Top Tweets for #kdmcUpdates

‘सायकल चालवा, शहर वाचवा’; केडीएमसी आयोजित सायकल रॅलीमध्ये शेकडो सायकलिस्ट सहभागी.
#kdmc #kdmcupdates

महापालिकेच्या ड व आय प्रभाग परिसरातील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे यांवर धडक कारवाई !
#kdmc #kdmcupdates

महापालिकेच्या १/अ प्रभागात अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेची निष्कासनाची मोठी आणि धडक कारवाई !
बल्याणी परिसरातील सुमारे ३८० रूम्स आणि ९५ जोत्यांवर निष्कासनाची धडक कारवाई!
#kdmc #kdmcupdates

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मा.श्री.मुकेश सारवान यांची आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस भेट- कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सफाई कर्मचा-यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबाबत केले समाधान व्यक्त!
#kdmc #kdmcupdates

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग व IMA कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने “Disaster Management” कार्यशाळा संपन्न.
#kdmc #kdmcupdates






प्रत्येक प्राधिकरणाने आपापल्या अखत्यारीतील अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत,असे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज त्यांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकारी वर्गास दिले.
#kdmc #kdmcupdates

भारताची जनगणना २०२७ चा पहिला टप्पा — स्व-गणना —दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ पासून सुरू.
चला, स्व-गणना करूया…
आपली जबाबदारी पार पाडूया!
#Kdmc #kdmcupdates #census
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
69M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.7M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.2M followers











