, आनंद आणि समृद्धीची होईल नवी सुरूवात!
कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#kbmc #kbmcupdates #SharadPurnima #KojagiriPurnima #कोजागिरी #Kojagiri

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
74M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.2M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.7M followers

X 
@x
60.8M followers




















